Water Expiry: पिण्याच्या पाण्याला एक्सपायरी डेट असते का? जाणून घ्या मोठे सत्य
Water Bottle : अनेकवेळा आपण बाटली बंद पाणी पिताना त्यावरची तारीख पाहत नाही. मात्र, पाण्याच्या बाटल्यांवर एक्स्पायरी डेट लिहिलेली असते. ती पाण्यासाठी हे की आणखी कशासाठी, हे तुम्हाला माहित आहे का?
Feb 18, 2023, 04:06 PM ISTMenstrual Leave: ऐतिहासिक निर्णय! मासिक पाळीदरम्यान महिलांना सुट्टी; नवा कायदा लागू
Menstrual Leave: मासिक पाळीदरम्यान महिलांना हक्काची सुट्टी मिळावी का? या प्रश्नावरून दोन गट झाल्याचं पाहायला मिळतं. होकार आणि नकारार्थी उत्तरांमध्ये जुंपलेली असतानाच एक ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे.
Feb 17, 2023, 10:27 AM ISTCholesterol : तुम्ही 'या' पद्धतीने आहार घेतला तर कमी होईल कोलेस्ट्रॉल, हृदयविकारही धोका टळेल
Plant Based Diet: आपली जीवनशैलीत आज मोठा बदल पाहायला मिळत आहेत. त्यामुळे आपल्या शरीरात कॉलेस्ट्रोलचे (Cholesterol) प्रमाण वाढण्यास कारण ठरत आहे. यामुळे हृदयविकाराचा धोका वाढताना दिसून येत आहे. परंतु वनस्पती-आधारित आहार घेण्यास सुरुवात केली तर तुमचा धोका टळेल शिवाय कॉलेस्ट्रोल कमी होईल.
Feb 17, 2023, 09:45 AM ISTHigh Ammonia Foods: सावधान ! हे 5 पदार्थ लिव्हर आणि किडनीसाठी घातक, धोकादायक ठरतो त्यातील अमोनिया
Foods That contain Ammonia: आपण आपल्या आरोग्याची काळजी घेतली नाही तर धोका जास्त पटीने वाढतो. तुमच्या खाण्यात काय असावे आणि काय असू नये याचा विचार करण्याची गरज आहे. बऱ्याचवेळा आपण कोणतेही पदार्थ खात असतो. मात्र, त्याचा काय परिणाम होतो, ते आपल्याला माहीत नसते. अशाच काही धोकादायक पदार्थांची माहिती जाणून घ्या. हे पाच पदार्थ लिव्हर आणि किडनीसाठी धोकादायक आहे.
Feb 17, 2023, 07:46 AM ISTडायबेटीक रुग्णांना आता नो टेन्शन ! डायबेटीसपासून होणार कायमची सुटका?
डायबेटिक रुग्णांना अनेक पथ्य पाळावी लागतात, साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी इन्सुलिन आणि गोळ्या घ्यावा लागतात, पण आता यातून रुग्णांची सुटका होणार आहे
Feb 16, 2023, 06:48 PM ISTHigh Cholesterol Prevent Foods: 7 दिवसात बॅड कोलेस्ट्रॉल कमी करायचंय ? हे 4 पदार्थ आजच खायला सुरु करा
High Cholesterol Prevent Tips : या खास पदार्थाचं सेवन कल्यास त्यातील घटक आपल्या आतड्यांमध्ये एक पातळ आवरण तयार करतात ज्यामुळे कोलेस्ट्रॉल तिथे जमा होत नाही आणि शौचावाटे निघून जाते.
Feb 16, 2023, 11:55 AM ISTContraceptive Pills For Men : महिलाच नव्हे, आता पुरुषांसाठीही गर्भनिरोधक गोळी; 30 ते 60 मिनिटांत करणार काम
Contraceptive Pills For Men : ऐकून आश्चर्य वाटेल. पण हे खरंय. तंत्रज्ञान खरंच इतकं पुढे गेलं आहे की आता पुरुषांसाठीसुद्धा शुक्राणूंचा वेग कमी करणाऱ्या गोळ्यांचा शोध लावण्यात आला आहे.
Feb 16, 2023, 11:36 AM ISTStomach Pain : पोटाच्या कोणत्या बाजूला दुखतंय? यावरून जाणून घ्या नेमकी काय आहे ही व्याधी..
