high court

आता लवकरच बॉम्बे हायकोर्ट होणार मुंबई हायकोर्ट!

आता लवकरच बॉम्बे हायकोर्टचं नाव मुंबई हायकोर्ट होणार आहे. केंद्र सरकारनं याबाबत निर्णय घेतल्याची माहिती शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी दिलीय.

Apr 20, 2015, 09:26 PM IST

बलात्कार पीडितेला हायकोर्टानं नाकारली 'गर्भपाता'ची परवानगी!

सामूहिक बलात्काराची शिकार ठरलेल्या २४ वर्षांच्या  एका पीडितेला गर्भपात करण्याचा अधिकार नाकारला गेलाय. गुजरात हायकोर्टानं हा निर्णय दिलाय. 

Apr 17, 2015, 12:09 PM IST

मालेगाव बॉम्बस्फोट : निर्णयासाठी महिन्याभराची मुदत

मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातल्या आरोपींच्या जामीनाच्या अर्जावर महिन्याभरात निर्णय घ्या, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाला दिले आहेत. 

Apr 15, 2015, 07:06 PM IST

जाहिरातींवर कोट्यवधींचा खर्च कशासाठी? - कोर्टानं उपटले कान

जाहिरातींवर कोट्यवधींचा खर्च कशासाठी? - कोर्टानं उपटले कान

Apr 13, 2015, 07:21 PM IST

एजंटमुक्तीचं फर्मान सोडणाऱ्या झगडेंनी मागितली बिनशर्त माफी

एजंटमुक्तीचं फर्मान सोडणाऱ्या झगडेंनी मागितली बिनशर्त माफी

Mar 25, 2015, 08:48 PM IST

... यापुढे कुणालाही रस्त्यांवर मंडप उभारता येणार नाहीत!

रस्ते हे रहदारीसाठी असतात, मंडप बांधण्यासाठी नाहीत असे स्पष्ट मत मुंबई हायकोर्टानं व्यक्त केलंय. 

Mar 14, 2015, 01:13 PM IST

'नाईटलाईफ' सुरू करताना सुरक्षेचं काय? कोर्टाचा सवाल

मुंबईत नाईटलाईफ सुरू करण्याच्या हालचाली सुरू असताना, हायकोर्टानं याबाबत कडक ताशेरे ओढलेत.

Mar 14, 2015, 10:03 AM IST

दीपिका पादूकोणची अटक टळली

काही दिवसांपूर्वी मुंबईत झालेल्या वादग्रस्त 'एआयबी' या कार्यक्रमाच्या वादात पुरत्या फसलेल्या बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादूकोण हिला कोर्टानं दिलासा दिलाय. 

Mar 5, 2015, 06:43 PM IST

मुंबई बँकेला हायकोर्टानं दिला दणका; 'झी मीडिया'च्या बाजूनं कौल

मुंबई बँकेला हायकोर्टानं दिला दणका; 'झी मीडिया'च्या बाजूनं कौल

Jan 29, 2015, 08:34 PM IST

मुंबई बँकेला हायकोर्टानं दिला दणका; 'झी मीडिया'च्या बाजूनं कौल

पुन्हा एकदा सच्चा पत्रकारितेचा विजय झालाय, असं म्हणता येणार आहे. हायकोर्टानं वादग्रस्त 'मुंबै बँकेच्या' कारभाराला चांगलाच दणका दिलाय.

Jan 29, 2015, 07:21 PM IST