harsha richariya news

हर्षा र‍िछार‍िया महाकुंभमध्ये परतली; निरंजनी आखाड्याने केली मोठी घोषणा, स्‍वामी अविमुक्‍तेश्‍वरानंद संतापले, 'हे सौंदर्य...'

Mahakumbh 2025: महाकुंभच्या पहिल्या अमृत स्नानदरम्यान हर्ष रिछारिया (Harsha Richariya) शाही रथात बसल्याने वाद निर्माण झाला होता. रविवारी आखाडा परिषदेचे अध्यक्ष रवींद्र पुरी यांनी मोठी घोषणा केली आहे.

 

Jan 20, 2025, 08:59 PM IST