Garuda Purana: 'अशी' पत्नी असेल तर उजळेल नवऱ्याचे नशीब
एक स्त्री फक्त आपल्या घराला आनंदी ठेवू शकते याबद्दल गरुड पुराणात माहिती देण्यात आली आहे. पतिव्रता स्त्री ने नेहमी आपल्या नवऱ्याचा आदर करते आणि समाजातही नवऱ्याचा आदर राखते. एकमेकांना योग्य तो मान दिल्याने पतीपत्नीच्या नात्यात वाद होत नाहीत.घरात संकटाची परिस्थिती निर्माण होईल, अशी भाषा ती वापरत नाही.
Aug 9, 2023, 06:52 PM ISTHappy Family Secrets: तुमच्या कुटुंबात सुख-शांती हवी आहे?, घरातील प्रत्येक सदस्याने अवलंबावा 'हा' मंत्र
Happy Family Mantra: तुमचे कुटुंब घरात सुखी आणि आनंदी पाहायाचे असेल तर प्रत्येक सदस्याने एक काम केले पाहिजे. त्यामुळे कुटुंबात सुख आणि शांती नांदण्यास मदत होईल. कुटुंबातील प्रत्येक सदस्याने एकमेकांचा आदर केला पाहिजे. त्यामुळे एकमेकांवर प्रेम आणि विश्वासही कायम राहतो.
Jul 4, 2023, 08:54 AM ISTकुटुंबात सुख-समृद्धीसाठी घरात प्रवेश करताना वास्तूचे हे नियम लक्षात ठेवा
प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात आपल्या कुटुंबासाठी एक तरी घर बांधायचे असते. नवीन घर विकत घेणे किंवा बांधणे ही व्यक्तीच्या आयुष्याचं सर्वात मोठं स्वप्न असतं.
Apr 28, 2022, 07:57 PM IST