या भागात वेदना होणं हे अॅसिडीटीचे लक्षण आहे. अशावेळी घाबरून अस्वस्थ होण्याऐवजी ग्लासभर थंड दूध किंवा आल्याचा मध्यम तुकडा चघळून खावा. या घरगुती उपायांनीही वेदना कमी न झाल्यास
Feb 15, 2023, 01:45 PM ISTCondom For Woman : महिलांसाठीही कंडोम, याबद्दल कधी ऐकलंय का ?
Condom For Woman : नुकताच इंटरनॅशनल कंडोम डे साजरा करण्यात आला , त्याच पार्श्वभूमीवर जाणून घेऊया, महिला कंडोम बाबतीत माहित नसलेल्या काही गोष्टी.
Feb 14, 2023, 11:41 AM ISTTurmeric Benefits: केवळ एक चिमूटभर हळदीने दूर होईल पोटीतील सूज, पीरियड्सची वेदना; रात्री झोपण्यापूर्वी करा असा उपयोग
Turmeric Benefits in Marathi : हळत ही औषधी आहे.एक चिमूटभर हळदीने पोटीतील सूज, पीरियड्सची वेदना दूर होईल. रात्री झोपण्यापूर्वी याचा उपयोग करणे गरजेचे आहे. हळदीमध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुणधर्म आढळतात.
Feb 13, 2023, 01:30 PM ISTValentine’s Day 2023 : आज Kiss Day ! एका क्लिकवर जाणून घ्या चुंबनाचे भन्नाट फायदे..
Kiss Day 2023: मिठी मारण्याचे आरोग्यास फायदे आपण जाणून घेतले पण तुम्हाला चुंबन घेण्याचे फायदे माहिती आहेत का? हे फायदे वाचून तुम्ही नक्कीच अवाक् व्हाल.
Feb 13, 2023, 12:05 PM ISTBenefits of Hug : बिनधास्त मारा जादू की झप्पी! मिठी मारणे आरोग्यासाठी जबरदस्त फायदेशीर
Happy Hug 2023 : सध्या सगळीकडे प्रेमाचं वातावरण आहे. कारण व्हॅलेंटाईन वीक साजरा केला जातोय. प्रेमी युगुलांसाठी प्रेमाचा उत्सव..आज 'हग डे 2023' ला प्रेमी युगुल एकमेकांना मिठी मारून आपलं प्रेम व्यक्त करतात. पण तुम्हाला माहिती आहे या जादू की झप्पीचे अनेक फायदे आहेत ते...
Feb 12, 2023, 09:37 AM ISTSexual Problem : स्त्री-पुरुषांच्या लैंगिक समस्येवर प्रभावी ठरते 'ही' पावडर, जाणून घ्या फायदे...
Sexual Problem : लैंगिक समस्येमुळे वैवाहिक जीवनात जोडप्यामध्ये तणाव निर्माण होतो. अनेक वेळा या कारणामुळे किती जणांचे संसार मोडले आहेत. पण जर तुम्हालाही अशी काही समस्या असेल तर हे एक पावडर तुमचं आयुष्य बदलेल.
Feb 8, 2023, 04:55 PM ISTHigh Cholesterol Signs: तुमचे कोलेस्ट्रॉल वाढत आहे का? 'ही' ४ लक्षणे दिसली तर आत्ताच व्हा सावध, जाणून घ्या..
High Cholesterol Symptoms : कोलेस्ट्रॉलच्या समस्येमुळे (Cholesterol) अनेकांना विविध शारिरीक समस्यांना सामोर जावं लागत आहे. कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका वाढतो (heart attack) तसेच वजन वाढण्याचीही भीती असते.
Feb 8, 2023, 12:00 PM ISTWater Chestnut Benefits : 'या' पिठाच्या भाकऱ्या खा अन् कोलेस्ट्रॉल आणि शुगरला पळून लावा!
Health News: ताणतणावापासून (Tension Free) लांब राहण्यास देखील मदत होते. या पिठाची भाकर खाल्ल्याने पचन क्रिया देखील चांगली राहते. मधुमेह रुग्णांनी याचा समावेश आपल्या आहारात करून ब्लड शुगर लेवल नियंत्रणात आणू शकतात.
Feb 7, 2023, 08:50 PM IST