तुळशीच्या बियांचे शरीरासाठी आरोग्यदायी फायदे..!
तुळशीच्या बियांमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते, खनिजांचा चांगला स्रोत असतो, वनस्पती-आधारित ओमेगा -3 फॅटमध्ये समृद्ध असतात आणि फायदेशीर वनस्पती संयुगे भरपूर असतात
Dec 18, 2023, 11:21 AM ISTहिवाळ्यात मेथी खाताय? शरीरात तयार होईल विष
हिवाळ्यात मेथी खाताय? शरीरात तयार होईल विष
Nov 16, 2023, 01:16 PM ISTयुरिक अॅसिड वाढतंय? हे सहा पदार्थ अजिबात खावू नका!
शरीरात यूरीक अॅसिड चे प्रमाण जास्त झाले तर आपल्याल अनेक संधीवाद,मुतखडा यासारख्या आजारांना सामोरं जावं लागेल, आपल्याला बदलेल्या खाण्या पिण्याच्या सवयीमुळे शरीरात युरिक अॅसिड वाढू शकते,असे हे 6 पदार्थ आहेत जे युरिक अॅसिड चा त्रास असेल तर खाऊ नये.
Nov 11, 2023, 12:54 PM ISTसणासुदीत वजन वाढतं, 'हे' पदार्थ खाणे टाळा...
सध्या सणासुदीचा हंगाम चालु आहे,त्यामुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे आपआपल्या कामामध्ये तल्लीन असतात.त्यामुळे खाण्यापिण्याच्या गोष्टींकडे प्रत्येकाचं दुर्लक्ष होतं.अशा परिस्थितीत आपण काय खावे काय खाउ नये या बद्दल जाणून घेणार आहोत.
Oct 24, 2023, 03:47 PM ISTन वाफवता, न शिजवता खाऊ शकता 'या' भाज्या, मिळतील आरोग्यादायी फायदे
Vegetables Without Cooking: सध्याचे जीवन हे फारच धकाधकीचे झाले आहे. त्यामुळे अशावेळी प्रश्न पडतो तो म्हणजे आपण कुठल्या गोष्टी या खाव्यात आणि खाऊ नयेत. सध्या तुम्हाला आम्ही अशाच काही भाज्यांविषयी सांगणार आहोत. ज्या तुम्ही न वाफवता, शिजवता खाऊ शकता त्याचे फार चांगले फायदेही आहेत.
Oct 1, 2023, 08:21 PM ISTअंड्यांसोबत कधीच खाऊ नका 'हे' पदार्थ
योग्य वेळी योग्य आहार घेतल्याने तुम्ही निरोगी व्यक्ती बनू शकता. तथापि, कोणतेही अन्न संयोजन चुकीचे झाल्यास ते आपल्या शरीरासाठी हानिकारक ठरू शकते. हा आपल्या व्यस्त जीवनाचा परिणाम आहे जिथे आपण काय खात आहोत हे आपल्याला कळत नाही. आयुर्वेदानुसार, यापैकी काही चुकीच्या अन्न संयोजनामुळे तुमच्या पचनसंस्थेला समस्या निर्माण होऊ शकतात, ज्यामुळे थकवा, मळमळ आणि आतड्यांसंबंधी रोग होऊ शकतात.
Sep 21, 2023, 05:41 PM ISTशंभर वर्षे जगायचं असेल तर लावून घ्या 'या' 4 सवयी
शंभर वर्षे जगायचं असेल तर लावून घ्या 'या' 4 सवयी
Sep 21, 2023, 05:25 PM ISTपंचविशीनंतर प्रत्येक मुलीने 'हे' पदार्थ खाल्लेच पाहिजे, निरोगी आरोग्यासाठी ठरेल सुपरफुड
Healthy Food: वयाच्या पंचविशीनंतर खऱ्या अर्थाने शरीराला उर्जेची गरज भासते. अशावेळी या वयात योग्य ते डाएट घेण्याची गरज असते. आहारात नेमके काय पदार्थ असावेत हे जाणून घेऊया.
