Mumbai Measles Disease | मुंबईत गोवरचा धोक वाढला, जानेवारी ते ऑक्टोबर दरम्यान 109 रुग्णांची नोंद
Mumbai Measles Disease | मुंबईत गोवरचा धोक वाढला, जानेवारी ते ऑक्टोबर दरम्यान 109 रुग्णांची नोंद
Nov 13, 2022, 09:30 AM ISTHealth Tips: ...अन्यथा तुम्हालाही येऊ शकतो हृदयविकाराचा झटका, जिम करताना 'या' गोष्टी टाळा!
Causes Of Heart Attack: गेल्या काही वर्षांत जिममध्ये व्यायाम करताना हृदयविकाराच्या झटक्याचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे व्यायाम करताना योग्य ती काळजी घेणं गरजेचं आहे.
Nov 13, 2022, 01:28 AM ISTकोरड्या त्वचेपासून सुटका हवीय, 'या' होममेड मॉइश्चराइजर वापरून पाहा
आज आम्ही तुम्हाला घरी एक अतिशय हायड्रेटिंग मॉइश्चरायझर कसा बनवायचा ते सांगणार आहोत.
Nov 13, 2022, 12:00 AM ISTUnderarm Smell: अंडरआर्म्सच्या दुर्गंधीपासून सुटका पाहिजेय, 'या' गोष्टी करून पहा
हात वर करताच अंडरआर्म्समधून दुर्गंधी येते, 'या' गोष्टी करून पाहा दुर्गंधीपासून सुटका होईल
Nov 12, 2022, 11:40 PM ISTMeasles in Mumbai : मुलांना सांभाळा, 'या' आजाराचा होतोय उद्रेक, कोरोनाकाळातील बेजबाबदारपणा पडणार महागात?
Measles outbreak in Mumbai alarm bells ring before 2023 target of elimination
Nov 12, 2022, 09:45 PM ISTमुंबईकरांना धडकी भरवणारी बातमी! 'ह्या' भयानक आजाराचे थैमान; वाढत्या रुग्णसंख्येमुळे...
Measles Outbreak in Mumbai: कोरोना काळात अनेक बालकांना लस न मिळाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. यामुळेच कोरोनानंतर गोवरचा फैलाव वेगाने होत असल्याचे समजते.
Nov 12, 2022, 07:01 PM ISTहे आधी कुणी का नाही सांगितलं? थंडीत अक्रोड खाण्याचे जबरदस्त फायदे, डायबिटीस जवळही येणार नाही
Soaked Walnuts Benefits: थंडीच्या दिवसात आपल्याला आपसूकच जास्त भूक लागते. अशात थंडीच्या दिवसात आपण पौष्टिक पदार्थ खाल्ले तर याचा आपल्या आरोग्यावर चांगला परिणाम होऊ शकतो. म्हणून अनेकजण खासकडून थंडीच्या दिवसांमध्ये आपल्या दिवसभराच्या आहारात सुक्या मेव्याचा समावेश करतात. या बातमीच्या माध्यमातून आपण भिजवलेले अक्रोड खाण्याबाबत महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत.
Nov 12, 2022, 05:25 PM ISTHealth Tips: दुधासोबत चुकूनही खाऊ नका 'हे' पदार्थ; लहानशी चूक पडेल महागात
Foods you should avoid eating with milk: मानवी आरोग्यावर दैनंदिन आयुष्यातील अनेक सवयींचा थेट परिणाम होताना दिसतो. यामध्ये आहाराच्या सवयी अतिशय महत्त्वपूर्ण भूमिका बजावताना दिसतात. त्यातलीच एक सवय म्हणजे दूध पिण्याची.
Nov 12, 2022, 06:55 AM ISTपहिल्यांदाच आई होणाऱ्या महिलांसाठी काही महत्त्वाच्या गोष्टी... जाणून घ्या एका क्लिकवर
बाळाला सुरक्षित ठेवणारी ही पाण्याची पिशवी अचानक फुटणे यामागे अनेक कारणं असू शकतात. ज्याला सामान्य भाषेत वॉटर ब्रेक असेही म्हणतात.
