Mango and Health: आंब्यासोबत चुकूनही करू नका 'या' पदार्थांचे सेवन, शरीरावर होतील गंभीर परिणाम
Things not to eat with mangoes: सध्या आंब्याचा सिझन आहे. तेव्हा आपल्यालाही आंब्यांचा मोह आल्याशिवाय राहत नाही. परंतु आंब्यासोबत काही पदार्थ (Mango news) चुकूनही खाऊ नका. त्याचा तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.
May 12, 2023, 08:31 PM ISTMango and Health: आंबा अतिप्रमाणात खाताय? जाणून घ्या तोटे
Side Effects of Eating Mango: तुम्ही जास्त वेळा आंबा खाताय का, वेळीच ताबा ठेवा कारण त्याचा (Side Effects of Mango in Summer) तुमच्या शरीरावर गंभीर परिणाम होऊ शकतो तेव्हा चला तर मग जाणून घेऊया काय आहेत तोटे?
Apr 24, 2023, 10:40 PM ISTआंबा खाण्यापूर्वी पाण्यात का भिजवून ठेवतात? काय आहे सत्य जाणून घ्या
Soak Mango Benefits: उन्हाळा ऋतू सुरू झाला की आंब्याचे वेध लागते. जसजसा उन्हाळा वाढत जातो तसतसे आंब्याचे विविध प्रकार बाजारात येऊ लागतात. आंबा हा उन्हाळ्यात तुमचे शरीर थंड ठेवण्यास खूप मदत करते. म्हणूनच लोक आंबा खाण्यापूर्वी काही वेळ पाण्यात ठेवा असे सांगितले जाते. पण तुम्हाला त्यामागचे सत्य कारण माहितेय का?
Apr 19, 2023, 05:29 PM ISTMango Variety: 'या' सिझनला फक्त हापूसच नाही तर ट्राय करा आंब्याचे 'हे' प्रकार!
Types of Mangoes : आपल्या सगळ्यांच्याच घरी आता आंब्यांच्या पेट्या (Mango Variety) आल्या असतीलच. आपल्यापैंकी अनेकांनी हापूस आंब्यांच्या पेट्या आणल्या असतीलच. परंतु या उन्हाळ्यात तुम्ही फक्त हापूसचं नाही तर इतर आंब्यांच्या जातींची (Types of Mangoes) चव जाखू शकता. तेव्हा या लेखातून जाणून घेऊया की आंब्यांचे प्रकार कोणते आणि त्यांचा आपल्या आरोग्यासाठी (Health Benefits) फायदा होतो.
Apr 13, 2023, 07:30 PM IST