Sep 12, 2023, 05:33 PM ISTपावसाळ्यात निरोगी राहण्यासाठी कोणते पदार्थ खावेत?
best food for rainy season: पावसाळ्यात बाहेर खाण्याकडे तुम्ही सर्वांनीच दुर्लक्ष करायला हवं परंतु त्यातूनही आपल्याला काळजी घ्यावी लागते ती म्हणजे अरबट सरबट खाण्यावर. तेव्हा चला तर मग जाणून घेऊया की तुम्ही कोणत्या पदार्थांचे सेवन करू शकता.
Jun 25, 2023, 10:01 PM ISTFridge मध्ये चुकूनही 'हे' पदार्थ ठेवू नका, अन्यथा आरोग्यावर होईल परिणाम
Kitchen Tips : आपल्याला असे वाटते की, फ्रीजमध्ये खाद्यपदार्थ ठेवल्यास ते चांगले राहतात. मात्र सगळ्या खाद्यपदार्थांबाब असे नाही. भाज्या आणि फळांसोबत काही लोक ब्रेड, दूध यांसारख्या वस्तूही फ्रीजमध्ये ठेवतात. ताजेपणा कायम राहावा म्हणून हे केले जाते. पण तुम्हाला माहित आहे का की काही गोष्टी फ्रीजमध्ये ठेवल्याने त्यांचा ताजेपणा संपतो आणि चवही खराब होते आणि असे पदार्थ खाल्ल्याने आरोग्यालाही घातक ठरु शकतात.
Jun 9, 2023, 03:39 PM ISTकाय? टेस्टी टेस्टी Panipuri आरोग्यासाठी असते फायदेशीर? जाणून घ्या जबरदस्त फायदे
Pani Puri Benefits : वजन कमी करणारे, डाएट करणारे, चमकदार चाट यांसारख्या गोष्टी खाणे अनेकजण टाळतात. ते आरोग्यासाठी फायदेशीर नसल्याचे अनेकजण मानतात. पण चविष्ट, नाव एकच तोंडाला पाणी सुटेल आशी पाणीपुरी खूप आरोग्यदायी आहे, असे तुम्हाला कुणी सांगितले तर खरं वाटले का?
May 14, 2023, 02:59 PM ISTKitchen Tips : तुमच्या आवडत्या भाज्या कश्या आणि किती दिवस साठवायच्या?
Vegetable Stock : भाज्यांची योग्य प्रकारे साठवणूक केल्याने ती ताजी आणि सुरक्षित राहतील. तुमच्या आवडत्या भाज्या कशा साठवायच्या याबद्दल अधिक जाणून घ्या.
May 1, 2023, 05:24 PM ISThealth Tips: तुम्हीही टॉयलेटमध्ये भरपूर वेळ बसता? नाहीतर उद्भवू शकतात गंभीर समस्या
Sitting On Toilet Seat For Long time: अनेकजण तासन् तास बाथरूममध्ये बसून मोबाईलवर वेळ घालवत असतात. काहीजण बाथरूममध्ये बसून पेपर वाचत असतात तर काही जण मोबाईल वापरात असतात. मात्र तुम्हाला हे माहिती आहे का टॉयलेटमध्ये जास्त वेळ बसल्याने तुम्ही अनेक गंभीर आजारांना बळी पडू शकता.
Feb 10, 2023, 04:19 PM ISTHealth Tips: 'या' 5 वाईट सवयींपासून दूर राहा, नाहीतर...
चुकीची जीवनशैली, खाण्यापिण्याच्या सवयीमुळे आपल्याला आरोग्याच्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. जर तुमच्यामध्येही 5 वाईट सवयी असतील तर आताच थांबा. कारण त्या सवयी तुम्हाला नंतर महागात पडू शकतात. जाणून घ्या सविस्तर माहिती...
Jan 31, 2023, 04:49 PM ISTFact Check: गूळानं तुमची कॉफी होईल Sugar Free? जाणून घ्या
गूळ खाल्यानं तुम्हाला नक्की काय होतील फायदे... कोणत्या लोकांनी करायला हवे गूळाचे सेवन, चला जाणून घेऊया
Jan 25, 2023, 06:54 PM IST