मोदींना न्यायालयाची चपराक, लोकायुक्त कायम
गुजरात उच्च न्यायालयाने मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना चांगलीत चपराक दिली आहे. न्यायालयाने राज्यपाल कमला बेनीवाल यांच्याकडून नियुक्ती करण्यात आलेली लोकायुक्तांची निवड योग्य असल्याचे म्हटले आहे. तसा निर्णय न्यालयाने दिला आहे.
Jan 18, 2012, 12:43 PM ISTराज यांनी दिला मुंबई हायकोर्टालाच सल्ला
मी प्रत्येक वेळी मराठीच्या मुद्यावर बोलतं आलो पण मला चुकीचं ठरवत माझ्यावर टीका केली गेली आता गुजरात हायकोर्टाने जो निर्णय दिला आहे त्यांच्याकडून मुंबई हायकोर्टाने काहीतरी शिकावे असा सल्ला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्य़क्ष राज ठाकरे यांनी चक्क मुंबई हायकोर्टाला दिला आहे. राज ठाकरे औरंगाबादमध्ये बोलत होते.
Jan 3, 2012, 11:18 AM ISTइंदू मिलवर अतिक्रमण, राज्य सरकारला फटकारले
आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी इंदू मिलच्या जागेवर अतिक्रमण केल्याप्रकरणी हायकोर्टाने तीव्र शब्दांत राज्य सरकारबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.
Dec 20, 2011, 07:10 AM ISTइशरत जहा प्रकरणात २० पोलिसांवर आरोपपत्र
२००४ गुजरात मध्ये झालेल्या एन्कांउटर मध्ये इशरत जहा हिचा हकनाक बळी गेला होता या आरोपामुळे आता २० पोलिसांवर आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.
Dec 18, 2011, 11:47 AM ISTसुप्रिया सुळे अडचणीत दुहेरी नागरिकत्वामुळे!
दुहेरी नागरिकत्वाच्या मुद्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांची चांगलीच कोंडी झाली आहे. २००९ च्या निवडणुकीत त्यांच्या नागरिकत्वाबाबत आक्षेप घेत अपक्ष उमेदवारानं याचिका दाखल केली आहे.
Dec 9, 2011, 05:16 PM ISTमुंबईतील नदीला डेब्रिजची 'मिठी'
मुंबईतील मिठी नदीजवळ साचलेले डेब्रिज काढा, असे स्पष्ट आदेश उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला दिले आहेत. उच्च न्यायालयाने १0 दिवसा दिवसांची मुदत दिली आहे.
Dec 3, 2011, 03:39 AM ISTआदर्श बिल्डिंग पाडण्याच्या निर्णय लांबणीवर
मुंबईतील वादग्रस्त आदर्श बिल्डिंग पाडण्याच्या केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाचा निर्णय लांबणीवर पडला. आदर्श सोसायटीचं म्हणणं ऐकून न घेताच हा निर्णय झाल्यानं अतिरीक्त सॉलीसिटर जनरल खंबाटा यांनी आक्षेप घेतला.
Nov 19, 2011, 10:50 AM ISTगर्भलिंग चाचणी फक्त संस्था किंवा हॉस्पिटलमध्येच
गर्भलिंग निदान चाचणी आणि त्यानंतर होणारे गर्भपात ही अत्यंत क्लेशकारक घटना आहे. यामुळेच आता गर्भलिंग निदान चाचणीसाठी हायकोर्टाने काही प्रमाणात पायबंद घालण्यास सुरवात केली आहे.गर्भलिंग निदान चाचण्या रोखण्याच्या प्रयत्नांना बळ देणारा आणखी एक निर्णय मुंबई हायकोर्टानं दिला.
Nov 18, 2011, 05:57 AM IST