Onion : आजपासून कच्चा कांदा खा, तुम्ही हे फायदे जाणून व्हाल हैराण
Onion In Summer : उन्हाचे दिवस सुरु झाले आहेत. अशावेळी आपल्या शरीराची काळजी घेण्याची गरज आहे. उन्हाळ्यात शरीराला हायड्रेट ठेवणे खूप आवश्यक आहे. त्यासाठी तुम्ही आजपासून कच्चा खांदा खाण्यास सुरुवात केली तर याचे चांगला फायदा होऊ शकतो.
Apr 12, 2023, 02:38 PM ISTBelly Fat : दररोज एक्सरसाईज करूनही पोटाचा घेर वाढतोय? 'ही' आहेत कारणं
सुटलेलं पोट कमी करण्यासाठी तुम्ही दररोज जीममध्ये तासनतास वेळ घालवत असाल किंवा योग्य पद्धतीने डाएट करताय. मात्र तरीही पोट कमी होत नसेल तर त्यामागे ही कारणं असू शकतात.
Apr 11, 2023, 06:28 PM ISTWorld Parkinson's Day: पार्किन्सन रोग म्हणजे काय? काय आहेत या आजाराची लक्षणे, जाणून घ्या..
पार्किन्सन्स रोग हा एक प्रगतीशील विकार आहे जो मज्जासंस्थेवर परिणाम करतो आणि हालचालींच्या समस्या निर्माण करतो. हा रोग न्यूरॉन्सच्या र्हासामुळे होतो जे डोपामाइन तयार करतात, एक न्यूरोट्रांसमीटर जे हालचाली नियंत्रित करण्यास मदत करते. पार्किन्सन रोगावर सध्या कोणताही इलाज नसला तरी, लवकर निदान आणि उपचार लक्षणे जाणून घेतल्यास रुग्णांच्या दैनंदिन जीवनाची गुणवत्ता सुधारण्यात मदत करू शकतात.
Apr 11, 2023, 03:43 PM ISTCOVID-19 पासून Heart Attack पर्यंत अनेक आजारांपासून करा चिया सीड्सचे सेवन
सध्या सगळीकडे हे कोरोना आणि साथीच्या रोगांची चर्चा सुरु आहे. त्यासाठी आपलं आरोग्य चांगलं असणं गरजेचं आहे. मग अशा वेळी आपण काय खायला हवं? असा प्रश्न तुम्हाला पण आहे का? जर तुम्हाला चिया सीड्सखाणं गरजेचं आहे. कारण त्यात ओमेगा-3, फॅटी अॅसिड, आयरन, कॅल्शियम, पोटॅशियम आणि मॅग्नेशियमसारखे महत्त्वाचे पोषक घटक आढळतात. आज आपण चिया सीड्स खाण्याचे फायदे जाणून घेऊयात.
Apr 10, 2023, 07:09 PM ISTFoods For Summer Season: रखरखत्या उन्हात वाढतीये शरीरातील उष्णता? आहारात करा 'या' पदार्थांचा समावेश!
उन्हाळ्यात अनेकांना उष्णतेची समस्या जाणवते. उन्हाळा टाळण्यासाठी तुम्ही काही पदार्थांचं सेवन करू शकता ज्यामुळे तुम्हाला आतून थंडावा मिळेल. त्यामुळे तुम्ही रखरखत्या उन्हात शरीर संतुलित करू शकता.
Apr 8, 2023, 10:54 PM ISTEggs News : उन्हाळ्यात अंडी खात असाल तर ही काळजी घ्या, अन्यथा...
Eggs Side Effects : तुम्हाला अंडे खाणे आवडत असेल तर थोडे त्यावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. उन्हाळ्यात अंडी खाल्ल्याने तुमचे नुकसान होऊ शकते. जाणून घ्या उन्हाळ्यात अंडी खाण्याचे काय तोटे आहेत?
Apr 5, 2023, 02:27 PM ISTमहिलांनो.. तुम्हालाही PCOS चा त्रास होतोय? 'हे' 7 पेय तुम्हाला ठणठणीत करतील!
7 Homemade Drinks For PCOS: आपल्या डॉक्टरांशी किंवा नोंदणीकृत आहारतज्ञांशी सल्लामसलत करण्याचे लक्षात ठेवा. ही घरगुती पेये तुमच्या PCOS व्यवस्थापन योजनेत एक उपयुक्त जोड असू शकतात, परंतु ते वैद्यकीय उपचारांसाठी पर्याय नाहीत.
