'हर घर लखपती' काय आहे SBI ची ही योजना जिथं अगदी 10 वर्षांचं मुलही करू शकतं गुंतवणूक?
SBI Har Ghar Lakhpati Scheme : स्टेट बँकच्या या योजनेचा लाभ कसा घेता येईल? पाहा पैसे वाया जाऊ न देता योग्य ठिकाणी खर्च करण्याची शिकवण देणारी योजना.
Jan 8, 2025, 02:25 PM IST