Corona News : धाकधूक वाढली! कोरोनाच्या धर्तीवर सरकारची बैठक; मास्क वापरा, Covid संसर्गाचा धोका टाळा
Corona News : केंद्र सरकारनं सावधगिरीची पावलं उचलत कोरोनाच्या धर्तीवर तातडीनं एक बैठक बोलावली आहे. या बैठकीमध्ये आता नेमके काय निर्णय घेतले जातात आणि कोणत्या राज्यांना सावधगिरीचा इशारा देण्यात येतो ते पाहाच. तूर्तास मास्क वापरा, काळजी घ्या...!
Mar 27, 2023, 08:39 AM IST
Weak Child Symptoms: पालकांनो... तुमचं मुल कमकुवत तर नाही? 'या' 5 लक्षणांकडे आत्ताच द्या लक्ष!
Health News: तुमच्या कामामुळे मुलांकडे दुर्लक्ष होतं. तुमच्या मुलांमध्ये कमकुवत असल्याची लक्षणं (Weak Child Symptoms) दिसतात का? आत्ताच चेक करा आणि वेळीच उपचार घ्या.
Mar 26, 2023, 10:07 PM ISTHealth Tips: Vitamin D3 च्या कमतरतेची काय आहेत लक्षणं? तुमच्या प्रकृतीवर काय होतोय परिणाम? जाणून घ्या
Vitamin D3 Deficiency Symptoms: बऱ्याच लोकांना व्हिटॅमिन डी 3 च्या कमतरतेमुळे त्रास होतो, ज्यामुळे अनेक लक्षणे आणि आरोग्य समस्या उद्भवू शकतात. जाणून घ्या काय आहे, व्हिटॅमिन डी 3 च्या कमतरतेची लक्षणं?
Mar 24, 2023, 05:30 PM ISTChaitra Navratri 2023 Fasting Tips: वजन कमी करायचंय? ही आहे नामी संधी, फॉलो करा 'या' टिप्स
Weight Loss Diet in Navratri 2023: चैत्र शुक्ल प्रतिपदेला गुढीपाडवा (Gudhi Padawa 2023) सन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. विजयाचा गुढीसोबतच चैत्र नवरात्रौत्सवाला सुरुवात होते. घरोघरी दारात विजयाची गुढी उभारली जातो. चैत्र नवरात्रौत्सावाचे नऊ दिवस म्हणजेच रामनवमीपर्यंत नवदुर्गाच्या 9 रूपांची पूजा केली जाते. व्रत, उपवास केले जातात. वजन कमी करण्यासाठी चैत नवरात्रौत्सव तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो.
Mar 24, 2023, 01:14 PM ISTChaitra Navratri 2023: चैत्र नवरात्रीत वजन कमी करण्यासाठी फॉलो करा 'या' टिप्स
Weight Loss Diet in Chaitra Navratri 2023: चैत्र शुक्ल प्रतिपदेला गुढीपाडवा (Gudhi Padawa 2023) सन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. विजयाचा गुढीसोबतच चैत्र नवरात्रौत्सवाला सुरुवात होते. घरोघरी दारात विजयाची गुढी उभारली जातो. चैत्र नवरात्रौत्सावाचे नऊ दिवस म्हणजेच रामनवमीपर्यंत नवदुर्गाच्या 9 रूपांची पूजा केली जाते. व्रत, उपवास केले जातात. वजन कमी करण्यासाठी चैत नवरात्रौत्सव तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो.
Mar 24, 2023, 01:11 PM ISTNatural Pain Killer: अंग दुखीवर पेन किलर खाताय? थांबा.. तुमच्या स्वयंपाक घरातच दडलंय 'हे' औषध...
आजकाल धकाधकीचा जीवनात आपल्याला आरामाची गरज असते. इतकंच काय तर दिवसभर म्हणजेच जवळपास 9 तास एकाच जागेवर बसून राहिल्यामुळे आपल्याला अनेक त्रास होऊ लागतात. त्यात सुद्धा जर तुम्ही कधी व्यायाम किंवा योगा करत नसाल तर हा त्रास जास्त होतो. मग थोडं काही दुखलं की आपण औषध घेतो. सतत गोळ्टा खाल्यामुळे देखील अनेक त्रास होऊ शकतात. त्यामुळे आज आपण त्यावर घरगदुती उपाय जाणून घेणार आहोत.