Apr 3, 2023, 04:44 PM ISTHealth Tips : घरच्या घरी Blood Pressure मोजताना करु नका 'या' चुका
असं करत असताना अनेक मंडळींकडून नकळतच काही चुका होतात. आता या चुका नेमक्या कोणत्या हे जाणून घ्यायची वेळ आली आहे. कारण, चुकीच्या पद्धतींनी Blood Pressure तपासल्यास त्याचे दिसणारे परिणामही तितकेच गंभीर असू शकतात.
Apr 3, 2023, 09:44 AM IST
Heart Failure च्या सुरुवातीला मिळतात हे संकेत, या 5 लक्षणांकडे करु नका दुर्लक्ष
Heart Failure : आपल्या आरोग्याकडे वेळीच लक्ष दिले नाही तर धोका वाढ शकतो. हार्ट फेल्युअरची सुरुवातीची लक्षणे लक्षात घेतली पाहिजेच. या लक्षणांकडे दुर्लक्ष करु नका. अन्यथा ते तुमच्या जीवावर बेतण्याची शक्यता आहे. तुमच्या जीवनशैलीच्या सवयी याही कारणीभूत आहेत.
Mar 31, 2023, 12:32 PM ISTLiver Disease: तुमच्या शरीरावर दिसतायत ही लक्षणं? सावध व्हा, यकृताची समस्या असू शकते!
Liver Disease Symptoms: ज्याप्रमाणे कावीळ झाली की, नखं आणि डोळ्यांप्रमाणे पिवळसर रंग दिसतो. त्याचप्रमाणे लिव्हरच्या विविध समस्यांची लक्षणं (Liver disease symptoms) तुमच्या त्वचेवर दिसून येतात. जाणून घेऊया ही लक्षणं कोणती आहेत.
Mar 29, 2023, 08:46 PM ISTBrain Health : आजच 'या' सवयी सोडा, नाहीतर वयाच्या आधीच मेंदू होईल म्हातारा
आपल्या शरीराचे कार्य नीट होण्यासाठी मन निरोगी असणे अत्यंत आवश्यक आहे.
Mar 28, 2023, 03:52 PM ISTHealth Tips: केळंच नव्हे, 'ही' फळं खाल्ल्यावरही पाणी चुकूनही पिऊ नका
Health Tips: कधी केळं खाल्ल्यानंतर त्यावर पाणी पिऊ नये असा सल्ला तुम्हाला आईनं किंवा घराती कोणा मोठ्या व्यक्तीनं दिलाय ? केळ्याप्रमाणं इतरही फळं आहेत जी खाल्ल्यावर त्यावर पाणी पिऊ नये. पाहा ती फळं कोणती...
Mar 28, 2023, 10:19 AM ISTVitamin Deficiency : व्हिटामीनची कमी झाल्यास होईल शरीरावर वाईट परिणाम, लगेचच बदला तुमचं डायटं
Vitamin Deficiency मुळे तुमच्या आरोग्यावर किती वाईट परिणाम होतो याची तुम्हाला सुरुवातीला कल्पना येणार नाही. मात्र, हळूहळू तुम्हाला अनेक आरोगांना सामोरे जावे लागू शकते अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या डायटमध्ये कोणत्या गोष्टी खायला सुरुवात केली पाहिजे किंवा कोणत्या गोष्टी टाळण्याच्या गरज आहे ते जाणून घेऊया.
Mar 27, 2023, 06:55 PM ISTPalghar News | चिमुकल्याचा जीवाशी खेळ, आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार
Palghar Health Department On Edge As Drunk Wardboy Treating Patients
Mar 27, 2023, 12:00 PM ISTPalghar News : मद्यधुंद शिपायाकडून डॉक्टरच्या सल्ल्याशिवायच चिमुकलीला इंजेक्शन देण्याचा प्रयत्न; खळबळजनक प्रकार उघड
Palghar Shocking News : सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्याऐवजी राज्यातील इतर महत्त्वाच्या सुविधांमध्ये असणारे खाचखळगे पाहून त्यावर तातडीनं तोडगा काढावा, सर्वसामान्यांच्या प्रतिक्रिया
Mar 27, 2023, 11:52 AM IST