...तर उद्धव स्वत: महापौर पद झोळीत टाकतील, राऊतांचं मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर
'भाजपनं ठरवलं तर २४ तासांत मुंबईत भाजपचा महापौर बनवू शकतो' हे मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य शिवसेनेला चांगलंच झोंबलंय... त्यामुळे, अवघ्या काही तासांतच शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना शिवसेना स्टाईलनं प्रत्यूत्तर दिलंय.
Oct 26, 2017, 11:40 PM ISTभारतीय सेनेनं केवळ ४ तासांत ४० दहशतवाद्यांना पाजलं पाणी
आत्तापर्यंत शांततेच्या मार्गानं दहशतवादाचा प्रश्न हाताळणाऱ्या भारतानं आता मात्र पूँछ आणि उरी भागात झालेल्या दहशतवादी हल्ल्यांना जशास तसं प्रत्यूत्तर देण्याचा निर्णय घेतलाय.
Sep 29, 2016, 04:17 PM IST