Mar 23, 2023, 07:08 PM ISTWeight Loss: चिकन की पनीर, वजन कमी करण्यासाठी सर्वोत्तम काय चांगले, जाणून घ्या
Weight Loss Food : वाढलेले वजन कमी करण्याची चिंता अनेकांना असते. त्यामुळे काय खावे आणि काय खाऊ नये, याचा वजन वाढलेली व्यक्ती करत असता. अनेकांना चिकन आणि पनीर खायचे असते. मात्र, वजन वाढेल म्हणून त्याकडे डोळेझाक करतात. मात्र, चिकन की पनीर वजन कमी करण्यासाठी कोण सर्वोत्तम आहे, हे तुम्हाला माहित आहे का? नसेल तर जाणून घ्या.
Mar 22, 2023, 08:58 AM ISTMaharashtra News : H3N2 मुळं राज्य शासन सतर्क; महत्त्वाच्या बैठकीत मास्कबाबत निर्णय होणार?
H3N2 Latest Update: राज्यात वाढणारी रुग्णसंख्या आणि दुसरीकडून कोरोनाचं संकट पाहता ही बैठक महत्त्वाची ठरणार आहे. बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही उपस्थिती, आता नेमका कोणता निर्णय़ घेतला जाणार याकडेच लक्ष...
Mar 16, 2023, 07:50 AM ISTH3N2 News | महाराष्ट्रात वाढलं H3N2 चं संकट; पाहा कशी घ्याल काळजी
Special Report on H3N2 health news
Mar 15, 2023, 09:10 AM ISTViral Polkhol : मायक्रोवेव्हमध्ये जेवण गरम करताय, होऊ शकतो 'हा' गंभीर आजार?
स्वयंपाकघरात वापरल्या जाणाऱ्या उपकरणांमध्ये आणखी एका उपकरणाचा समावेश झाला आहे आणि तो म्हणजे मायक्रोवेव्ह ओव्हन. गेल्या काही काळात मायक्रोवेव्हचा वापर वाढला आहे. आता तर सर्वसामान्य कुटुंबाच्या स्वयंपाकघरातही मायक्रोवेव्ह दिसून लागले आहेत.
Mar 14, 2023, 09:37 PM ISTBelly Fat : झोपून करा फक्त 'ही' कामं; पोटाची चरबी अवघ्या काही दिवसांत होईल गायब
झोपून तुम्ही बेली फॅट कमी करण्यासाठी कोणत्या एक्सरसाईज करू शकता, हे जाणून घेऊया.
Mar 14, 2023, 05:41 PM ISTCoconut Water Benefits : महिलाच नव्हे, पुरुषांसाठीही वरदान आहे नारळपाणी; 'या' मंडळींनी तर नक्की प्या
Coconut Water Benefits : तुम्हाला माहितीये का, फक्त महिलाच नव्हे तर पुरुषांच्या आरोग्याच्या दृष्टीनंसुद्धा नारळपाणी पिण्याचे अनेक फायदे आहेत.
Mar 13, 2023, 01:07 PM ISTH3N2 Symptoms: जीवघेणा ठरतोय H3N2 virus? नवा व्हायरस किती धोकादायक, जाणून घ्या!
H3N2 Influenza: गेल्या 2-3 महिन्यांमध्ये इन्फ्लूएंजा व्हायरसच्या A सबटाइप H3N2 मुळे सर्दी, खोकला आणि ताप यांच्या प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे.
Mar 10, 2023, 04:18 PM ISTMental Health : नोकरी वाढवतेय Depression; बॉसच देतोय सर्वाधिक टेन्शन, धक्कादायक आकडेवारी समोर
Mental Health News : तुम्ही काय नोकरी करता? तुमचं तुमच्या बॉसशी असणारं नातं कसं आहे? नोकरीवरून निघताना तुम्ही उत्साहात असता की, संपला दिवस एकदाचा असं तुम्हालाही वाटतं.... ही लक्षणं चांगली नाहीत.
Mar 10, 2023, 02:29 PM IST
कांदा कापताना च्युइंगम खा, डोळ्यातलं पाणी रोखा? कांदा-च्युइंगमचं कनेक्शन काय?
फळभाज्यांमध्ये अनेक गुणधर्म असून त्यामधून आपल्या पौष्टिक तत्वे मिळतात. जवळपास सर्व पालेभाज्या आपण धुवून कापून जेवणात वापरतो. पण फक्त कांदा कापतानाच का डोळ्यातून पाणी येते असा प्रश्न नेहमीच पडत असेल.
Mar 9, 2023, 09:32 PM IST