horror movies on netflix

1 तास 26 मिनिटं भीतीची; पाच दिवसांमध्ये कुटुंबाचा खात्मा, हादरवणाऱ्या चित्रपटाचं नाव माहितीये?

Best Horror Thriller Movies: मागील काही दिवसांमध्ये ओटीटीची उपलब्धता पाहता या माध्यमावर अनेकांनीच भयपट पाहण्याला प्राधान्य दिल्याचं पाहायला मिळतं. 

Jan 27, 2025, 03:10 PM IST

किंकाळ्या, थरथराट आणि...; Netflix वरील 'हे' चित्रपट, Horror Series एकट्यात पाहूच नका

Most Horrible Series and Movies on Netflix : मी काय भूत वगैरे मानत नाही बरं. ते तसं काही नसतंच मुळी... एखादा भयपट पाहिल्यानंतर असं म्हणणाऱ्या अनेकांचेच धाबे दणाणतात. तुमच्या ओळखीत आहे का कोणी? 

May 20, 2023, 11:25 AM IST