Nov 11, 2022, 08:13 PM ISTMeasles outbreak : मुंबईकरांची चिंता वाढवणारी बातमी, आतापर्यंत 'या' आजाराचे 74 रुग्ण आढळलेत
मुंबईत गोवरची साथ ( Measles ) आली असून आतापर्यंत 74 रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे गोवरच्या वाढत्या रुग्णसंख्येनंतर आता मुंबई महानगरपालिका (BMC) अलर्ट झाली आहे. गोवर संक्रमण असलेल्या भागात लसीकरणाला सुरुवात करण्यात आली आहे. यासोबतच आरोग्य शिबिरंही घेतली जात आहेत. गोवर प्रादुर्भावाचा आढावा केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या उच्चस्तरीय समितीनेही घेतला आहे. या समितीने गोवंडी भागात पाहणी केली.
Nov 11, 2022, 03:12 PM ISTमुंबईत 'या' आजाराचा शिरकाव; काय आहेत लक्षणे आणि कशी घ्याल काळजी, अधिक वाचा
BMC confirm measles outbreak : मुंबई शहर आणि परिसरात गोवर आजाराचा फैलाव झाला आहे. (Measles Outbreak In Mumbai) लहान मुलांमध्ये आढळणारा हा गंभीर विषाणूजन्य संसर्ग आहे. त्यामुळे भीती पसरली आहे. या आजाराची लक्षणे काय आहेत आणि याबाबत कशी काळजी घ्यावी, याबाबत अधिक जाणून घ्या.
Nov 11, 2022, 12:34 PM ISTTurmeric Milk: या लोकांनी अजिबात पिऊ नये हळदीचे दूध
Turmeric Milk Disadvantages : हळदीचे दूध सगळ्याचं लोकांसाठी फायदेशीर नसते. जाणून घ्या कोणी हळदीच्या दुधाचे सेवन करु नये.
Nov 10, 2022, 11:54 PM ISTDiabetes : डायबिटीज होण्यापूर्वी शरीराकडून 'हे' संकेत, ओळखले नाहीतर मोठा धोका
Causes of Diabetes: आपण आरोग्याची काळजी घेण्याकडे दुर्लक्ष करत असतो. मात्र, हे दुर्लक्ष तुमच्या जीवावर बेतू शकते. आहार आणि जीवनशैलीकडे लक्ष देणे गरजेचे आहे. मधुमेह (Diabetes) होण्यापूर्वी शरीराकडून काही संकेत मिळतात, जे समजून घेतल्यास हा आजार धोक्याच्या पातळीपर्यंत पोहोचण्यापासून रोखू शकतो.
Nov 10, 2022, 08:46 AM ISTHealth Tips: 'या' व्हिटामिन्सची कमतरता असल्यास स्किन फाटते, जाणून घ्या कारण
थंडीचा हंगाम सुरु झाला असून त्वचा कोरडी पडणं एक सामान्य बाब आहे. या काळात शरीराची विशेष काळजी घ्यावी लागते. थंडीमुळे त्वचेतील सर्वात बाहेरील पेशींचा थर मृत पावतो. त्यामुळे त्वचेला कोरडेपणा येतो. काळजी घेऊनही अनेकदा त्वचा कोरडी आणि काळी पडते.
Nov 9, 2022, 08:24 PM ISTAyushman Bharat : 5 लाखांपर्यंतचा इलाज खर्च, सोबत मिळतील 'या' सुविधा; कसा घ्याल आयुष्यमान भारत योजनेचा लाभ
आयुषमान भारत योजनेअंतर्गत तुम्हाला पाच लाखांपर्यंत विमा कवच मिळेल. सोबत मिळतील इतरही सुविधा
Nov 9, 2022, 07:59 PM IST