शिवसेनेचे शिवाजी सहाणे विजयी घोषित
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 13, 2015, 02:52 PM ISTसेनेचे शिवाजी सहाणे विजयी घोषित, हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल
नाशिक विधान परिषद निवडणूकी संदर्भात मुंबई हायकोर्टानं आज एक ऐतिहासिक निकाल दिलाय. हायकोर्टानं शिवेसेना उमेदवार शिवाजी सहाने विजयी घोषित केलंय तर राष्ट्रवादीचे आमदार जयंत जाधव यांना ठरवण्यात आलंय.
Jan 13, 2015, 01:23 PM ISTमेट्रोच्या दरवाढीला हायकोर्टाची मंजुरी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 8, 2015, 04:19 PM ISTमुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड लखवीला पुन्हा अटक
मुंबई हल्ल्याचा सूत्रधार झकी-उर रहमान लखवी याला पाकिस्तान सरकारनं पुन्हा ताब्यात घेतल्यामुळं लख्वीचा तुरूंगवास अटळ आहे. लखवी याला सार्वजनिक सुरक्षा कायद्याखाली स्थानबद्ध करण्याचा पाकिस्तान सरकारचा आदेश हाय कोर्टानं काल निलंबित केला होता, त्यानंतर त्याची सुटका होणार होती.
Dec 30, 2014, 11:30 AM ISTपंढरपूरच्या स्वच्छतेबाबत हायकोर्टाचे सरकारला आदेश
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 24, 2014, 08:42 PM ISTकेवळ लग्नासाठी 'इस्लाम'चा स्विकार अवैध : हायकोर्ट
केवळ लग्नासाठी इस्लाम धर्माचा स्वीकार करणं अवैध असल्याचा महत्त्वाचा निर्णय अलाहाबाद हायकोर्टानं दिलाय. हायकोर्टाच्या म्हणण्यानुसार, कोणत्याही परधर्मावर 'आस्था आणि विश्वास' असल्याशिवाय केवळ परधर्मीय व्यक्तीशी विवाह करण्याच्या एकमात्र उद्देशानं धर्मांतरण करणं, योग्य ठरवलं जाऊ शकत नाही.
Dec 20, 2014, 11:54 AM ISTकुंभमेळ्यासाठी शेतकऱ्यांना उपाशी मारणार का? - हायकोर्ट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 19, 2014, 01:07 PM ISTभाजप सरकारला हायकोर्टाची चपराक
Nov 15, 2014, 08:17 AM ISTहायकोर्टाच्या निर्णयाचा आदर करावा;शरद पवार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 14, 2014, 11:30 PM ISTहायकोर्टाचा निर्णय दुर्दैवी - विनायक मेटे
मुंबई उच्च न्यायालयानं मराठा आणि मुस्लिम आरक्षणाला दिलेला स्थगितीचा निर्णय दुर्दैवी निर्णय आहे, असं शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांनी म्हटलंय.
Nov 14, 2014, 12:38 PM ISTभारती विद्यापिठाला उच्च न्यायालयाचा दणका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 4, 2014, 09:40 PM ISTमावळ गोळीबारप्रकरण : हायकोर्टने राज्य सरकारला फटकारले
मावळ गोळीबारप्रकरणी गायकवाड समितीनं जबाबदार ठरवलेल्या पोलीस अधिका-यांवर कोणतीही कारवाई न केल्यामुळं हायकोर्टानं राज्य सरकारला फटकारले आहे. तसंच या प्रकरणात दोषी धरण्यात आलेल्या अधिका-यांवर कारवाई करण्याचे आदेशही कोर्टानं दिले आहेत.
Nov 1, 2014, 10:05 PM ISTमावळ गोळीबार - हायकोर्टानं राज्य सरकारला फटकारले
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 1, 2014, 07:14 PM IST'विवाहीत मुलीही आई-वडिलांच्या कुटुंबाचा अविभाज्य भाग’
विवाहानंतरही मुली आपल्या आई-वडिलांच्या कुटुंबातील एक अविभाज्य घटक असतात, असा निर्वाळा उच्च न्यायालयानं दिलाय.
Aug 21, 2014, 04:45 PM IST