health ministry

गंभीर आजारात रुग्णाचा लाइफ सपोर्ट हटवता येणार? इच्छामृत्यूवर सरकारची नवी गाईडलाईन

Terminally Ill Patients Life Support Withdraw: जर रुग्णालयाने नेमलेले प्रायमरी, सेकंडरी बोर्ड तसेच रुग्णाचा परिवार परवानगी देत असेल तर गंभीर स्वरुपात आजारी असलेल्या रुग्णांची लाइफ सपोर्ट सिस्टिम काढून घेतली जाऊ शकते.

Sep 29, 2024, 04:56 PM IST

ज्याची भीती होती तेच झालं, भारतात सापडला मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण... 'ही' लक्षणं आढळल्यास तात्काळ डॉक्टरकडे जा

Monkeypox Symptoms : कोरोनानंतर जगभरात सध्या मंकीपॉक्स आजाराने थैमान घातलं आहे. भारतात आता मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली आहे. या आजाराशी लढण्यासाठी सर्व तयारी पूर्ण असल्याचं सरकारचं म्हणणं आहे. 

Sep 9, 2024, 04:34 PM IST

Monkeypox Virus: मंकीपॉक्सनं वाढवली चिंता; भारतातही नवे नियम लागू, कोरोनाचेच दिवस परततायत?

Monkeypox Virus: देशभरात पुन्हा एकदा कोरोनासम परिस्थिती उदभवली असून, या परिस्थितीमागचं कारण ठरत आहे तो म्हणजे मंकीपॉक्स संसर्ग. 

 

Aug 20, 2024, 07:36 AM IST

भारताच्या सर्व स्टेडिअमवर यापुढे दिसणार नाहीत 'या' जाहीराती? आरोग्य मंत्रालय उचणार मोठं पाऊल

BCCI : भारताच्या सर्व स्टेडिअमवर यापुढे तंबाखू किंवा गुटख्याच्या जाहीरातींवर बंदी आणली जाण्याची शक्यता आहे. आरोग्य मंत्रालय लवकरच याबाबत मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. सामन्यादरम्यान अशा जाहीराती दाखवून शकत नाही.

Jul 15, 2024, 05:34 PM IST

आता डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय मिळणार नाहीत 'ही' औषधं; सरकारकडून डॉक्टर-केमिस्टना कडक सूचना

Antibiotic Medicine Misuse: डायरेक्टरेट जनरल ऑफ हेल्थ सर्विसने भारताच्या फार्मासिस्ट एसोसिएशनला एंटीबायोटीक्सच्या औषधांसंदर्भात पत्र लिहिलंय. या पत्राद्वारे, सामान्या नागरिकांना एंटीबायोटीक्सची औषधं देण्यापूर्वी डॉक्टरांचं प्रिस्क्रिप्शन तपासावं असं अपील केमिस्टना केलं आहे. 

Jan 25, 2024, 09:09 AM IST

चीनमुळे भारतात पुन्हा कोरोनासारखी स्थिती? रहस्यमय आजारामुळे भारत सरकार सतर्क

Pneumonia: चीनमध्ये पसरलेल्या रहस्यमयी आजारामुळे जगभरात पुन्हा एकदा चिंता वाढली आहे. या आजारामुळे भारत सरकारही सतर्क झालंय. या आजाराचा भारतावर काय परिणाम होणार देश किती प्रभावित होऊ शकतो याबाबत एक तातडीची बैठक घेण्यात आली. 

Nov 24, 2023, 06:15 PM IST

Corona Guidelines : देशभरात कोरोनाच्या धर्तीवर नव्या मार्गदर्शक सूचना लागू; सावध व्हा!

Corona Guidelines : देशातील कोरोना रुग्णांचा वाढता आकडा पाहता नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. याशिवाय इतरही काही महत्त्वाचे मुद्दे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून अधोरेखित करण्यात आले आहेत. 

 

Mar 20, 2023, 07:36 AM IST

Coronavirus Guideline: पुन्हा लागणार लॉकडाऊन? केंद्र सरकारकडून नव्या गाईडलाईन्स जाहीर

चीनमधील परिस्थिती पाहता, भारत सरकार (Indian Government) अलर्ट मोडवर आलं आहे. यासाठीच कोरोनाला रोखण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने (Health ministry) गाईडलाईन्स (Coronavirus Guideline) जारी केल्या आहेत.

Jan 2, 2023, 04:59 PM IST

Mumbai News: मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; लाखोंचा मुद्देमाल जप्त

Mumbai News: मुंबई शहरात विक्रीसाठी आणलेल्या इलेक्ट्रॉनिक सिगारेटची विक्री व साठा करणाऱ्या इसमावर मुंबई पोलिसांच्या सी.बी. कंट्रोल, आर्थिक गुन्हे विभागाने छापा कारवाईत करत रू. 58 लाख 50 हजार रुपये किंमतीच्या 5500 ई-सिगारेट (e-cigarettes) जप्त केल्या असून गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Nov 25, 2022, 05:00 PM IST

Diabetes, TB रुग्णांसाठी मोठी बातमी; तब्बल 34 औषधांचे दर होणार कमी

आजार कोणताही असो, आता उपचाराच्या दरांनी सर्वसामान्यांना फुटणार नाही घाम... वाचा बातमी तुमच्या कामाची

 

Sep 13, 2022, 03:29 PM IST

Omicron चा धोका! केंद्र सरकारने जारी केल्या Home isolation साठी नव्या गाईडलाईन्स

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोरोना रुग्णांसाठी होम आयसोलेशनसाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. यामध्ये रुग्णांसाठी नवीन नियम ठरवण्यात आले आहेत.

Jan 5, 2022, 02:19 PM IST

ओमायक्रॉन टेन्शन वाढवतोय, आरोग्य मंत्रालयाचं सर्व राज्यांना पत्र

आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्यांना पत्र लिहिलं आहे.

Jan 2, 2022, 11:31 AM IST

Corona Alert : देशात गेल्या 9 दिवसात 'इतक्या' टक्क्याने वाढलं मृत्यूचं प्रमाण

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या शक्यतेने केंद्राने 13 राज्यांना पत्र लिहून निर्देश दिले आहेत

Nov 25, 2021, 10:52 PM IST

कोरोना लसीच्या बूस्टर डोसबाबत केंद्र सरकारचं मोठं विधान!

अनेक विकसित देशांनी कोविड -19 विरुद्ध बूस्टर डोस देण्याचा निर्णय घेतला आहे.

Sep 17, 2021, 02:31 PM IST