Dry Cough: कोरड्या खोकल्यामुळे रात्री झोप येत नाही, या घरगुती उपायांनी मिळेल आराम
Dry Cough Cure: हिवाळ्यात अनेक आराज जडतात. यात सर्दी आणि खोकल्याचा जास्त त्रास होतो. तुम्हाला कोरड्या खोकल्यामुळे रात्री झोप येत नसेल तर तुम्हाला या घरगुती उपायांनी आराम मिळेल.
Nov 26, 2022, 12:52 PM ISTRadish Benefits: थंडीत मुळा का खावा? त्याचे आहेत खूप सारे फायदे
Mooli Khane Ke Fayde: अनेकजण थंडीच्या मोसमाची वाट पाहत असतात. कारण कडक ऊन आणि गर्मीमुळे लोक हैराण असतात. अनेकांना उन्हाचा त्रास सहन होत नाही. तर दुसरीकडे हिवाळा अनेक समस्या घेऊन येतो, त्यासाठी सावध राहणे आवश्यक आहे. अशा परिस्थितीत तुम्ही मुळा खाऊ शकता. हिवाळ्यात पिकवलेली ही भाजी आहे. मुळा खाणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर का आहे आणि तापमान कमी असताना त्याचे महत्त्व का वाढते. याबाबत अधिक जाणून घ्या.
Nov 26, 2022, 11:18 AM ISTDiabetes च्या रुग्णांनी चप्पल- बूट खरेदी करताना काय काळजी घ्यावी?
Diabetes Control Tips : मधुमेह असणाऱ्यांनी त्यांच्या आहारावर नियंत्रण ठेवणं अतिशय महत्त्वाचं असतं. पण, यासोबतच इतरही काही सवयी रुग्णांना रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रणात राखण्यासाठी मदत करतात.
Nov 26, 2022, 10:52 AM ISTMeasles News Update : गोवरने चिंता वाढवली, आता आणखी एका जिल्ह्यात शिरकाव
Measles in Maharashtra : मुंबई नागपूरपाठोपाठ आता अकोल्यातही गोवरचा शिरकाव झाला आहे. (Health News) वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार अकोला जिल्ह्यात गोवरसदृश्य तापाच्या 29 रुग्णांची नोंद झाली.
Nov 26, 2022, 07:39 AM ISTHealth Benefits: भाजलेल्या चण्यासोबत खा 'हा' गोड पदार्थ; आरोग्यासाठी ठरेल असं फायदेशीर
Health Benefits: आधी करोना आणि आता आपल्याला गोवरचा (measles) धोका जाणवू लागला आहे. त्यामुळे आपल्याला आपल्या आरोग्याची (health) काळजी घेणे आवश्यक झाले आहे. त्यातून वातावरण बदलांमुळे सगळीकडे अस्वच्छता आणि रोगराई वाढू लागली आहे.
Nov 25, 2022, 07:37 PM ISTSide Effects Of Refrigerated Eggs: तुम्हीही अंडी फ्रिजमध्ये ठेवताय? बघा हं, मोठी चूक करताय!
Eggs Storage: आठवड्याभराची अंडी एकदाच आणून ठेवल्यानंतर ती ठेवण्याची सर्वात उत्तम जागा म्हणजे फ्रिज. पण तुम्हाला माहितीये का हे घातक आहे.
Nov 25, 2022, 09:55 AM ISTPostpone Periods Naturally: औषधांशिवाय मासिक पाळी पुढे ढकलायचीये? करा हे घरगुती उपाय
Periods पुढे ढकलण्यासाठी औषध घेता? त्यानं शरिरावर होतात वाईट परिणाम... जाणून घ्या मासिक पाळी पुढे ढकलण्यासाठी घरगुती उपाय...
Nov 24, 2022, 05:55 PM ISTGluten Free Diet : सोपी आणि टेस्टी वजन कमी करणारी Magic भाकरी; वाचून गव्हाच्या चपातीला दूर लोटाल
Weight Loss Tips: वजन कमी करण्याची सुरुवात होते ती म्हणजे आहाराच्या सवयींपासून. त्यामुळे ही सवय तुम्हाला नक्कीच फायद्याची ठरेल.
Nov 24, 2022, 09:17 AM ISTHealth Tips: सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी 'हे' पदार्थ खाऊ नका, अन्यथा...
Avoid These Foods Early Morning: अशा गोष्टी खाल्ल्यानं तुमच्या शरीरावर तसेच मनावर घातक (Impact on Physical and Mental Health) परिणाम होऊ शकतो.
Nov 23, 2022, 07:57 PM ISTBody Detox Tips: थंडीच्या दिवसांत शरीराला कसं कराल डिटॉक्स; वजनही होईल कमी!
How To Detox Body: शरीर डिटॉक्स झालं की, तुमच्या शरीरातून वाईट आणि विषारी पदार्थ निघून जातात. मात्र शरीर डिटॉक्स करण्यासाठी कोणत्या गोष्टींचा वापर केला पाहिजे?
Nov 23, 2022, 07:53 PM ISTAlum Benefits : तुरटीचे हे फायदे तुम्हाला माहितीयत का? जाणून घ्या
Alum Benefits : नुसता दाढीसाठीच नाही, दाढीच्याही पलिकडे तुरटीचे अनेक फायदे आहेत? जाणून घ्या कोणते ते?
Nov 22, 2022, 10:38 PM ISTMeasles Outbreak in Mumbai: मुंबईमध्ये गोवरचं थैमान! एक वर्षीच्या मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू
Mumbai Measles News: मुंबईत गोवरमुळे आणखी एका मुलाचा मृत्यू (measles death child) झाल्याची माहिती हाती आली आहे. नालासोपारा येथील एक वर्षीय मुलाचा आज उपचारा दरम्यान मुंबईत मृत्यू झालाय.
Nov 22, 2022, 09:12 PM ISTAdultration in ghee and edible oil । सावधान! तुमच्या तेल आणि तुपात भेसळ? धाडसत्रात समोर आली 'ही' धक्कादायक माहिती
beware while buying edible oil and ghee because 27 compaines caught with adultration
Nov 22, 2022, 06:00 PM ISTMeasles spread : मुंबईनंतर आता नाशिक जिल्ह्यात गोवरने हातपाय पसरलेत, रुग्ण आढळल्याने आरोग्य विभाग अलर्टवर
Measles has spread in Nashik : आता नाशिकमध्ये गोवरचे चार रुग्ण (Measles patient) आढल्याने चिंतेत भर पडली आहे. मुंबई मालेगाव पाठोपाठ आता नाशिकमध्ये देखील गोवरचा धोका वाढला आहे. (Measles Outbreak in Nashik)
Nov 22, 2022, 10:39 AM ISTमासिक पाळीदरम्यान चुकूनही करू नका 'ही' कामं; अन्यथा वाढेल धोका!
Do`s and Dont`s During Peiods : मासिक पाळीदरम्यान महिलांना अनेक कठीण परिस्थितींचा सामना करावा लागतो. शरीरात होणारे हे बदल कधी मानसिकतेपर्यंत पोहोचतात हेच अनेकजणींना कळत नाही.
Nov 22, 2022, 09:05 AM IST