healthy food

Cooking Kitchen Tips Video : ना मैदा, ना साखरेचा पाक फक्त एक कप दुधात बनवा ही फेमस मिठाई...सोपी रेसिपी एकदा करूनच पाहा...

मैद्याशिवाय, माव्याशिवाय हेल्थी विकत मिळते  तशीच चवीला उत्तम अशी मिठाई घरच्या घरी बनवणं आता अगदी शक्य आहे, यासाठी एक कप दूध लागणार आहे बस्स ! 

Jan 7, 2023, 09:12 AM IST

Food For Sexual Wellness: लैंगिक समस्या दूर करण्यासाठी 'या' पदार्थाचे सेवन ठरेल फायदेशीर?

Food For Sexual Wellness: आपलं आरोग्य हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे मग ते कुठलंही असो. मानसिक, शारिरिक अथवा लैंगिक. आपलं लैंगिक आरोग्यही (Sexual Health) जपणे महत्त्वाचे आहे.

Dec 27, 2022, 10:25 PM IST

Kitchen Hacks: नाश्त्यामध्ये काही वेगळं खायचंय? मग बनवा हे हेल्थी आणि टेस्टी पकोडे...

Kitchen Hacks: उपमा, सॅण्डविच (Sandwich) किंवा डोसा, इडली (Idali) खाऊनही आपण कंटाळतो. सारखं सारखं तेच तेच खाण्याचाही आपल्याला अनेकदा कंटाळा येतो. लोकं असाही विचार करतात की रात्रीच्या उरलेल्या खाण्याचं काहीतरी टेस्टी पण हेल्थी असं काहीतरी बनवलं पाहिजे. 

Nov 24, 2022, 07:15 PM IST

Peas Health Benefits : थंडीच्या दिवसांत वजन कमी करण्यास मदत करेल हिरवा वाटाणा

थंडीमध्ये अधिकप्रमाणात हिरवा वाटणा पाहायला मिळतो. तुम्हाला माहितीये का हिरवा वाटाणा तुमच्या आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे.

Nov 20, 2022, 05:31 PM IST

Burn Calories: दिवसभर तुम्ही खूप गोड खाल्ले असेल तर अशा प्रकारे बर्न करा फॅट, वाढणार नाही वजन

Burn Fat: गोड खायला कोणाला आवडत नाही, असे क्वचित एखादा आढळेल. अनेकांना गोड खल्ल्याशिवाय चैन पडत नाही. मात्र, जास्त गोड खाणे तुमच्या आरोग्यासाठी चांगले नसते. त्यामुळे थोडी काळजी घेण्याची गरज आहे. अन्यथा शुगरला ते निमंत्रण ठरु शकेल. बरेचदा असे घडते की आपण सकाळपासून संध्याकाळपर्यंत गोड खात राहतो. काही लोकांना गोड खाण्याची इतकी सवय असते की, सकाळी उठल्यावर, जेवण झाल्यावर, झोपण्यापूर्वी काहीतरी गोड खातात. जास्त गोड खाल्ल्याने अनेक आजार होऊ शकतात. शुगर वाढू शकते. दिवाळी काही दिवसांपूर्वीच गेली, सकाळपासून संध्याकाळपर्यंत गोडधोड खाल्लेले किती लोक असतील हे माहीत नाही. जर तुम्ही दिवसभर गोड खाल्लं असेल तर तुमचे वजन वाढणार नाही, याबाबत काही टीप्स देणार आहोत. आज आम्ही तुम्हाला खूप गोड खाल्ल्यानंतर काय करावे, हे सांगणार आहोत. जेणेकरुन शरीरात जास्त चरबी जमा होणार नाही.

Nov 2, 2022, 07:10 AM IST

रात्री झोपण्याआधी चुकूनही खाऊ नका हे पदार्थ, डबल वाढू शकतं वजन!

रात्री झोपण्याआधी या गोष्टी खाऊन झोपत असाल तर वेळीच व्हा सावध!

