VIDEO : मुलाच्या हव्यासापायी वकिलाकडून पत्नी-मुलीचा अमानुष छळ
दिल्ली हायकोर्टाचा वकील असलेल्या एका इसमानं आपल्या पत्नीला आणि मुलीला केलेल्या अमानुष मारहाणीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय.
Dec 16, 2016, 08:27 AM IST'मोदींना पत्नीच्या संपत्तीबद्दल खरंच माहिती नव्हती'
वाराणसी लोकसभा मतदार संघातून निवडून आलेल्या नरेंद्र मोदी यांना बुधवारी अलाहाबाद हायकोर्टाकडून दिलासा मिळालाय.
Dec 8, 2016, 12:50 PM IST'शिवाजी पार्कवर शिवसेना-मनसेची मक्तेदारी नाही'
शिवाजी पार्कवर शिवसेना आणि मनसेची मक्तेदारी नाही असे खडे बोल मुंबई हायकोर्टाने सुनावले आहेत.
Dec 2, 2016, 06:07 PM ISTभुजबळांना बॉम्बे हॉस्पीटलमध्ये का हलवण्यात आलं?
छगन भुजबळांना जे जे हॉस्पिटलमधून बॉम्बे हॉस्पिटलमध्ये का हलवले यासाठी डॉ. तात्याराव लहाणेंना ८ डिसेंबरला न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश देण्यात आलेत.
Dec 1, 2016, 08:40 PM ISTपंकज भुजबळांचा अटकपूर्व जामीन अर्ज मागे
बेहिशेबी मालमत्ता आणि महाराष्ट्र सदन घोटाळाप्रकरणी छगन भुजबळ यांचा मुलगा पंकज भुजबळ यांनी दाखल केलेला अटकपूर्व जामीन अर्ज पंकज भुजबळ यांनी मुंबई उच्च न्यायालयातून मागे घेतलाय.
Nov 29, 2016, 10:48 PM IST१९ वर्षांच्या मुलीला २० वर्षीय मुलासोबत 'लिव्ह इन'मध्ये राहण्यास परवानगी
गुजरात हायकोर्टानं एका १९ वर्षांच्या मुलीला तिच्या २० वर्षीय बॉयफ्रेंडसोबत लिव्ह इनमध्ये राहण्याची परवानगी दिलीय.
Nov 29, 2016, 08:32 PM ISTआई-वडिलांच्या घरावर मुलाचा कायदेशीर अधिकार नाही - कोर्ट
आई - वडील राहत असलेल्या घरावर मुलाचा कोणताही कायदेशीर अधिकार नाही... मग त्याचं लग्न झालेलं असो वा नसो... केवळ आई-वडिलांनी 'दया' दाखवली तरच तो त्यांच्या घरात राहू शकतो... असा निर्वाळा दिल्ली हायकोर्टानं दिलाय.
Nov 29, 2016, 06:45 PM ISTरस्ते अतिक्रमणमुक्त ठेवणं महापालिकेचं काम
रस्ते अतिक्रमणमुक्त आणि चालण्यासाठी योग्य अवस्थेत ठेवणं हे महापालिकांचं काम आहे.
Nov 21, 2016, 11:08 PM ISTम्हणून अजोय मेहतांनी मागितली कोर्टाची माफी
मुंबई महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी आज कोर्टाची विनाशर्त माफी मागितली आहे.
Nov 18, 2016, 09:32 PM ISTपनवेल महापालिकेचं कामकाज तातडीनं सुरु करा-कोर्ट
खारघरमधल्या २९ गावांसह पनवेल महापालिकेचं कामकाज तातडीनं सुरु करा, असे आदेश, मुंबई उच्च न्यायालयानं दिले आहेत.
Oct 27, 2016, 07:17 PM IST'भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यातल्या जखमींच्या नुकसान भरपाईचा विचार करा'
भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्यांना नुकसान भरपाई देण्याचा विचार पालिकेनं करावा
Oct 27, 2016, 06:13 PM ISTआता काय मुहूर्त पाहताय का? - मुंबई हायकोर्टानं केली कानउघडणी
आता काय मुहूर्त पाहताय का? - मुंबई हायकोर्टानं केली कानउघडणी
Oct 26, 2016, 10:15 PM ISTअनधिकृत फटाका स्टॉलविषयी कडक कारवाई करण्याचे निर्देश
अनधिकृत फटाका स्टॉक विक्रेत्यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश, आज मुंबई उच्च न्यायालयानं दिले आहेत. सर्व पालिका, जिल्हा, स्थानिक पातळीवर समिती बनवून कामाला लागण्याचे कोर्टाचे आदेश देण्यात आले आहेत.
Oct 25, 2016, 06:36 PM ISTत्या जमिनीवरून सुप्रिया सुळे अडचणीत?
मुंबईतील खोतांच्या जमीनीवर अवैध कब्जा मिळवल्या प्रकरणी चौकशी करा असा आदेश मुंबई हायकोर्टानं मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.
Oct 22, 2016, 04:19 PM IST'खड्ड्याचा त्रास होत असेल तर न्यायाधिशांना गाड्या पुरवा'
मुंबईतल्या खड्ड्यांबाबतच्या जनहित याचिकेवरील सुनावणीत मुंबई महापालिकेनं अजब युक्तीवाद केला आहे.
Oct 21, 2016, 05:19 PM IST