डायबिटीज रुग्ण या 4 प्रकारांनी वजन कमी करु शकतात !
Weight Loss Tips For Diabetic: डायबिटीज समस्या देशांत चिंतेचा विषय झाली आहे. भारतात सुमारे 7.7 कोटी लोक डायबिटीजने ग्रस्त आहेत. त्यामुळे भारताची मोठी डोकेदुखी ठरत आहे.
May 10, 2023, 02:29 PM ISTWorld Laughter Day: हसा लेको हसा, खदाखदा हसा..
संपूर्ण जगभरात World Laughter Day साजरा केला जातोय. हसणं म्हणजे निरोगी आरोग्याचं टॉनिक. जाणून घ्या काय काय फायदे होतात.
May 7, 2023, 09:13 PM ISTशिळ्या चपात्या फेकून देऊ नका, जाणून घ्या आश्चर्यकारक फायदे
Leftover Roti Benefits : शिळ्या चपात्या खाणं अनेकांना आवडत नाही, पण तुम्हाला माहितीयेत का शिळ्या चपात्या खाण्याचे फायदे... एकदा तुम्हाला शिळ्या चपात्या खाण्याचे फायदे कळले तर तुम्ही फक्त खाल शिळ्या चपात्या
May 7, 2023, 06:33 PM ISTWeight Loss Tips : उन्हाळ्यात या गोष्टी खाल्ल्याने वजन झपाट्याने वाढते, यापासून लांब राहणे योग्यच
Weight Loss Tips : वजन वाढण्याचे कारण चुकीचे खाणे असू शकते. त्यामुळे उन्हाळ्यात या गोष्टी खाऊ नका. काळजी घ्या आणि वजन वाढीपासून स्वत:ला वाचवा.
May 6, 2023, 10:47 AM ISTPeriod Cramps मध्ये पेनकिलर घेत असाल तर थांबा, 'हे' घरगुती उपाय ठरतील फायदेशीर
स्त्रियांमध्ये मासिक पाळी वयाच्या12 व्या वर्षापासून सुरू होते आणि वयाच्या 50 वर्षापर्यंत चालू राहते. महिन्यातले हे 3 ते 7 दिवस स्त्रियांसाठी खूप कठीण काळ असतो. अनेकदा महिलांना तीव्र अशा वेदनांना सामोरे जावे लागते, ज्याचा उपाय म्हणून कधी घरगुती उपाय तर कधी पेनकिलर टॅबलेटचा वापर करतात मात्र आरोग्यासाठी हे योग्य आहे का? आज आपण त्याविषयी जाणून घेणार आहोत.
May 5, 2023, 07:03 PM ISTवजन कमी करण्याचा 80/20 स्मार्ट फॉर्म्युला, तुम्हाला माहितीये का?
Weight Loss Tips : कितीही प्रयत्न केले, पण वजन काही केल्या कमी होत नाहीये? त्या चिंतेनं जास्त ताण घेऊ नका... पाहा हा अनोखा आणि सोपा मार्ग....
May 3, 2023, 02:27 PM IST
Food For Children's Height : तुमच्या मुलांची उंची वाढत नाही? आजच करा या गोष्टींचा त्यांचा आहारात समावेश
आई आपल्या मुलांच्या आहाराकडे पूर्ण लक्ष देताना दिसते. मुलांनी काय खायला हवं आणि काय खायला नको याकडे लक्ष देत त्याप्रमाणे जेवण देखील आई बनवते. पण बऱ्याचवेळा आईला मुलं पौष्टिक खात असले तरी त्यांची उंची वाढत नाही अशा समस्येचा सामना करताना दिसतात. तुमची मुलं वयात येत असून त्यांची उंची वाढत नाही? या समस्येचा तुम्ही सामना केला आहे का? चला तर आज जाणून घेऊया मुलांची उंची वाढवण्यासाठी कोणत्या गोष्टी खाणं गरजेचं आहे.
Apr 30, 2023, 06:22 PM ISTPurpose of Sleep: 8 तास झोप घेणं का आहे महत्त्वाचं?