Nov 2, 2022, 01:31 AM IST

Health Tips: जाणून घ्या... पचन आणि वजन यांचा काय संबंध? वजन कमी होण्याची शक्यता...

पचनाचे चांगले बॅक्टेरिया वजन कमी करण्यास कशी मदत करतात ते जाणून घेऊया.

Oct 25, 2022, 12:02 AM IST

High Cholesterol: खराब कोलेस्टेरॉलची होईल सुट्टी, करा या पदार्थांचा आहारात समावेश

Bad Cholesterol: रक्तवाहिन्यांमध्ये खराब कोलेस्टेरॉल जमा होणे घातक असते, त्यामुळे वाढलेले कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत करणारे असे पदार्थ खावेत. योग्य जीवनशैली आणि खाण्याच्या सवयींद्वारे उच्च कोलेस्टेरॉल कमी करणे सोपे होते.

Oct 11, 2022, 09:45 AM IST

Healthy Drink: 'या' ज्युसचे सेवन करा अन् वाढवा रोगप्रतिकारशक्ती, मधुमेहींसाठी आहे रामबाण उपाय...

निरोगी राहण्याचा उत्तम मार्ग म्हणजे आपल्या आहारात फ्रूट डिटोक्स, ज्यूस, स्मूदी, मिल्कशेक्स आणि सॅलड (Salad) समाविष्ट करणे. गव्हासारखे सुपरफूड्सचा देखील आहारामध्ये समावेश करू शकता. आपल्या आहारात अशा गोष्टींचा समावेश केल्यास तुमची रोगप्रतिकारशक्ती (immunity) मजबूत होईल. यासोबतच रोजचा व्यायाम, चांगली झोप, योग आणि ध्यानही केले पाहिजे. वास्तविक, आपल्याला निरोगी ठेवण्यासाठी आपली प्रतिकारशक्ती आपल्याशी लढत राहते. त्यामुळेच आपल्याला स्वतःची काळजी घेणे गरजेचे आहे. 

Oct 6, 2022, 05:05 PM IST

पायाच्या तळव्यामध्ये 'या' समस्या जाणवतायत; असू शकतो 'हा' गंभीर आजार

यकृताचा आजार झाला की त्याची लक्षणे पायांमध्ये दिसू लागतात. त्यामुळे जर तुम्हालाही तुमच्या पायाच्या तळव्यामध्ये या समस्या येत असतील तर समजून घ्या की यकृतामध्ये काही समस्या आहे.

Oct 3, 2022, 05:13 PM IST

ब्रेकफास्टमध्ये 'हा' पदार्थ खा आणि पोटाचे आजार दूर ठेवा!

जर तुम्हाला पोटाच्या विकारापासून सुटका हवी असेल तर फक्त ब्रेकफास्टमध्ये या पदार्थाचा समावेश करा. 

Aug 8, 2022, 07:37 PM IST

रक्तातील प्लेटलेटची संख्या वाढवण्यासाठी आहारात या गोष्टींचा करा समावेश

रक्तातील प्लेटलेट्सच्या कमतरतेमुळे, लोक अनेक गंभीर आजारांना बळी पडतात. त्यामुळे या गोष्टींचा आहारात समावेश करावा.

Aug 1, 2022, 10:42 PM IST

केवळ साखरच नाही, शरीरासाठी उपयुक्त असलेले 'हे' 5 पदार्थ देखील वाढवतात Diabetes

साखरेला मधुमेहाचे मुख्य कारण मानले जाते, परंतु तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, रोज खाल्ल्या जाणाऱ्या काही आरोग्यदायी गोष्टींमुळेही मधुमेह होऊ शकतो.

Mar 28, 2022, 05:13 PM IST

रोज 1 लिंबूच्या सेवनाने हे आजार राहतील दूर, मिळतील आश्चर्यकारक फायदे

आपण सगळ्यांनीच हे ऐकले आहे की, लिंबू हा आपल्या शरीरासाठी औषधी आहे.

Dec 25, 2021, 03:16 PM IST