high court

बंद दाराआड बायका नाचवणं गुन्हा नाही - हायकोर्ट

बंद प्लॅटमध्ये बायका नाचवणे, त्यांच्यावर पैसे उडवणे, नाचणाऱ्या बायकांशी अश्लील वर्तन करणे याप्रकरणी गुन्हा दाखल होऊ शकत नाही.

Mar 17, 2016, 02:03 PM IST

'विवाहीत मुलगीदेखील पालकांच्या देखभालीसाठी बांधिल'

विवाहीत महिलादेखील आपल्या वृद्ध आई-वडिलांच्या देखरेखीसाठी बाध्य आहेत, असं हायकोर्टाला बजावून सांगावं लागलंय.

Mar 5, 2016, 10:34 AM IST

अखेर, जेएनयूच्या कन्हैया कुमारला जामीन मंजूर

देशद्रोहाचा आरोप असलेल्या कन्हैया कुमारला अखेर जामीन मिळालाय. 

Mar 2, 2016, 10:10 PM IST

मुंबईत नवीन बांधकामांसाठी हायकोर्टाची मनाई

डम्पिंगच्या प्रश्नामुळे नवीन बांधकामांना परवानगी देण्यास हायकोर्टाने महापालिकेला मनाई केली आहे. मुलुंड आणि देवनार येथील डम्पिंग ग्राउंडवर कचरा टाकण्यास कोर्टाने ३० जून २०१७ पर्यंत पालिकेला मुदतवाढ दिली आहे. देवनार आणि मुलुंड डम्पिंग ग्राउंडवर कचरा टाकण्याची हायकोर्टाने दिलेली मुदत ऑक्टोबर २०१५ मध्येच संपली होती. त्यामुळे मुदतवाढीसाठी महापालिकेने हायकोर्टात अर्ज दाखल केला होता. त्यावर आज सुनावणी झाली.

Feb 29, 2016, 11:36 PM IST

मुंबईत नवीन बांधकामांसाठी हायकोर्टाची मनाई

मुंबईत नवीन बांधकामांसाठी हायकोर्टाची मनाई

Feb 29, 2016, 07:36 PM IST

शेतकऱ्यांच्या आत्महत्येबाबत हायकोर्टाचं राज्य सरकारकडे स्पष्टीकरण

शेतकऱ्यांच्या आत्महत्येबाबत हायकोर्टाचं राज्य सरकारकडे स्पष्टीकरण 

Feb 10, 2016, 09:24 PM IST

शनी शिंगणापूरच्या वादावर आता न्यायालय देणार निर्णय...

शनी शिंगणापूरच्या चौथऱ्यावर महिलांना प्रवेशाचा वाद आता कोर्टाच्या पायरीवर पोहचलाय.

Jan 28, 2016, 02:20 PM IST