गुळ खाण्याचे 'हे' मोठे फायदे, अनेक आजार असे पळून जातील
Jaggery Benefits : गुळाचे अनेक फायदे तुम्हाला माहीत आहेत का? योग्य प्रमाणात याचे सेवन केल्यास आरोग्याला अनेक लाभ मिळतात. यामध्ये नैसर्गिक स्वरुपात गोडवा असतो, त्यामुळे बहुतांश लोक जेवणानंतर गूळ खातात. तसेच साखरेऐवजी गुळ खाण्यास प्राधान्य द्या. गुळामध्ये पोषक घटक अधिक प्रमाणात असल्याने गुळ खाण्याचा सल्ला दिला जातो.
Jun 15, 2023, 11:51 AM ISTकेस लांब आणि घनदाट करण्यासाठी 'या' तेलाचा करा वापर, केस गळतीही थांबेल
Hair Fall Home Remedy : अनेकांना केस गळतीची समस्या असते. त्यामुळे अनेक जण केस गळतीने चिंतेत असतात. आता केस गळतीही थांबेल आणि केस लांब आणि घनदाट करण्यासाठी या घरगुती तेलाचा वापर केल्याने तुमची चिंताही मिटून जाईल.
Jun 15, 2023, 10:24 AM ISTशरीराची ताकद अधिक वाढण्यासाठी दुधात काय मिसळावे?
Milk Benefits : लहान मुलांना नेहमी सांगितले जाते की, दूध प्यायल्याने तुम्ही स्ट्रॉग होता. मात्र, तुम्हाला माहिती आहे का? शरीराची ताकद अधिक वाढण्यासाठी दुधात काय मिसळावे ते?
Jun 15, 2023, 07:56 AM ISTFirst Chikungunya Vaccine : मोठा दिलासा! चिकनगुनियावरील लस इतर संसर्गजन्य आजारांवरही प्रभावी
First Chikungunya Vaccine : राष्ट्रीय कीटक नियंत्रण कार्यक्रमांतर्गत डेंग्यू आणि चिकुनगुनिया या साथीच्या आजारांवर दोन वर्षांत नियंत्रण मिळवण्यात राज्य सरकारला यश आले आहे. डेंग्यू आणि चिकनगुनिया या दोन्ही आजारांचे प्रमाण कमी झाले आहे. त्याचप्रमाणे मृत्यूही कमी झाल्याचे दिसून आले आहे
Jun 14, 2023, 03:41 PM ISTआपले पूर्वज नाश्ता राजासारखा करावा असं का म्हणायचे?; जाणून घ्या नाश्ता करण्याचे 'हे' सर्वात मोठे फायदे..
Breakfast Benefits: सकाळी भरपेट नाश्ता करणं का गरजेचं असतं?; या प्रश्नाचे उत्तर जाणून घ्या
Jun 13, 2023, 07:20 PM ISTमेथीच्या दाण्यामध्ये लपलेत 'हे'अनेक आरोग्याचे फायदे
Fenugreek Health Benefits : आपले आरोग्य ठणठणीत ठेवायचे असेल तर मेथीचे दाणे खाणे महत्त्वाचे आहेत. मेथीच्या छोट्या दाण्यांमध्ये लपले आश्चर्यकारक फायदे. याबाबत तुम्हाला काही माहीत आहे का? नसेल तर जाणून घ्या.
Jun 13, 2023, 03:14 PM ISTअंडी खाल्ल्याने Cholesterol वाढते की नाही? जाणून घ्या Egg चा आरोग्यावर कसा होतो परिणाम
Eggs And Cholesterol : तुम्ही अंडी खात आहात का? अंडे खाण्यामुळे आरोग्यावर काय परिमाण होतात, हे तुम्हाला माहित आहे का? अनेकवेळा असे सांगितले जाते की अंडे आणि कोलेस्टेरॉलचा काही संबंध आहे का?
Jun 13, 2023, 12:57 PM ISTअगदी सोपं आणि कुठंही करता येईल असं हे 'ताडासन'; फायदे वाचून लगेचच करून पाहाल
ताड या संस्कृत शब्दातून या आसनाचं नाव आलं असून, याचा मराठी अर्थ होतो पर्वत. इसवीसन 1800 पासूनच्या काही योगग्रंथांमध्ये या आसनाचा उल्लेख आढळतो.
