अपंग रिक्षाचालकाला गावगुंडाची जबर मारहाण
वेल्हा तालुक्यातील एका अपंग रिक्षाचालकाला गावगुंडानी जबर मारहाण केली. त्याचे दोन्ही हात गुंडांनी पाईपने ठेचून जायबंदी केलं. एवढं होऊनही आरोपी मोकाटच आहेत.
May 8, 2013, 10:46 PM IST२१२ शिक्षकांनी दाखल केलं बोगस अपंगांचं प्रमाणपत्र
केवळ प्रशासकीय बदल्या टाळण्यासाठी बोगस अपंगाचे प्रमाणपत्र सदर केल्याची खळबळजनक घटना अहमदनगर मध्ये उघडकीस आली आहे. तब्बल २१२ शिक्षकांनी बोगस प्रमाणपत्र सदर केले होते. परंतु प्रमाणपत्र सदर केलेले शिक्षक अपंग नसल्याचे कळताच ७६ शिक्षकांवर अहमदनगर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने फसवणुकीचा गुन्हा दाखल करून कारवाई केली आहे.
Dec 12, 2012, 08:53 PM ISTऑलिम्पिकमध्ये धावणार 'ब्लेड रनर'
दुर्दैम्य इच्छाशक्ती आणि जिद्दीच्या जोरवर माणूस किती मोठी झेप घेवू शकतो हे दाखवून दिलंय दक्षिण आफ्रिकेचा अथलिट ऑस्कर पिस्टोरियसनं... दोन्ही पाय नसलेल्या ऑस्करनं कृत्रिम पायांच्या मदतीनं ऑलिम्पिकमध्ये धावण्याचं स्पप्न पूर्ण होणार आहे...
Jul 6, 2012, 01:21 PM IST