health news

Measles Outbreak in Mumbai: मुंबईत गोवरचं थैमान! सव्वा वर्षाच्या मुलीचा मृत्यू, धक्कादायक माहिती समोर

Mumbai Measles News: मुंबईत आणखी एका बालकाचा गोवरने मृत्यू (measles death child) झाल्याची माहिती समोर आली आहे. गोवंडीतील सव्वा वर्षाच्या मुलीचा आज उपचारा दरम्यान मृत्यू झालाय.

Nov 21, 2022, 10:56 PM IST

Health News : प्रौढांनो सतर्क व्हा! 'हा' संसर्ग तुम्हालाही होऊ शकतो, वाचा आरोग्याच्या दृष्टीनं मोठी बातमी

Health News : कोरोनाचं (Corona) संकट अद्यापही कमी झालेलं नसताना आणखी एका संकटानं राज्यात डोकं वर काढलं आहे. मुंबई (Mumbai) शहरावर हे सावट जास्त वेगानं फोफावताना दिसत आहे. 

Nov 21, 2022, 12:50 PM IST

Vegetables Price : सर्व सामान्यांसाठी आनंदाची बातमी! भाज्यांच्या दरात घसरण

Vegetables Price : बाजारात भाजी झाली स्वस्त, जाणून घ्या आजचे दर

 

Nov 20, 2022, 03:14 PM IST

Heart Attack : हृदयविकाराचा झटका येण्याच्या 4 आठवडे आधी मिळतात हे संकेत, या 10 गोष्टींकडे करु नका दुर्लक्ष

Heart Attack Symptoms: आपले आरोग्य चांगले राहण्यासाठी नेहमी काळजी घेण्याची गरज आहे. जर काही संकेत मिळत असतील तर वेळीच लक्ष द्या. हृदयविकाराचा झटका खूप धोकादायक असतो. यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागतो. त्यामुळे हा आजार टाळण्यासाठी त्याचा धोका आधीच ओळखता येऊ शकतो.

Nov 20, 2022, 09:56 AM IST

Mosquito Repellent: या Essential Oil नं डेंग्यू- मलेरिया तुमच्यापासून राहिल लांब, मच्छरांपासून मिळेल सुटका

Mosquito Repellent म्हणून 'हे' Essential Oil वापरा, मच्छरांपासून होईल सुटका

Nov 19, 2022, 04:28 PM IST

Chris Hemsworth Alzheimer : मनमुराद आयुष्य जगणारा अभिनेता भयंकर आजाराच्या विळख्यात, काही दिवसांतच...

आपल्याला असणाऱ्या या आजाराचा त्यानं नुकताच एका मुलाखतीत खुलासा केला आणि ऐकणाऱ्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. (Alzheimer )

Nov 19, 2022, 09:36 AM IST

High Cholesterol चे होईल कायमचे नामोनिशाण, दररोज खा स्वयंपाकघरातील 'या' 2 वस्तू

Foods For Bad Cholesterol:आजकाल अनेकांना कोलेस्ट्रॉलचा सामना करावा लागत आहे. कोलेस्ट्रॉल कमी केले नाही तर भविष्यात त्यामुळे मोठे नुकसान होते. यावर दोन सोपे उपाय आहेत, ते जाणून घ्या.

Nov 19, 2022, 09:16 AM IST

Headphones लावून गाणी ऐकताय? 'या' संकटातून तुमची सुटका नाही

कानाला असणाऱ्या (headphones) हेडफोन्समध्ये मोठ्या आवाजात ही मंडळी गाणी ऐकत किंवा इतर काही गोष्टी, व्याख्यानं ऐकत प्रवास करत असतात.

Nov 18, 2022, 08:31 AM IST

Weight Gain: खजुर खाल्ल्याने वजन झपाट्याने वाढते, दिवसात कधी आणि किती सेवन कराल? जाणून घ्या

Weight Gain: वजन कमी असणे ही खूप मोठी समस्या असल्याचे अनेकांना वाटते मग ज्यांना त्यांचं वजन वाढवायचं असेल त्यांनी खाली दिलेल्या पद्धतीनं खजूरचे सेवन करावे.

Nov 17, 2022, 06:16 PM IST

जोडीदाराकडून होतेय तुमची फसवणूक? 'या' कारणांमुळे वाढतेय Extramarital affairs ची संख्या

विश्वास ठेवावा की नाही? ज्याच्यावर प्रेम केलं त्याचीच करताय फसवणूक...  Extramarital affairs  साठी हेच ठरतंय कारण

 

Nov 17, 2022, 01:52 PM IST

Extra Marital Affairs मधून कोणालाही न दुखावता कसं बाहेर पडाल? पाहा

How to come out from extra martial affairs: हल्ली समाजात एक्स्ट्रा मॅरिटयल अफेअरच्या चर्चा वाढू लागल्या आहेत. 

Nov 17, 2022, 01:38 PM IST

Back Pain In Morning: झोपेतून उठताच सतावतेय पाठ- कंबरदुखी? 'या' उपायांमुळे होईल क्षणात सुटका

Back Pain In Morning: सकाळ सकाळी जेव्हा झोपेतून तुमचा डोळा उघडतो त्यावेळी सवयीनं तुम्ही शरीराला एक जबरदस्त streatch देता. अनेकांना यावेळी पाठदुखी सतावते.... असं का? एकदा वाचाच. 

Nov 17, 2022, 07:11 AM IST

Tongue Colour: तुमची जीभ अशी दिसत असेल तर सावधान! जीभ कधी होते पांढरी, आरोग्याबाबत जाणून घ्या

Tongue Colour Problem: आपण डॉक्टरांकडे गेलो की डॉक्टर आपल्याला सांगतात तोंड उघडा. तुमची जीभ दाखवा. त्यावेळी आपण जीभ बाहेर काढतो आणि डॉक्टर बॅटरीने जीभ पाहतात. लहानपणी तुम्हाला आठवत असेल की, तुम्ही आजारी असताना डॉक्टरांनी तुम्हाला जीभ बाहेर काढण्यास सांगितले असले? त्यावेळी तुम्हाला प्रश्न पडला असेल की डॉक्टर जीभ का दाखवा सांगत आहेत. तुमची जीभ बघून तुमची काय चूक आहे हे त्यांना कसे कळले? जिभेचा रंग आणि त्यात होणारे बदल यांच्या आधारे हा आजार ओळखता येतो आणि आजाराचे निदानही करता येते, असे अनेक अभ्यासांत आढळून आले आहे. त्यामुळे जीभेचा रंग बदला तर तुम्ही वेळीच सावध राहिले पाहिजे. ज्यावेळी एखाद्याच्या जिभेचा रंग हलका गुलाबी असेल, तेव्हा समजून घ्या की त्यांच्या शरीरात कुठल्यातरी आजाराचा प्रवेश झाला आहे. अशा प्रकारे आपल्याला वेगवेगळ्या रंगांचा अर्थ कळतो.  

Nov 17, 2022, 06:23 AM IST

Diabetic Patients: मधूमेहाच्या रूग्णांनी सफेद नव्हे तर 'हा' भात खावा, जाणून घ्या

'हा' भात खाऊन मधूमेहाच्या रूग्णांना होईल फायदा

Nov 17, 2022, 12:00 AM IST