पत्नीने दारु पिणे ही क्रूरता नव्हे... उच्च न्यायालयाचा निर्णय, काय आहे प्रकरण?
Husband Wife Case : एका नवऱ्याने थेट न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. त्याला कारणही तसंच आहे, त्याची पत्नी इतर परपुरुषांसोबत बाहेर जाते. एवढंच नव्हे तर पत्नी त्यांच्यासोबत दारु देखील पिते. या सगळ्यावर न्यायालयाने दिलेला निर्णय अतिशय धक्कादायक.
Jan 16, 2025, 10:13 AM IST5 रुपयांच्या कुरकुऱ्यांमुळं पती-पत्नीत कडाक्याचे भांडण, घटस्फोटापर्यंत प्रकरण गेलं, कारण...
Trending News In Marathi: एका क्षुल्लक गोष्टीमुळं पती-पत्नीतील वाद विकोपाला गेला आहे. कुरकुरे न दिल्यामुळं पत्नीने थेट घरच सोडले.
May 13, 2024, 02:38 PM ISTपार्टनरसोबत वाद झाल्यावर कधीच करु नका 'या' चुका, गोष्टी अजून बिघडतील
जोडीदारासोबत वाद झाल्यावर अनेकांना तो मिटवायचा असतो. पण तो वाद काही शांत होण्याचं नाव घेत नाही. अशावेळा तुम्ही केलेल्या चुकाच याला कारणीभूत ठरतात. वाद झाल्यावर पुढील 3 गोष्टी कधीच करु नका. यामुळे मतभेद अधिक वाढतील.
Mar 30, 2024, 12:12 PM ISTपुरुषांच्या 'या' 7 गोष्टी महिलांना अजिबात आवडत नाहीत
पती-पत्नीमध्ये अधूनमधून मतभेद होणे ही सामान्य गोष्ट आहे. काही समस्यांमुळे बायकांमध्ये इतकी तीव्र चिडचिड होऊ शकते की त्यामुळे घरातील वारंवार वाद होतात. यामुळे, घरात पूर्णपणे नकारात्मक वातावरण तयार करू शकते. सांसारिक जीवनात पतीच्या अशा काही सामान्य सवयी आहेत, ज्या बायकोला अस्वस्थ करू शकतात आणि वैवाहिक कलह होऊ शकतात. जाणून घेऊया काय आहेत या सवयी
Oct 9, 2023, 07:01 PM ISTरात्री लावलेली लिपस्टिक सकाळी गायब, नवऱ्यानं घेतला पत्नीवर संशय; प्रकरण थेट पोलीस ठाण्यात
Agra Crime News Husband Wife Lipstick: सध्या चर्चा आहे ती म्हणजे अशा एका जोडप्याची ज्यांच्या भांडणाचं कारण ठरलंय ती म्हणजे एक लिपस्टिक. रात्री लावलेली लिपस्टिक ही सकाळी का नाही दिसली म्हणून पतीला संशय आल्यावर मात्र त्यांच्या एक वेगळाच वाद सुरू झाला.
Sep 16, 2023, 03:34 PM ISTVideo : विमानातही बायकोचा क्लेश! नवऱ्याच्या कानशिलात लगावल्यानंतर एअरहोस्टेकडे मदतीची याचना
Viral Video : नवरा बायकोमधील भांडण हे काय नवीन नाही. पण विमानात विवाहित जोडप्यातील वादाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर लक्ष वेधून घेतो आहे.
Aug 7, 2023, 12:46 PM ISTबंद कारमध्ये नवरा दुसऱ्या तरुणीसोबत करत होता रोमान्स, बायको आली अन् मग...Video Viral
Viral Video : तो विवाहित असूनही त्याचं तरुणीसोबत अफेयर होतं. बंद कारमध्ये जेव्हा तो तिच्यासोबत रोमान्स करत असतानाच तिथे त्याची बायको आली अन् मग...
