प्रमाणात बीयर प्याल तर होतील हे '6' आरोग्यदायी फायदे !
Apr 15, 2018, 08:24 AM ISTकांद्याचे हे ७ चमत्कारीक फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?
स्वयंपाकघरात पदार्थाचा स्वाद वाढवणारा कांदा इतका गुणकारी आहे, हे अनेकांना ठाऊक नसेल.
Apr 13, 2018, 05:54 PM ISTया ५ टिप्स भरपूर पाणी पिण्यास मोटिव्हेट करतील!
भरपूर पाणी पिण्याचे महत्त्व आपण सर्वच जाणतो.
Apr 13, 2018, 04:08 PM ISTअत्यंत वेगळ्या आणि फायदेशीर अशा ६ योगा स्टाईल्स!
शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम राखण्यासाठी योगा करणे हा उत्तम पर्याय आहे.
Apr 12, 2018, 12:27 PM ISTवजन कमी करण्यासाठी पपई फायदेशीर!
बदलत्या जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या सवयीमुळे अधिकतर लोकांना स्थुलतेची समस्या सतवते.
Apr 11, 2018, 05:38 PM IST... म्हणून उन्हाळ्याच्या दिवसात रात्री झोपण्यापूर्वी आंघोळ करा
दिवसाची सुरूवात फ्रेश करण्यासाठी काहीजण चहा, कॉफीची मदत घेतात, काहीजण योगाभ्यास करतात किंवा काहीजण जीममध्ये जातात. पण आळस घालवायचा असेल तर सकाळी लवकर उठून नियमित आंघोळ करा असे घरातील वडीलधारी मंडळी सांगतात.
Apr 10, 2018, 09:40 AM ISTया कारणांमुळे कॉफीएेवजी ग्रीन कॉफी पिणे ठरेल फायदेशीर!
दिवसातून एक दोन कप कॉफी पिणे योग्य आहे.
Apr 7, 2018, 06:19 PM ISTWorld Health Day 2018- ...म्हणून गप्पा मारणे आरोग्यदायी!
Apr 7, 2018, 04:03 PM ISTमातीच्या माठातून पाणी पिण्याचे हे आहेत ७ आरोग्यदायी फायदे!
माती म्हणजे अनेक मिनरल्स आणि पोषकघटकांचा खजिना आहे.
Apr 6, 2018, 07:14 PM ISTदररोज एक कप ग्रीन टी पिण्याचे फायदे वाचून तुम्ही हैराण व्हाल
ग्रीन टी आरोग्यासाठी फायदेशीर मानली जाते. बदलत्या जीवनशैलीमुळे तसेच कामाच्या वाढत्या तणावामुळे गेल्या काही वर्षांपासून ग्रीन टीचे सेवन वाढलेय. योग्य प्रमाणात नियमित ग्रीन टी आरोग्यासाठी हितकारक ठरु शकते. मात्र गरजेपेक्षा जास्त ग्रीन टी शरीराला अपायकारक ठरु शकते. यासाठी अधिक प्रमाणात ग्रीन टीचे सेवन करु नये. जाणून घ्या ग्रीन टी नियमित पिण्याचे फायदे
Apr 6, 2018, 08:59 AM ISTमातीच्या भांड्यात जेवणं करण अधिक फायदेशीर
आधुनिक जीवनशैलीमुळे मातीची भांडी हळूहळू हद्दपार झाली. मात्र गेल्या काही वर्षांपासून पुन्हा एकदा मेट्रो शहरांमध्ये पुन्हा एकदा दिसू लागली आहेत. जुनी जानती मंडळी आज देखील मातीच्या भांड्यात जेवण बनवणं पसंद करत आहेत. आयुर्वेदात असं म्हणमं आहे की, आगीवर हळूहळू जेवणं शिजणं शरीरासाठी हितकारक आहे. मात्र स्टील आणि एल्युमिनिअममधील अन्न हे शरीरासाठी हानिकारक आहे.
Apr 5, 2018, 07:58 AM ISTउन्हाळ्यात शरीराला 'कूल' ठेवतो 'गुलकंद'
गुलाबाचे फूल जितके नाजुक ,मोहक आहे तितकेच त्याचे आरोग्यदायी फायदे देखील आहेत. साखर व गुलाबाच्या पाकळ्यांनी तयार केलेला ‘गुलकंद’,चवीला अवीट आणि आरोग्याला हितकारी आहे. जसजसा उकाडा वाढायला लागतो , तसतसे पित्त, जळजळ , उष्माघात यासारखे आजार आपले डोके वर काढायला सुरूवात करतात. मग गरमी पासून सुटका करण्यासाठी बाजारात मिळणारी शीतपेयं घेण्यापेक्षा शीतदायी व तृष्णाशामक गुलकंदच घ्या.
Mar 28, 2018, 09:36 PM ISTजांभळाची बी कमी करेल या '4' समस्या
जांभूळ हा मधुमेहावरील नैसर्गिक उपाय आहे, यात काही शंकाच नाही.
Mar 21, 2018, 08:32 PM IST