high court

मॅगीच्या निर्यातीला परवानगी; देशात बंदी कायम

मुंबई उच्च न्यायालयाने मॅगी विक्रीवरील बंदी कायम ठेवली आहे. मात्र मॅगीला परदेशात निर्यात करण्यास परवानगी दिली आहे. मॅगीने दाखल केलेल्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात आज सुनावणी झाली. 

Jun 30, 2015, 06:12 PM IST

राज्यात कॅसिनो सुरु करण्याबाबत राज्याची भूमिका काय?

राज्यात कॅसिनो सुरु करण्याबाबत राज्याची भूमिका काय? 

Jun 27, 2015, 01:53 PM IST

कुश हत्याकांड : आरोपीच्या शिक्षेत वाढ, तिहेरी जन्मठेप

आरोपीच्या शिक्षेत वाढ, तिहेरी जन्मठेप

Jun 23, 2015, 12:26 PM IST

भुजबळांची बँक खाती गोठवण्याचे अधिकार 'एसीबी'ला!

मुंबई हायकोर्टाच्या नव्या आदेशामुळं माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या अडचणींमध्ये आणखी भर पडलीय. 

Jun 18, 2015, 07:01 PM IST

गोदावरीच्या प्रदूषणाचा मुद्दा कायम

गोदावरीच्या प्रदूषणाचा मुद्दा कायम 

Jun 13, 2015, 09:13 PM IST

रोखठोक : टोलमाफीला कोर्टाचा टोला

टोलमाफीला कोर्टाचा टोला

Jun 12, 2015, 11:11 PM IST

मॅगीवरील बंदी उठवण्यास हायकोर्टाचा नकार

मॅगीवरील बंदी उठवण्यास हायकोर्टाचा नकार

Jun 12, 2015, 07:01 PM IST

'टोलमुक्ती नागरिकांच्या फायद्याची कशी?'

'टोलमुक्ती नागरिकांच्या फायद्याची कशी?'

Jun 12, 2015, 05:52 PM IST

सौदीमध्ये ब्लॉगरला फटक्‍यांची शिक्षा

सौदी अरेबियातील रियाधमध्ये एका ब्लॉगरला फटक्यांची शिक्षा देण्यात आली आहे. इलेक्‍ट्रॉनिक माध्यमातून इस्लाम धर्माचा अपमान केल्याबद्दल ही शिक्षा सुनावण्यात आली. 

Jun 10, 2015, 02:35 PM IST

केवळ बनावट नोटा बाळगणं हा गुन्हा नाही - हायकोर्ट

केवळ बनावट नोटा बाळगणे गुन्हा नाही, असा निर्वाळा मुंबई हायकोर्टानं दिलाय. 

May 29, 2015, 06:40 PM IST

दुबईला जाण्यासाठी सलमानची अगोदर न्यायालयात धाव

सलमान खानला 2002 हिट अॅन्ड रन प्रकरणी सत्र न्यायालयाने दोषी ठरवलं आहे. मात्र मुंबई उच्च न्यायालयाने जामिन मंजूर केला आहे. आता सलमानने एका शोनिमित्त दुबईला जाण्याची परवानगी मिळावी यासाठी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. 

May 22, 2015, 04:14 PM IST