सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा आनंदच - जितेंद्र आव्हाड
सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा आनंदच - जितेंद्र आव्हाड
Aug 14, 2014, 03:09 PM ISTगोविंदा आला रे...! उंचीची मर्यादा सुप्रीम कोर्टाने हटवली
गोविंदा आला रे...! उंचीची मर्यादा सुप्रीम कोर्टाने हटवली
Aug 14, 2014, 03:08 PM ISTगोविंदा आला रे...! उंचीची मर्यादा सुप्रीम कोर्टाने हटवली
दहीहंडीत 12 वर्षाच्यावरचे बालगोविंदा सहभागी होऊ शकणार आहे. तसेच 20 फुटांच्या मर्यादेलाही सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आहे,
Aug 14, 2014, 12:32 PM ISTबालगोविंदाचा वापर केला, तर पोक्सोंतर्गत कारवाई- हायकोर्ट
हायकोर्टाच्या या निर्णय़ाला सुप्रीम कोर्टात आव्हान देणार असल्याचं संघर्ष दहीहंडीचे आयोजक जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलंय.
Aug 11, 2014, 04:29 PM ISTहायकोर्टाने अनिता अडवाणींची याचिका फेटाळली
Aug 4, 2014, 09:44 PM ISTगावसकर मुक्त झाले; मानधनही मिळणार!
भारतीय क्रिकेट टीमचे माजी कॅप्टन सुनील गावसकर भारतीय क्रिकेट बोर्डाच्या हंगामी अध्यक्षपदावरून मुक्त झाले आहेत.
Jul 19, 2014, 11:20 PM ISTनागपंचमीला जिवंत नाग नको - हायकोर्ट
बत्तीस शिराळा येथे नागपंचमीला नाग पूजेकरता जिवंत नाग वापरण्यास परवानगी द्यावी अशी याचिका बत्तीसशिराळा ग्रामपंचयातीनं मुंबई उच्च न्यायालयात केली होती. ती याचिका मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळण्यात आली आहे.
Jul 15, 2014, 09:19 PM ISTकोर्टानं विचारलेले प्रश्न
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 10, 2014, 09:06 AM ISTमेट्रोच्या दरवाढीला हायकोर्टाची स्थगिती, पण आता नवे दर
मुंबईत मेट्रोच्या दरवाढीला हायकोर्टानं स्थगिती दिलीय. ९ जुलैपासून रिलायन्सकडून प्रस्तावित केलेली 10 ते 40 रूपये भाडेवाढ सरसकट करता येणार नाही, मात्र 0-3 किमीपर्यंत 10 रूपये. 3-8 किमीपर्यंत 15 रूपये तर 8-11 किमी पर्यंतच्या टप्यासाठी 20 रूपये दर आकारायला परवानगी देण्यात आलीय. ही भाडेवाढ 31 जुलैपर्यंत लागू राहील.
Jul 7, 2014, 08:34 PM ISTहायकोर्टाच्या सल्ल्यानंतर केजरीवाल बॉन्ड भरण्यास तयार
दिल्लीच्या तिहार जेलमध्ये सध्या बंद असलेल्या आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांना दिल्ली हायकोर्टाकडून दिलासा काही मिळालेला नाही.
May 27, 2014, 05:54 PM IST`गुलाब गँग`च्या प्रदर्शनाला स्थगिती
दिल्ली उच्च न्यायालयानं आगमी हिंदी सिनेमा `गुलाब गँग`च्या प्रदर्शन बुधवारी स्थगित करण्याचे आदेश दिलेत. हा सिनेमा कथित स्वरुपात उत्तरप्रदेशातील सामाजिक कार्यकर्त्या संपत पाल यांच्या जीवनावर आधारित आहे.
Mar 5, 2014, 11:13 PM ISTआता मुंबईत `एक कुटुंब एक कार` धोरण
मुंबईत एका कुटुंबात एक कार असं धोरण राबवता येईल का याबाबत हायकोर्टानं आरटीओला सूचना केलीय. मुंबईतली ट्रॅफिक जामची समस्या आणि कार पार्किंगची समस्या यामुळं सुटू शकेल असं कोर्टानं आरटीओला म्हटलंय.
Feb 7, 2014, 10:07 AM ISTपहाटे पाच वाजेपर्यंत `थर्टी फर्स्ट`चा धूम-धडाका!
आता, मुंबईकरही ‘थर्टी फर्स्ट’चं सेलिब्रेशन पहाटे पाच वाजेपर्यंत करण्यास मोकळे झाले आहेत. ‘थर्टी फर्स्ट’च्या सेलिब्रेशनसाठी मुंबई हायकोर्टानं पार्ट्यांना पहाटे पाच वाजेपर्यंत परवानगी दिलीय.
Dec 31, 2013, 01:23 PM ISTलव्ह मॅरेज करायचंय तर... ५० हजार तयार ठेवा!
तरुणांनो, सावधान! लग्नाआधीच तुम्हाला काही पैसे ठेव म्हणून जमा करावं लागणार आहे... होय, तुम्हाला जर घरच्यांच्या विरोधात जाऊन तुमच्या प्रेयसीबरोबर लग्न करायचं असेल तर कमीत कमी ५० हजार रुपये तुमच्याजवळ असणं गरजेचं आहे... हे ५० हजार रुपये बँकेत फिक्स्ड डिपॉझिट केल्यानंतर तुम्हाला तुमच्या प्रेयसीसोबत लग्न करता येईल, तसा आदेशच उच्च न्यायालयानं दिलाय.
Dec 25, 2013, 06:50 PM IST‘विक्रांत’चा लिलाव १६ जानेवारीपर्यंत लांबणीवर
ऐतिहासिक विक्रांत युद्धनौकेचा लिलाव येत्या १६ जानेवारीपर्यंत तरी लांबणीवर पडला आहे. विक्रांत युद्धनौकेबाबत राज्य सरकार आणि केंद्र सरकारनं येत्या १६ जानेवारीपर्यंत आपली भूमिका स्पष्ट करावी, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं दिलेत.
Dec 16, 2013, 10:14 PM IST