आपल्याला काही त्रास होत असेल तर डॉक्टर किंवा कोणतीही व्यक्ती आपल्याला विचारते की तुझी झोप झाली होती का? कारण जर तुमची 8 तास झोप झाली नसेल तर तुमच्या आरोग्यावर त्याचा खूप वाईट परिणाम होतो. पण अनेकांना कधी असा प्रश्न पडतो की आपल्याला दिवसात हे 24 तास मिळतात त्यात जर 8 तास झोपलो मग आपली दुसरी काम ही होणार नाहीत. तर चला आज जाणून घेऊया झोपेचं आपल्या आयुष्यात किती जास्त महत्त्व आहे.
Apr 30, 2023, 05:45 PM ISTवजन कमी करायचं आहे? तर 'या' 4 फळांचा आजच करा समावेश
तुम्हाला वाटतचे लठ्ठपणाची भीती... वजन कमी करण्यास येतोय अडथळा किंवा कितीही मेहनत केली तरी वजन कमी होत नसेल तर आजच करा या चार फळांचा तुमच्या आहारात समावेश.
Apr 29, 2023, 07:12 PM ISTडाळी, कडधान्य नेमकं किती वेळ पाण्यात भिजवावं? पाहून म्हणाल, अरेच्चा... हे माहितच नव्हतं!
Benefits of Pulses: शरीराच्या दृष्टीनं आवश्यक पोषक तत्त्वांची पूर्तता करण्यासाठीसुद्धा डाळी आणि कडधान्यांची मोठी मदत होते.
Apr 24, 2023, 10:30 AM IST
Sun Poisoning: 'सन पॉयझनिंग' म्हणजे काय रे भाऊ? जाणून घ्या लक्षणं!
सूर्यप्रकाशामुळे तुम्हाला सन पॉयझनिंग (Sun Poisoning) देखील होऊ शकतं. सनबर्न आणि सन पॉयझनिंग या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. त्याची लक्षणं काय जाणून घ्या
Apr 18, 2023, 07:50 PM ISTWorst Fruits for Diabetes : मधुमेह असेल तर चुकूनही खाऊ नका 'ही' फळं
ज्या लोकांना मधुमेहाचा त्रास असतो त्यांना नियमितपणे व्यायाम करण्यास सांगितले जाते. इतकंच काय तर आपल्याला आपल्या जीवनशैलीतही अनेक बदल करावे लागतात. आहार हा सगळ्यात महत्त्वाचा असतो. त्यात सगळ्यात महत्त्वाची फळं असतात. पण अशी काही फळं आहेत जी खाल्यानं मधुमेहाच्या रुग्णाला त्रास होतो. चला जाणून घेऊया कोणती फळं खाऊ नये.
Apr 17, 2023, 07:02 PM ISTWalking Benefits : दररोज 10,000 पावलं चालणं किती फायद्याचं? स्मार्टवॉचमध्ये आकडा पाहण्यापेक्षा वाचा ही माहिती
Walking Benefits : पण, इतका अट्टहास का? तर, हा अट्टहास आहे आरोग्यासाठी आणि निरोगी आयुष्यासाठी.
Apr 16, 2023, 09:44 AM ISTपाणी पिताना तुम्हीसुद्धा करताय या चुका? जाणून घ्या योग्य पद्धत
मानवाच्या शरीराचा बराच भाग हा पाण्याने व्यापलेला आहे. मात्र तरीही शरीरात पाण्याची मोठ्या प्रमाणात आवश्यकता असते. शरीराला हायड्रेट ठेवण्यासोबतच विषारी पदार्थ काढून टाकण्यासाठी शरीरात पाणी जाणे अतिशय महत्तवाचे आहे.
Apr 14, 2023, 06:53 PM ISTHealth Benefits of Rose Water: फक्त त्वचेसाठी नाही तर गुलाब जलमुळे आणखी अनेक समस्यांपासून होईल सुटका
सुंदर आणि ग्लोइंग त्वचेसाठी लोक रोज वॉटरला पसंती देतात. स्किन केअर रुटिनमध्ये रोज वॉटर वापरणं ही साधारण गोष्ट आहे. त्यात काही नवीन नाही. रोज वॉटर म्हणजेच गुलाब जलचा उपयोग आणखी अनेक गोष्टींमध्ये करता येतो. त्याचे अनेक फायदे देखील आहेत. चला तर ते जाणून घेऊया...
Apr 13, 2023, 07:23 PM IST