होळीच्या दिवशी 'या' मंत्रांचा करा जाप! घरात पैशांचा पडेल पाऊस
Holi Dahan Upay: होळी हा सण अख्खा देशात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. हा सण एखाद्या दिवाळी सारखा असतो. देशातील प्रत्येक राज्यात हा सण वेगवेगळ्या प्रकारे साजरा केला जातो. फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला येणाऱ्या या सणाच्या दिवशी (Astro tips) काही मंत्रांचा जाप केला तर घरावर लक्ष्मीची कृपा राहते.
Mar 4, 2023, 01:19 PM ISTहोळी खेळण्याचा पाहा शुभ मुहूर्त
रंगाचा उत्सवर होळी. होळी खेळण्यासाठी काही तासच उरलेत. ज्योतिष शास्त्रानुसार भद्रा रहित पौर्णिमेनुसार होलिका दहन केले जाते. हे दहन २२ मार्चला रात्री ३.२० ते पहाटे ५.१० वाजता करु शकतात. त्यानंतर २४ मार्चला सूर्योदयानंतर रंगाची होळी उत्सव खेळू शकता.
Mar 23, 2016, 04:26 PM IST