थंडीत कशी घ्याल ओठांची काळजी? वापरा 'या' घरगुती टीप्स...
सर्दीचा मौसम सुरू झाला आहे तेव्हा ओठ फाट्याचे आणि सुखण्याचे प्रमाण हळूहळू वाढू लागते. आपण सगळेच जण अशा वेळी महागडे कॉस्मेस्टिक (cosmetics) वापरतो. आणि ते वापरल्यामुळे आपले ओठही अधिकच रूक्ष होऊन जातात.
Nov 9, 2022, 05:38 PM ISTDry Skin Remedy: हिवाळ्यात 'या' फळाचे दूध दिवसभर त्वचा ठेवेल चमकदार, कोरड्या त्वचेवर भारी उपाय
Glowing Skin Tips: हिवाळा सुरु झाला आहे. थंडीची चाहूल लागली असून या दिवसात तुमची त्वचा कोरडी किंवा ड्राय होत असेल तर तुमच्यासाठी एक सोपा उपाय आहे. जर तुम्हाला तुमची त्वचा चमकदार आणि मॉइश्चरायझ ठेवायची असेल, तर त्यासाठी तुम्ही 'या' फळाचे दूध लावू शकता. त्यामुळे चेहऱ्यावर हे दूध लावण्याचे इतरही अनेक फायदे आहेत.
Nov 8, 2022, 08:06 AM ISTWeight Loss: फक्त लिंबूच नाही तर लिंबाची साल करते वजन कमी, असे करा सेवन
Lemon Peels For Weight Loss: अनेकांना आपल्या वाढत्या वजनाचे टेन्शन असते. आता वजन कमी करण्यासाठी व्यायामावर भर न देता सहज कमी करु शकता. लिंबाची साल वजन कमी करण्यासाठी कामी येते. लिंबाने वजन कमी कसे करावे हे माहित आहे. फक्त लिंबूच नाही तर त्याची साल वजन कमी करण्यासाठी देखील खूप फायदेशीर आहे. याचे सेवन कसे करावे ते जाणून घ्या.
Nov 8, 2022, 06:57 AM ISTCurd Benefits: हिवाळ्यात दही खालल्यानं खरंच वजन कमी होतं? जाणून घ्या फायदे!
curd benefits for weight loss : दही (Curd) हा अनेक लोकांच्या रोजच्या आहाराचा भाग आहे. काहींना ते साखरेसोबत आणि रायत्याच्या स्वरूपातही खायला आवडतं. दह्याबाबत अनेक गैरसमज आहेत, जसं की..
Nov 8, 2022, 01:02 AM ISTBanana Benefits: हिवाळ्यात दररोज 1 केळ खा; होतील जबरदस्त फायदे; हजारो रुपयांची बचत होईल
Glowing skin : हिवाळ्यात केळ्याचेही अनेक फायदे आहेत. यामुळे तुमची त्वचा निरोगी राहते. ते खाण्याव्यतिरिक्त तुम्ही चेहऱ्यावर लावू देखील शकता. चला जाणून घेऊया केळीचे फायदे...
Nov 7, 2022, 03:45 PM ISTGreen Tea पिऊनही का होत नाहीये वजन कमी? 'हे' आहे खरं कारण
बेली फॅट कमी करण्यासाठी ग्रीन टी कसा बनवायचा आणि ग्रीन टी कोणत्या वेळी प्यायला पाहिजे.
Nov 5, 2022, 08:37 PM ISTOrange Benefits : रोज एक संत्र खाल्यानं होतात 'हे' फायदे
संत्रे खाल्यानं होणारे फायदे जाणून तुम्हाला होतील हे फायदे
Nov 5, 2022, 11:29 AM ISTAcid Reflux: जेवल्यानंतर घशात होते जळजळ? कारण जाणून बसेल धक्का
Acid Reflux चं म्हणजे काय आणि होण्याचं कारण जाणून घ्या...
Nov 4, 2022, 05:14 PM ISTWeight Loss : आता वजन कमी करायचं टेन्शन सोडा, या बियांचे सेवनांने आजारही पळतील दूर
जाणून घ्या कोणत्या बियांचे सेवन केल्यानं
Nov 4, 2022, 04:38 PM ISTRemedies for Cold: थंडीत तुम्ही आजारी पडणार नाहीत; त्यासाठी आजच 'या' 5 भाज्यांचा आहारात करा समावेश, असेही फायदे
Winter vegetables: नोव्हेंबर महिना सुरु झालाय. त्याचबरोबर थंडीची चाहूल लागली आहे. हिवाळ्यात आजारी पडू नयेत असे वाटत असेल तर आजपासूनच या 5 खास भाज्या खाण्यास सुरुवात करा. या भाज्या कोणत्या आहेत ते जाणून घ्या.
Nov 4, 2022, 07:35 AM ISTHealth Tips: रिकाम्या पोटी चहा पित असाल तर आत्ताच व्हा सावध, कारण वाचून तुम्हालाही बसेल धक्का!
रिकाम्या पोटी (Drinking tea on an empty stomach) चहा पिण्याच सर्वात मोठे नुकसान म्हणजे....
Nov 4, 2022, 12:44 AM ISTHigh Cholesterol Symptoms : हाय कोलेस्ट्रॉल वाढण्याची 'ही' आहेत लक्षणे,जाणून घ्या
कोलेस्ट्रॉलची लक्षणे काय ? कोणत्या व्यक्तींना सर्वांधिक धोका असतो ?
Nov 3, 2022, 11:15 PM ISTदारुसोबत हे पदार्थ खाणं म्हणजे विष खाण्यासारखं, आत्ताच बदला ही सवय
दारुसोबत काय खालल्याने आरोग्यावर परिणाम होईल, याची बरेच काळजी घेत नाहीत.
Nov 3, 2022, 07:45 PM ISTCavity वर रामबाण उपाय 'या' घरगुती गोष्टींमुळे दात होतील चकाचक
Tooth Cavity पासून सुटका हवी असेल तर करा या घरगुती वस्तुंचा उपयोग
Nov 3, 2022, 04:15 PM ISTकोणाच्या सल्ल्यानंतर साखर सोडताय, शरीरावर होणाऱ्या 'या' परिणामांबाबत सजग आहात ना?
Sugar : कोणाच्याही सांगण्यावरून साखर सोडणार असाल, तर आधी त्याचे परिणाम पाहा. त्यानंतरचा निर्णय तुमचाच.
Nov 3, 2022, 10:45 AM IST