संभाजीनगरमध्ये ऑनर किलिंगची धक्कादायक घटना, रागाच्या भरात सासर्याने जावयाला संपवलं
Sambhajinagar Crime News: छत्रपती संभाजी नगरात सासर्याकडून जावयाचा खून झाल्याची धक्कादायक घटना समोर आलीये. आंतरजातीय प्रेम विवाह केल्याच्या रागातून घटना घडली.
Jul 26, 2024, 09:44 PM IST'लव्ह मॅरेज केलं तर हेच होणार' बहिणीची हत्या केल्यानंतर भावाने इन्स्टाग्रामवर रिल बनवला...
Honor Killing : ऑनर किलिंगची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका मुलाने आपल्या बहिणीची गोळ्या झाडून हत्या केली. बहिणीच्या लव्ह मॅरेजमुळे भाऊ नाराज होता. आरोपीने बहिणीच्या सासरी जाऊन तिची हत्या केली.
Jun 20, 2024, 05:49 PM ISTकुटुंबाविरोधात लग्न करणाऱ्या जोडप्याची संसाराच्या तिसऱ्याच दिवशी निर्घृण हत्या
Tamil Nadu Crime : तमिळनाडूमध्ये एका जोडप्याची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या जोडप्याचे तीन दिवसांपूर्वीच लग्न झाले होते. घरच्यांच्या विरोधात जाऊन जोडप्याने लग्न केले होते. पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरु केला आहे.
Nov 3, 2023, 12:03 PM ISTआधी गोळ्या घातल्या, नंतर दगडाला बांधून मगरींनी भरलेल्या नदीत फेकलं; पोलिसांना हादरवणारी 'सैराट'पेक्षाही भयानक घटना
MP Honor Killing: शिवानी आणि राधेश्याम यांची 3 जून रोजी गोळ्या घालून हत्या (Murder) करण्यात आल्याची माहिती कुटुंबाने पोलिसांना (Police) दिली आहे. हत्या केल्यानंतर दोघांचे मृतदेह दगडाला बांधून चंबल नदीत (Chambal River) फेकून देण्यात आले.
Jun 20, 2023, 12:22 PM IST
Crime Story: प्रेमप्रकरणाच्या रागात कुटुंबीय 'सैराट', प्रियकरासोबत पोटच्या मुलीचाही घेतला जीव
MP Crime: मध्यप्रदेश येथे प्रेमप्रकरणाच्या रागातून कुटुंबियांनी स्वत:च्या मुलीचाच जीव घेतलाय. खूनाचा प्रकार समोर येताच संपूर्ण शहर सुन्न झाले आहे.
Jun 19, 2023, 01:34 PM ISTHonour Killing Case | जन्मदात्यानेच घेतला मुलीचा बळी, मुलगी नातेवाईकाचा हात धरून पळून गेल्याच्या रागातून हत्या
The birth father took the victim of the girl, the girl was killed out of anger because she ran away holding the hand of a relative
Dec 15, 2022, 10:50 PM ISTमहाराष्ट्र हादरला, सैराट पेक्षा डेंजर स्टोरी! मुलगी पळून गेल्यानं बाप आणि चुलत्याने अशी भयानक शिक्षा दिली की....
घरात काहीही न सांगता नातेवाईक असलेल्या तरुणासह तीन दिवस घराबाहेर राहिली. यामुळे समाजात अपमान झाल्याचा संताप व्यक्त करत मुलीच्या वडिलांनी आणि चुलत्याने तिला झाडाला लटकवून गळफास दिला.
Dec 14, 2022, 11:37 PM ISTAyushi Murder: श्रद्धा वालकरनंतर आयुषी यादव हत्या प्रकरणाने देश हादरला, मृतदेह बॅगेत सापडला...
तब्बल 20 हजार मोबाईल कॉल्स आणि 210 सीसीटीव्ही फुटेजची तपासणी, वडीलच निघाले मारेकरी
Nov 21, 2022, 03:05 PM ISTपुन्हा एकदा सैराट सारखी घटना, भावाने बहिणीसह तिच्या BFला संपवलं!
भावाला रात्रीची बहिण रात्रीची रंगेहाथ सापडली त्यानंतर त्याने केलं धक्कादायक कृत्य!
Nov 8, 2022, 01:40 AM ISTजळगाव जिल्ह्यात 'सैराट', दोघांना असं संपवलं आणि थेट गाठलं पोलीस ठाणे
Honor killing at Chopda : चोपड्यात ऑनर किलिंगचा प्रकार समोर आला आहे. प्रेमप्रकरणातून एकाचवेळी तरुणीसह तरुणाचा खून करण्यात आला.
Aug 13, 2022, 10:56 AM ISTधुळ्यात ऑनर किलिंगचा धक्कादायक प्रकार, भावाने सख्ख्या बहिणीला संपवलं
समाजात प्रतिष्ठा धुळीस मिळाल्याचा राग त्याच्या डोक्यात होता, यातून त्याने तिला संपवण्याचा निर्णय घेतला
Jun 17, 2022, 02:24 PM ISTHonor Killing: मुस्लीम मुलीशी लग्न केलं म्हणून भररस्त्यात हत्येची शिक्षा
सैराटसारखा अंत! त्याने मुस्लीम मुलीशी लग्न केलं म्हणून 'सैराट'सारखी शिक्षा
May 5, 2022, 08:01 PM ISTप्रेमप्रकरणाच्या रागातून आईनेच केली मुलीची हत्या
पोलिसांत जाऊन स्वत:च दिली गुन्ह्याची कबुली
May 14, 2019, 02:36 PM ISTShocking! राखी बांधलेल्या भावानेच केली बहिणीची हत्या
राखी बांधलेल्या भावानेच बहिणीची गोळ्या झाडून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
Jan 18, 2018, 06:31 PM IST