icc awards 2023

ICC Awards : विराट कोहली वन डे क्रिकेटचा किंग, चौथ्यांदा पटकावला 'हा' बहुमान

ICC Awards : एकदिवसीय क्रिकेटमध्ये विराट कोहलीच किंग असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. आयसीसी वन डे क्रिकेटर ऑफ द इयरचा पुरस्कार विराट कोहलीला जाहीर झाला आहे. या शर्यतीत टीम इंडियाचेच मोहम्मद शमी आणि शुभमन गिल होते. 

Jan 25, 2024, 06:30 PM IST

ICC वर ताशेरे ओढणारा स्टार ऑलराऊंडर खेळाडू ठरला 'आयसीसी टेस्ट क्रिकेटर ऑफ द ईयर'

England captain Ben Stokes: मागील वर्षी त्याने आपल्या अष्टपैलू कामगिरी आणि कॅप्टनसीच्या जोरावर इंग्लंडला नव्या उंचीवर पोहोचवलं होतं. 

Jan 26, 2023, 04:13 PM IST