Health Tips : चिकू खाण्याचे 'हे' मोठे 10 फायदे
benefits of eating chiku fruit : चिकू आरोग्यवर्धक आहे. सर्व आरोग्यदायी फायदे मिळवण्यासाठी चिकूचे सेवन रोज करणे उत्तम आहे. सध्या चिकू बाजारात मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. अशावेळी चिकू खाणे अधिक फायद्याचे आणि आरोग्यवर्धक मानले जाते.
Jun 8, 2023, 03:54 PM ISTरोज दात घासण्याच्या आधी तुम्ही ब्रश ओला करताय? डेन्टिस्टनी सांगितले साइट इफेक्ट
Wrong Toothe Brushing Side Effects: दात घासत असताना ब्रश वापरण्याची योग्य पद्धत तुम्हाला माहिती असणे गरजेचे आहे.
Jun 7, 2023, 07:14 PM ISTCholesterol ला एका झटक्यात कमी करायचं? आहारात 'या' तेलाचा समावेश करा...
Cholesterol : कोलेस्टेरॉलचे दोन प्रकार आहेत. यामध्ये चांगले कोलेस्ट्रॉल आणि वाईट कोलेस्ट्रॉल असे प्रकार असतात. खराब कोलेस्टेरॉल वाढल्याने हृदयविकाराचा धोका वाढू शकतो.
Jun 7, 2023, 03:21 PM ISTWeight Loss : झपाट्याने वजन कमी करायचेय? आहारात या गोष्टींचा समावेश केल्यास 7 दिवसात दिसेल परिणाम !
अनेकांना आपले वाढलेले वजन कमी करण्याची चिंता असते. काहींना व्यायाम करण्याचा कंटाळा असतो. तसेच आजकाल प्रत्येक दुसरा व्यक्ती लठ्ठपणाचा बळी ठरत आहे. त्याचवेळी, वजन कमी करणे खूप कठीण असते. वजन कमी करण्यासाठी लोक तासनतास जिम करतात. पण कधी कधी त्याचाही काही परिणाम होत नाही. आता अशा गोष्टींचा आहारात समावेश करा. जेणेकरुन तुमचे वजन कमी होण्यास मदत होईल. आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश करावा?
Jun 6, 2023, 12:00 PM ISTMental Health Tips: सारखे नको नको ते विचार येतात; 'या' अवास्तव विचारांना थांबवायचे कसे?
Overthinking Tips: सध्याचे आपलं जीवन हे फारच धकाधकीचे झाले आहे. त्यामुळे आपल्याला योग्य ती काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे असते. आपल्या मनात अनेकदा अवास्तव विचारही येतात. तेव्हा जाणून घेऊया की, नक्की या विचारांना थांबवायचे कसे?
Jun 3, 2023, 08:01 PM ISTरोजच्या आहारात 'या' भाजीचा समावेश करा, अनेक आजारांवर रामबाण औषध
Coccinia grandis benefits in Marathi : हिरव्या भाज्या खायच्या म्हणाल्या की, आपल्यापैकी अनेकजण नाक मुरडतात. यापैकी बऱ्याच भाज्या खाण्याच्या बाबतीत लहान मुलांसह मोठेही नौटकी करताना दिसतात.
Jun 2, 2023, 05:15 PM ISTऑयली त्वचा असणाऱ्यांनी या 5 गोष्टी खाऊ नयेत, नाहीतर वाढू शकते ही समस्या?
Oily Skin People Should Avoid These Foods : अनेक लोकांची त्वचा तेलकट असते आणि त्यामुळे त्यांना मुरुमांसारख्या समस्यांना तोंड द्यावे लागते. यापासून सुटका मिळवण्यासाठी लोक अनेकदा तेल नियंत्रण उत्पादनांचा वापर करतात. उत्पादनांसोबतच आपल्या जीवनशैलीतही बदल करणे आवश्यक आहे.
Jun 2, 2023, 03:36 PM ISTBad Cholesterol दूर करण्यासाठी कोणती फळे खावीत? जाणून घ्या...
Cholesterol control In Marathi: आपल्या शरीराला हार्मोन्स, जीवनसत्त्वे आणि नवीन पेशी तयार करण्यासाठी आपल्या शरीराला कोलेस्टेरॉलची आवश्यकता असते. मात्र कोलेस्टेरॉलचे प्रमाण गरजेपेक्षा जास्त होणे शरीरासाठी हानिकारक ठरू शकते. कोलेस्टेरॉलची पातळी वाढल्यामुळे हृदयविकार, रक्तवाहिन्यांचे आजार, हृदयविकाराचा झटका यांसारख्या आजारांचा धोका वाढू शकतो. म्हणूनच शरीरातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण संतुलित राखणे फार महत्वाचे आहे. जर तुम्हाला कोलेस्टेरॉलची पातळी कमी करायची असेल तर तुम्ही ते कसे करू शकता ते जाणून घ्या...