Jun 13, 2023, 10:20 AM ISTतुम्ही वापरता ते मीठ भेसळयुक्त तर नाही? कसं ओळखाल, जाणून घ्या
लक्षात घेण्याजोगी बाब म्हणजे मीठ खातेवेळी त्याचा अतिवापरही आरोग्यास धोक्याचा असतो. कारण त्याचे थेट परिणाम रक्तदाबावर होतात.
Jun 13, 2023, 08:41 AM ISTChapati Facts: चपाती खाल्ल्यावर त्याचे किती तासात पचन होते? काय आहे वैज्ञानिकांचे संशोधन?
Chapati Facts: रोजच्या आहारात आपण अनेक पदार्थ खात असतो. यापैकी काही पदार्थ पचनासाठी हलके असतात. तर, काही पदार्थांचे पचन होण्यास फास वेळ लागतो. चपातीचे पचन व्हायला किती वेळ लागतो जाणून घ्या.
Jun 11, 2023, 11:26 PM ISTकाकडी खाताना 'ही' चूक करु नका !, न सोललेल्या काकडीचे आरोग्यासाठी मोठे फायदे
Cucumber Benefits : काकडी खाणे कोणाला नाही आवडत? तुम्ही जेव्हा भाजी खरेदी करायला बाजारात जाता तेव्हा तुम्हाच्या नजरेत काकडी पडत नाही, असं कधी होत नाही. अनेक लोकांना काकडी खाणे आवडते. मात्र, असे काही लोक आहेत ते सलाडच्या स्वरुपात सोलून काकडी खातात. काकडीत फक्त पाण्याचे प्रमाण असते असे नाही तर ती पोषक तत्वांनीही भरपूर असते. उन्हाळ्यात काकडी खाणे शरीरासाठी खूप फायदेशीर मानली जाते. यामुळे शरीरातील डिहायड्रेशनची समस्या दूर होते.काही लोकांना काकडी पूर्ण खायला आवडते, तर अनेकांना सोललेली काकडी खायला आवडते. अशा परिस्थितीत काकडी हेल्दी खाणे आहे. त्यामुळे ती कधीही साल न काढता खावी. याबद्दल अधिक जाणून घ्या.
Jun 11, 2023, 12:35 PM ISTसुटलेल्या पोटामुळं Uncomfertable आहात? 'हे' 5 पदार्थ वेगानं कमी करतील वजन
Weight Loss Diet: सोशल मीडियाच्या माध्यमातून कोणतातरी डाएट प्लान शोधून काढायचा आणि तो अवलंबात आणायचा असंच काहीतरी तुमच्याआमच्यापैकी कितीतरीजण करत असतील. पण, याचा फायदा कितपत होतो कधी जाणून घेतलंय?
Jun 9, 2023, 12:02 PM ISTशरीराच्या 'या' भागांमध्ये वेदना होऊ लागल्या; तर समजा कोलेस्ट्रॉल वाढले, जाणून घ्या लक्षणे
High Cholesterol Signs: कोलेस्टेरॉल (Cholesterol) हे शरीरात तयार होणारी एक प्रकारची चरबी आहे. जी रक्तवाहिन्यांमध्ये जमा होऊ लागते. कोलेस्टेरॉलचे प्रमाण जास्त वाढल्याने हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता असते. कोलेस्टॉलचे प्रमाण जर वाढले तर शरिरातील काही भागांमध्ये वेदना जाणवतात.
Jun 9, 2023, 09:42 AM ISTआयर्वेदात डिप्रेशनवर रामबाण उपाय; एका झटक्यात सर्व ताण तणाव होईल दूर
आधुनिक जीवनशैलीत डिप्रेशन ही एक सामान्य समस्या बनली आहे. बरेच लोक तणावावर नियंत्रण ठेवण्यासाठी आयुर्वेदिक उपायांकडे वळत आहेत.
Jun 9, 2023, 12:08 AM ISTHealth Tips : तुम्हीपण चहासोबत बिस्कीट खाताय का? मग ही बातमी वाचाच!
Eating Biscuits With Tea : तुम्ही कधी तरी हा विचार केला आहे का? दिवसातून चहासोबत आपण कितीवेळा बिस्किटे खात असतो? जर तुम्ही याचे दुष्परिणाम वाचाल तर धक्काच बसेल...
Jun 8, 2023, 05:24 PM IST