उच्चभ्रू वस्तीत कॅफेच्या नावाखाली हुक्का पार्लर, क्राईम ब्रांचची कारवाई
कॅफेच्या (Cafe ) नावाखाली हुक्का पार्लर (Hookah Parlor) चालविण्यात येत होता.
Dec 26, 2020, 10:48 AM ISTराज्यात हुक्का पार्लर बंदी कायदा लवकरच
महाराष्ट्रात हुक्का पार्लरवर बंदी आणण्यासाठी राज्य सरकारने कायदा करण्याचा निर्णय घेतलाय. त्याबाबतचं विधेयक विधानसभेत मांडण्यात आलं.
Mar 27, 2018, 07:52 PM IST