Jun 2, 2023, 03:35 PM ISTToothbrush Expiry : तुम्हाला माहिती आहे का, किती दिवसांनी टूथब्रश बदलावा?, हे जाणून घेणे खूप महत्वाचे
Toothbrush Expiry Date : टूथब्रशलाही एक्सपायरी असते. किती दिवसांनी टूथब्रश बदलावा? हे जर तुम्हाला माहिती नसेल तर लगेच जाणून घ्या. कारण ते दातांच्या आरोग्यासाठी हे खूप महत्वाचे आहे.
Jun 1, 2023, 08:42 AM ISTWorkout करण्यापूर्वी आणि नंतर काय खावे? एक्सपर्ट पाहा काय सांगतात...
Weight loss tips : अनेक जण व्यायाम करण्याला प्राधान्य देत आहेत. तर काही जण अधिक तंदुरुस्त राहण्यासाठी जीमला जाणे पसंत करतात. मात्र, काही जण उपाशीपोटी व्यायाम करतात. मात्र, तुम्हाला माहित आहे का, व्यायामापूर्वी आणि नंतर आहार कसा असावा?
Jun 1, 2023, 08:15 AM ISTWorld Multiple Sclerosis Day : मल्टिपल स्क्लेरोसिस म्हणजे काय? पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये या रोगाचे प्रमाण अधिक
World Multiple Sclerosis Day 2023 : 30 मे हा दिवस जागतिक मल्टिपल स्क्लेरोसिस म्हणून पाळला जातो. या आजाराची नेमकी कारणे कोणती? त्यावर उपाय कोणते ते जाणून घेऊयात...
May 30, 2023, 01:31 PM ISTWhisky प्रेमींसाठी आनंदाची बातमी! हे आहेत आश्चर्यकारक फायदे, पाहा लिस्ट
Whiskey Health Benefits in Marathi : कोणत्याही कार्यक्रमात, पार्टी, लग्नसमारंभात अनेकजण आपला आनंद साजरा करण्यासाठी व्हिस्की पितात. व्हिस्की पिल्याने लोकांना तात्पुरता झिंगल्यासाखखे वाटते. याशिवाय त्यांना एक वेगळीच नशा होते. व्हिस्की प्यायल्यास त्याचा आरोग्यावर विपरीत परिणाम होतो, असे अनेकदा बोलले जाते. कारण त्याचा सर्वात जास्त दुष्परिणाम म्हणजे किडनी निकामी होते. पण व्हिस्कीचे सेवन कमी प्रमाणात केल्यास आरोग्यासाठी अनेक फायदे होतात. ते फायदे कोणकोणते आहेत, ते जाणून घेऊया...
May 28, 2023, 01:11 PM IST
बाजारात मिळणारी पाकिटबंद धनेपूड अस्सल की बनावट, कशी ओळखाल? पाहा स्मार्ट टीप्स
How to fing coriander powder is real or fake : तुमच्या मसाल्याच्या डब्यात असणारे किती मसाले अस्सल आहेत आणि किती बनावट असं विचारलं असता तुम्ही या प्रश्नाचं उत्तर देऊ शकता का ?
May 27, 2023, 11:05 AM IST
सकाळी झोपेतून उठल्यावर फ्रेश वाटतं नाही? रोज न विसरता करा 'ही' कामं
habits to follow for making every morning fresh: अनेकदा आपल्याला आपली सकाळ ही फ्रेश गेली नाही असेच जाणवते. त्यामुळे आपल्यालाही (Tips for Fresh Morning) त्यासाठी अनेक प्रयत्न करावे लागतात. या लेखातून जाणून घेऊया की तुम्ही सकाळ फ्रेश करण्यासाठी तुम्ही कोणत्या गोष्टींचा अवलंब केला पहिजे.
May 25, 2023, 10:07 PM ISTतुम्हीही 30 मिनिटांपेक्षा जास्त वेळ मोबाईल वापरता? मग 'हे' गंभीर दुष्परिणाम एकदा वाचाच!
Side Effects of Mobile Phones : एकवेळस जेवण मिळलं नाही तरी चालेल, पण हातात मोबाईल पाहिजेच...मोबाईल शिवाय जगणे फार कठीण झाले आहे. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच मोबाईलची सवय लागली. पण हीच सवय तुम्हाला किती घातक ठरु शकते? हे माहितीय का?
May 25, 2023, 11:21 AM IST