शुक्राणूंची संख्या वाढवाचेय? 'या' 7 बिया खा, होईल नैसर्गिक वाढ
Health News : 7 seeds increase sperm count naturally शुक्राणूंची संख्या वाढविणाऱ्या बिया. शुक्राणूंची संख्या नैसर्गिकरित्या वाढविण्यासाठी तुमच्या आहारात काही बियांचा समावेश करणे आवश्यक आहे. या कोणत्या बिया आहेत, ते जाणून घ्या.
Jun 27, 2023, 11:43 AM ISTCholesterol Level : तुमच्या वयानुसार किती असावी कोलेस्ट्रॉलची पातळी? ह्रदयासाठी 'इतकं' प्रमाण धोकादायक
Cholesterol Level by Age : हाय कोलेस्ट्रॉलमुळे ह्रदयविकार आणि हार्ट अॅटॅकची जोखीम वाढू शकते. जर तुम्ही तुमच्या जीवनशैलीत काही बदल करुन कोलेस्ट्रॉल मॅनेज करु शकता. वयानुसार जाणून घ्या कोलेस्ट्रॉलची किती पातळी असावी?
Jun 26, 2023, 10:13 AM ISTसंगीत ऐकणे का महत्त्वाचे?, 'हे' टॉप 10 आरोग्यासाठीचे फायदे
Health Benefits Of Music : आजकाल एतकी स्पर्धा वाढलेय की हे धावपळीचे जग झालेय. कामाची चिंता, ताणतणाव, नातेसंबधातील समस्या या सर्वांचा परिणाम नकळत मनावर आणि पर्यायाने शरीरावर होत असतो. अशा परिस्थितीत एखादी व्यक्ती मानसिक ताण सहन न झाल्यामुळे नैराश्य अथवा डिप्रेशनमध्ये जाण्याची शक्यता वाढते. यावर सोपा उपाय म्हणजे आपल्याला आवडणारे संगीत ऐकणे होय. संगीत ऐकल्याने आरोग्यावर चांगले परिणाम दिसून आले आहेत.
Jun 25, 2023, 09:39 AM ISTपाऊस खरंच आनंद देतो? मानसिक आरोग्याशी संबंधित हे गुपित डोकं चक्रावेल
Rain Affetcs Mental Health : विचारात पडलात ना? मुळात पावसाचा संबंध आनंदाशी जोडावा का, हाच प्रश्न काहीी शास्त्रीय कारणं वाचल्यावर पडतो.
Jun 24, 2023, 02:29 PM ISTMen's Health: लग्न मानवलं तुला, लग्नानंतर पुरुषांची ढेरी का वाढते ?
Men's Health Tips: लग्नानंतर संपूर्ण आयुष्यच बदलून जाते. खाणपानाच्या सवयीही बदलून जातात. जेवण, नाश्ता यांच्या वेळाही बदललेल्या असतात. अधिक तेलकट आणि मसालेदार जेवण घेतले जाते. याचा आराेग्यावरही परिणाम होतो. एकीकडे जीवनशैलीत आणि आहारात झालेला बदल आणि दुसरीकडे व्यायामाच अभाव यामुळे लग्नानंतर तब्येत सुटत जाते.
Jun 23, 2023, 02:45 PM ISTइंडियन की वेस्टर्न टॉयलेट? तुमच्या आरोग्यासाठी कोणता पर्याय चांगला? जाणून घ्या वैज्ञानिक सत्य
Indian toilet or western toilet : स्वच्छ आणि निरोगी आरोग्यासाठी शौचालय घरोघरी असणे अत्यंत आवश्यक आहे. शौचालयामुळे अनेक आजारांपासून आपले संरक्षण होण्यास मदत होते. पण तुमच्या आरोग्यासाठी इंडियन की वेस्टर्न टॉयलेटचा पर्याय चांगला ठरु शकते? ते जाणून घ्या...
Jun 22, 2023, 01:18 PM ISTIQ लेव्हल वाढविण्यासाठी 'हे' 5 पदार्थ बेस्ट
IQ level Increasing Foods : काही पदार्थ हे पोषक तत्वांनी भरपूर असतात. ते आपल्या मेंदूच्या आरोग्यासाठी लाभदायक असतात. तुमची IQ लेव्हर वाढवायची असले तर असे काही चांगल्या पदार्थांचे सेवन करणे योग्य ठरते. हळदीचे सेवन संपूर्ण शरीरासाठी फायदेशीर आहे. पण ते मेंदूसाठी अधिक फायदेशीर असते.
