Period Blood म्हणजे अमृत; मासिक पाळीचं रक्त पिण्यापासून चेहऱ्याला लावण्यापर्यंत असा उपयोग करते 'ही' महिला
जाणून घ्या कोण आहे 'ही' महिला
Nov 3, 2022, 09:19 AM IST'हे' फळ आहे चमत्कारी, जाणून घ्या त्याचे फायदे
चला जाणून घेऊया खजूर खाण्याचे काय फायदे आहेत? मी खजूर कधी खावे आणि किती खावे?
Nov 3, 2022, 12:05 AM IST'हे' पुरूष महिलांना खुप आकर्षित करतात, जाणून घ्या
अशा पुरुषांशी शारीरिक संबंध ठेवण्यास महिला तयार असतात
Nov 2, 2022, 10:04 PM ISTEye blink : पापणी फडफडणं 'या' समस्यांचे आहे लक्षण! दुर्लक्ष करण्याची करू नका चूक, अन्यथा...
Eye Twitching : पापण्या फडफडणे किंवा डोळे मिचकावणे (Eye Blinking) ही एक अतिशय सामान्य गोष्ट आहे आणि तिच्याकडे कोणाचे लक्षही फारसे जात नाही.
Nov 2, 2022, 01:08 PM ISTलाडक्या लेकीला खेकडा चावला, बापाने जिवंतच तोंडात टाकला आणि...
crab bite girl : मुलीला खेकडा चावला आणि बापाचा राग अनावर झाला. त्यानंतर बापाने तोच जिवंत खेकडा तोंडात टाकाला....
Nov 2, 2022, 11:39 AM ISTDrinking Water Before Brushing Benefits: ब्रश न करता रिकाम्यापोटी पाणी पिणे फायदेशीर आहे का? जाणून घ्या सत्य
Health Tips: पाणी हे जीवन आहे. पाण्याशिवाय कोणीही राहू शकत नाही. कारण पाण्याशिवाय जीवन अशक्य आहे. शरीर निरोगी ठेवण्यासाठी जास्तीत जास्त पाणी प्यावे. जे लोक आवश्यकतेपेक्षा कमी पाणी पितात त्यांना पोट आणि त्वचेचा त्रास होतो. दिवसातून 10 ते 12 ग्लास पाणी प्यायले पाहिजे. तुम्ही बहुतेक वडिलधाऱ्यांचे म्हणणे ऐकले असेल की सकाळी उठल्यावर रिकाम्यापोटी ब्रश न करता पाणी प्या. कारण असे करणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. दरम्यान, खरचं हे योग्य आहे का? याबाबत अधिक जाणून घ्या.
Nov 2, 2022, 09:22 AM ISTBurn Calories: दिवसभर तुम्ही खूप गोड खाल्ले असेल तर अशा प्रकारे बर्न करा फॅट, वाढणार नाही वजन
Burn Fat: गोड खायला कोणाला आवडत नाही, असे क्वचित एखादा आढळेल. अनेकांना गोड खल्ल्याशिवाय चैन पडत नाही. मात्र, जास्त गोड खाणे तुमच्या आरोग्यासाठी चांगले नसते. त्यामुळे थोडी काळजी घेण्याची गरज आहे. अन्यथा शुगरला ते निमंत्रण ठरु शकेल. बरेचदा असे घडते की आपण सकाळपासून संध्याकाळपर्यंत गोड खात राहतो. काही लोकांना गोड खाण्याची इतकी सवय असते की, सकाळी उठल्यावर, जेवण झाल्यावर, झोपण्यापूर्वी काहीतरी गोड खातात. जास्त गोड खाल्ल्याने अनेक आजार होऊ शकतात. शुगर वाढू शकते. दिवाळी काही दिवसांपूर्वीच गेली, सकाळपासून संध्याकाळपर्यंत गोडधोड खाल्लेले किती लोक असतील हे माहीत नाही. जर तुम्ही दिवसभर गोड खाल्लं असेल तर तुमचे वजन वाढणार नाही, याबाबत काही टीप्स देणार आहोत. आज आम्ही तुम्हाला खूप गोड खाल्ल्यानंतर काय करावे, हे सांगणार आहोत. जेणेकरुन शरीरात जास्त चरबी जमा होणार नाही.
Nov 2, 2022, 07:10 AM ISTबिनधास्त खा डार्क चॉकलेट..हृदय विकारावर फायदेशीर
चॉकलेटमध्ये असलेले घटक हृदयविकाराचा धोका कमी करण्यासही मदत करतात. त्यामुळे डार्क चॉकलेट खाणे हृदयासाठी फायदेशीर आहे.
Nov 1, 2022, 04:01 PM ISTCancer: या कॅन्सरचा मोठा धोका; WHOची आकडेवारी धक्कादायक, अशी घ्या काळजी?
Symptoms of Breast Cancer: आजच्या धावपळीच्या जीवनात आपली जीनवशैलीच बदलून गेली आहे. याचा थेट परिणाम हा आपल्या आरोग्यावर होतो. त्यामुळे आपल्या आरोग्याची काळजी घेणे किंवा दक्ष राहणे महत्वाचे आहे. कारण असा एक आजार आहे की, त्याची लक्षणे समजत नाहीत. मात्र, तो आपल्या शरीरात कधी शिरकाव करतो किंवा पसरतो ते समजून येत नाही.
Nov 1, 2022, 07:07 AM ISTMenstruation Cycle and Signs on Body : मासिक पाळी येण्याच्या आधी शरिर देते 'हे' संकेत
पाळी येण्याआधी शरीरामध्ये हॉर्मोनल बदल घडतात ज्याचे संकेत शरीर देत असतं. हॉर्मोन्सच्या पातळीत चढ उतार होत असल्यामुळे शरीर हे असतं. मात्र हे संकेत व्यक्ती आणि काळपरत्वे या बदलत देखील असतात
Oct 31, 2022, 07:56 PM ISTdiabetes: शुगर वाढली कि पायात दिसतात ही लक्षणं..आजच व्हा सावध !
जेव्हा रुग्णाला पायाचे दुखणे अनुभवता येत नाही, तेव्हा त्या रुग्णाला पायाला झालेली इजा...
Oct 31, 2022, 03:08 PM ISTLate Lunch Habbits : तुम्हीही दररोज उशिरा जेवताय!, 'या' समस्या उद्भवू शकतात
उशीरा जेवण्याची सवय आहे आताच सोडा, अन्यथा...
Oct 30, 2022, 11:07 PM ISTसाखर ठरतेय गुडघेदुखीचं कारण..आताच थांबवा ही वाईट सवय
साखर (sugar ) ही अशी गोष्ट आहे जी न खाता कोणीच राहू शकणार नाही. साखरेचा वापर प्रत्येक गोड पदार्थात केलाच जातो दररोज बरेच जण कोणत्या ना कोणत्या स्वरूपात साखरेचं सेवन करतच असतात.
Oct 30, 2022, 06:28 PM ISTFact Check : कॅडबरीमध्ये बीफ, हलाल सर्टिफाइड जिलेटिन?
कंपनीवर आरोप आहे कि कंपनी आपल्या काही प्रोडक्टसमध्ये बीफपासून बनलेल्या हलाल सर्टिफाइड जिलेटिनचा वापर करते
Oct 30, 2022, 01:27 PM ISTUrinary Tract Infection: आरोग्यासाठी खूप हानिकारक असते युरिन इन्फेक्शन, जाणून घ्या
युरिन इन्फेक्शन टाळण्यासाठी काय काळजी घेतली पाहीजे?
Oct 29, 2022, 10:03 PM IST