माधुरीने रागात सलमानचा हात झटकला? 'हम आपके है कौन' चित्रपटाचा BTS व्हिडीओ व्हायरल, लक्ष्याही होता हजर
सलमान खान (Salman Khan) आणि माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) यांनी 'हम आपके है कौन' (Hum Aapke Hai Kaun) सुपरहिट चित्रपटात एकत्र काम केलं आहे. दरम्यान या चित्रपटाच्या शुटिंगचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाला आहे.
Dec 27, 2024, 02:11 PM IST
काजोलकडून जुन्या आठवणींना उजाळा, 30 वर्षांनंतर पुन्हा कॉपी केला माधुरी दीक्षितचा लूक
सलमान खानचा ब्लॉकबस्टर चित्रपट 'हम आपके हैं कौन' आजही प्रेक्षकांचा सर्वात आवडता चित्रपट मानला जातो. चित्रपटात अभिनेत्री माधुरी दीक्षितने साकारलेली निशाची भूमिका ही खूप हिट ठरली. या चित्रपटात माधुरीने निळ्या रंगाची साडी घातली होती. जी 30 वर्षांनंतरही ट्रेंडमध्ये आहे. आता अभिनेत्री काजोलने देखील तिचा हा लूक कॉपी केला आहे.
Sep 11, 2024, 01:02 PM ISTसलमानचा 30 वर्ष जुना चित्रपट पुन्हा एकदा प्रदर्शित होणार, काय आहे कारण?
बॉलिवूड अभिनेता सलमान खान नेहमी चर्चेत असतो. आजही प्रेक्षकांना सलमानचे सुरुवातीचे चित्रपट बघायला आवडतात. सध्या असाच एक सलमान खानचा 30 वर्ष जुना चित्रपट पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. कोणता आहे तो चित्रपट? वाचा सविस्तर
Aug 8, 2024, 02:51 PM ISTना सलमान, ना माधुरी, ना टफी... 'हम आपके है कौन'मध्ये ही व्यक्तिरेखा निवडणं होतं निर्मात्यांना सर्वात कठीण
1994 हे वर्ष हिंदी चित्रपटसृष्टीसाठी खूप खास होतं. कारण या वर्षी 'हम आपके है कौन' प्रदर्शित झाला. हा सिनेमा पाहण्यासाठी एवढी गर्दी जमली की कोणी कल्पनाही केली नसेल.
Oct 8, 2023, 06:03 PM IST'या' अभिनेत्रीकडून सलमान खानसोबत लग्न करण्याची इच्छा व्यक्त; अखेर...
आता अभिनेत्रीचा सलमान सोबतचा एक फोटो व्हायरल होत आहे. ज्यामुळे चर्चा रंगली आहे.
Feb 1, 2022, 06:12 PM IST'हम आपके है कौन'चे निर्माते राजकुमार बडजात्या यांचं निधन
कलाविश्वावर शोककळा
Feb 21, 2019, 11:51 AM ISTरेणुका 'भाभी'नं दिली सलमानच्या सणसणीत कानाखाली!
'हम आपके है कौन' या चित्रपटातील सलमानच्या 'भाभी'ची भूमिका निभावणारी मराठमोळी अभिनेत्री रेणुका शहाणे हिनं आपल्या सिनेमातील 'देवर'च्या सणसणीत कानाखाली लगावलीय.
Jun 22, 2016, 06:21 PM ISTमै करुँ तो साला कॅरेक्टर ढिला है
मंदार मुकुंद पुरकर
सलमान खान ४६ वर्षांचा झाला. खरंतर बॉलिवूड म्हणजे यक्ष गंधर्व लोक इथे यौवनाचं अक्षय वरदान, जरत्वाचा अभिशाप नाही आणि तसंही सलमान पन्नाशीत आला हे आपल्या मनाला पटेल का?