तीन महिने आईच्या सांगाड्याची पूजा करत होता, जेवणही भरवायचा... अंगाचा थरकाप उडवणारी घटना
पोलिसांनी एका 40 वर्षांच्य व्यक्तीला अटक केली आहे. आईच्या मृत्यूनंतर या व्यक्तीने तिच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार न करता घरीच ठेवला. आईच्या मृत्यूचा त्याला इतका धक्का बसला होता की सांगाड्याची तो दररोज पूजा करायचा. इतकंच नाही तर सांगाड्याला जेवणही भरवायचा.
Oct 24, 2024, 08:15 PM IST'रोहिटमॅन'च्या शिरपेचात मानाचा तुरा, असा भीमपराक्रम करणारा पहिलाच खेळाडू
रोहिटमॅन'च्या नावावर आणखी एक खास पराक्रम, ठरला पहिला भारतीय खेळाडू!
Oct 2, 2022, 09:35 PM IST