horoscope 27 march to 07 april 2023

Weekly Love Horoscope : मार्चचा शेवटचा आठवडा 'या' 6 राशींसाठी असणार खूप रोमँटिक

Weekly Love Rashifal 27 March to 07 April 2023 : लवकरच बुध आणि गुरुचं संक्रमण (Guru Budh Gochar 2023) होणार आहे. त्यामुळे काही राशींच्या लोकांचं नशीब पालटणार आहे. त्यात गुरुवारी देशभरात रामनवमीचा (Ram Navami 2023) उत्साह साजरा केला जाणार आहे. तर प्रेमासाठी मार्चचा शेवटचा आठवडा वृषभ, मिथुन आणि कर्क राशीच्या लोकांसाठी जबरदस्त असणार आहे.

Mar 27, 2023, 07:19 AM IST