Jun 22, 2023, 11:20 AM ISTDiabetes: डायबिटीज रुग्णांसाठी लिंबू जालीम औषध, अशा 5 प्रकारे करता येतो वापर
Jun 22, 2023, 07:40 AM ISTRoti Side Effects: चपाती खालल्याने आरोग्यावर कोणता दुष्परिणाम होतो?
Wheat Roti Side Effects: चपाती खालल्याने आरोग्यावर कोणता दुष्परिणाम होतो?
Jun 21, 2023, 11:41 PM ISTJeera Water Benefits : जिऱ्याचे पाणी पिण्याचे काही खास फायदे, या समस्या होतील दूर
Jeera Water For Weight Loss: जिरे थोडे तिखट आणि तुरट असतात मात्र तेच आरोग्यासाठी फायदेशीर असतात. यामुळे होणाऱ्या फायद्यांची यादी खूप मोठी आहे. जिऱ्याचा वापर अनेक भाज्यांमध्ये केला जातो. जिरे हे सर्वात जुन्या मसाल्यांपैकी एक मानले जाते. जिरेमध्ये भरपूर अँटीऑक्सिडंट असतात आणि त्याचे विशेष आरोग्य फायदे आहेत. जिरे पचनक्रिया सुधारते आणि मळमळ दूर होते. त्याचबरोबर रोगप्रतिकारशक्ती वाढते.
Jun 21, 2023, 05:32 PM ISTHeart Failure: डायबिटीजपासून ते हाय ब्लड प्रेशरपर्यंत, 'या' 5 कारणांमुळे महिलांमध्ये हार्ट फेल
Heart failure in women : महिलांमध्ये हार्ट फेलमध्ये वाढ होत असल्याने चिंता व्यक्त होत आहे. हृदयविकाराचा झटका हृदयाच्या स्नायूमध्ये रक्तप्रवाहात अचानक व्यत्यय आल्याने होतो, तर हृदयाची कमजोरी ही पम्पिंग क्षमतेद्वारे दर्शविली जाते. डायबिटीजपासून ते हाय ब्लड प्रेशरसाठी काही कारणे कारणीभूत आहेत.
Jun 20, 2023, 07:43 AM ISTBest Yoga Asanas: पांढरे केस टाळण्यासाठी कोणती योगासने कराल?
Poses In Yoga For White Hair Prevention: पांढऱ्या केसांशी लढण्यासाठी सर्वोत्तम योगासने कोणती आहेत, याची सविस्तर माहिती पाहा
Jun 19, 2023, 11:45 PM ISTउच्च बीएमआय आणि कॅल्शियम यांच्यातील संबंध, बीएमआय कॅल्क्युलेटर आणि कॅल्शियम रीच फूड बद्दल महत्त्वाची माहिती
लठ्ठपणा हा सध्याच्या काळातील आरोग्यबाबतचा महत्त्वाचा आणि चिंतेचा विषय आहे, लठ्ठपणाची कारणे आणि आरोग्यावरील परिणाम समजून घेण्याबरोबरच कॅल्शियम रीच फुड वजन व्यवस्थापन आणि आरोग्यावर कसा परिणाम करू शकते हे ही जाणून घेऊया
Jun 19, 2023, 08:37 PM ISTPoha VS Rice : पोहे की भात? आरोग्यासाठी काय अधिक फायदेशीर?
Health Tips in Marathi : सकाळचा नाश्ता म्हणून बहुतेक लोकांची पहिली पसंती पोहे असते. यामध्ये अनेक पोषक घटक असल्याने ते प्रत्येक व्यक्तीच्या गरजा पूर्ण करू शकते. याउलट तांदूळ आरोग्याच्या दृष्टीने आरोग्यदायी मानला जात नाही. कारण त्यात आर्सेनिकचे प्रमाण जास्त असते.
Jun 18, 2023, 02:12 PM IST'हे' 10 संकेत, ज्यामुळे माहित पडते की तुमचा Metabolism मंद आहे !
Metabolism Symptoms : तुम्ही फिट राहण्यासाठी व्यायामावर भर देत असाल. मात्र, त्याचा तुम्हाला काहीही रिझल्ट मिळत नसेल तर चिंता करण्यासारखी बाब आहे. कारण फिटनेसमध्ये चयापचय (Metabolism) क्रिया महत्वाची भूमिका बजावते. शरीराची प्रगती यावरच अवलंबून असते.
Jun 16, 2023, 04:40 PM IST