Aug 6, 2023, 01:01 PM ISTAdipurush सिनेमा पाहताना बायको मध्यांतरातून गायब, सत्य समजताच नवऱ्याच्या पायाखालची जमीन सरकली
Bride Ran Away From Theatre: पोलिसांनी तरुणाच्या तक्रारीवरून हरवल्याची नोंद करून तातडीने कारवाई सुरू केली. पोलिसांनी सीकर आणि शाहपुरा पोलीस ठाण्यांनाही विवाहित महिला बेपत्ता झाल्याची माहिती दिली.
Jul 6, 2023, 09:47 PM ISTViral Video : बायको घरामध्ये बसून बॉयफ्रेंडसोबत...; तेवढ्यात नवरा आला अन् मग
Extramarial Affairs : बायको घरामध्ये बसून बॉयफ्रेंडसोबत रोमान्स करत असताना अचानक तिथे नवरा आला आणि त्यानंतर जे काही घडलं...हा धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
May 12, 2023, 03:10 PM ISTपतीने पत्नीचं नाक कापलं, मुलीला संपवलं... रुग्णालयात नेण्याऐवजी पोलीसांनी मोबाईलमध्ये शुटिंग केलं
एक संतापजनक घटना समोर आली आहे. नराधम पतीने आपल्या पत्नीचं ब्लेडने नाक कापलं त्यानंतर मुलीची गळा दाबून हत्या केली आणि स्वत:ही गळफास घेऊन आत्महत्या केली. हत्या आणि आत्महत्येच्या या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
May 11, 2023, 07:45 PM ISTCrime : अजय देवगनचा 'भोला' पाहिला आणि पतीने पत्नीला धू धू धुतला... कारण हैराण करणारं
पत्नी आपल्या पतीबरोबर अजय देवगनची प्रमुख भूमिका असलेला भोला चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहात गेले. चित्रपट संपल्यानंतर पती-पत्नी घरी आले आणि पतीने पत्नीला जबर मारहाण केली. इतकंच नाही जीवे मारण्याची धमकीही दिली.
Apr 11, 2023, 10:39 PM ISTनवऱ्याच्या मित्रासोबत प्रेमसंबंध, VIDEO मुळे पोलखोल; पत्नीने उचललं धक्कादायक पाऊल
Husband Wife Fight : लग्न म्हणजे विश्वास जर या विश्वालाच तडा गेला तर सगळ्या नात्यावरुनच विश्वासाला उडून जातो. समोरचा पूर्णपणे खचून जातो. असाच घात एका नवऱ्यावर झाला आहे. नवरा बायकोमध्ये तिसरा आला आणि मग...
Jan 17, 2023, 04:03 PM ISTVideo : पत्नीने नाही म्हटलं म्हणून आजोबांनी केलं असं काही की, पत्नीने दिला जोर का झटका
Viral Video : असाच एक आजोबा-आजीचा मेट्रोमधील (Metro) मजेदार व्हिडीओ ( funny video) सध्या सोशल मीडियावर (Social Media) तुफान व्हायरल होतं आहे.
Nov 16, 2022, 08:47 AM ISTपती-पत्नीमध्ये पकडा-पकडीचा थरार, भर रस्त्यात हायव्होल्टेज ड्रामा; पाहा Video
महिला आपल्या पतीपासून लपून छपून परपुरुषासोबत फिरत होती. पतीने आपल्या पत्नीला (Husband wife clash) फिरताना रंगेहाथ पकडलं अन्..
Oct 20, 2022, 05:25 PM ISTएकट्या नवऱ्याचा घरात 'नको तो उद्योग', कॅमेऱ्यात कैद झाला Kissing Scene
...पण नवरा आजारी असल्याने तिला या फॅमिली ट्रिपवर एकटीलाच जावं लागलं. जेव्हा बायको घरी येते आणि ती सहजच सीसीटीव्ही (CCTV) फुटेज पाहिते तेव्हा तिला मोठ्या धक्का बसतो.
Oct 4, 2022, 04:46 PM IST