IND vs SL: भारत-श्रीलंकेचा सामना टाय, मग का नाही खेळवली सुपर ओव्हर? काय आहे ICC चा नियम
IND vs SL: या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने आठ विकेट्स गमावून 230 रन्स केले. यावेळी टीम इंडिया अवघ्या 47.5 ओव्हर्समध्ये 230 रन्सवर ऑल आऊट झाली. त्यामुळे सामना अनिर्णीत संपल्यानंतर चाहते सुपर ओव्हरची वाट पाहत होते पण तसं झालं नाही.
Aug 3, 2024, 03:45 PM ISTAUS vs SCO : ऑस्ट्रेलियाचा हेझलवूड म्हणतो 'आम्ही मुद्दामहून हरणार', असं झाल्यास ICC चा नियम काय सांगतो?
Australia vs Namibia T20 World Cup : इंग्लंडला टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमधून बाहेर करण्यासाठी ऑस्ट्रेलिया पराभव सहन करेल, असं वक्तव्य हेझलवूडने (josh hazelwood) केलं होतं. मात्र, ऑस्ट्रेलिया हे वक्तव्य भोवण्याची शक्यता आहे. ऑस्ट्रेलियन कॅप्टनवर आयसीसी (ICC Rule) कोणत्या नियमानुसार कारवाई करणार? पाहा
Jun 13, 2024, 04:10 PM ISTYashasvi Jaiswal: 'रिटायर्ड हर्ट' झालेला जयस्वाल पुन्हा फलंदाजीला उतरणार? पाहा ICC चा नियम काय सांगतो?
Yashasvi Jaiswal: इंग्लंडंच्या टीमचा पहिला डाव 319 रन्सवर आटोपला. यावेळी टीम इंडियाच्या दुसऱ्या डावात कर्णधार रोहित शर्माला मोठी खेळी साकारता आली नाही. मात्र ओपनर यशस्वी जयस्वालने शतकी खेली केली
Feb 18, 2024, 09:28 AM ISTWTC Final 2023 : निर्धारित 5 दिवसांत सामना निकाली निघालाच नाही तर विजेता कोण? पाहा ICC चा नियम काय सांगतो?
WTC Final 2023 : पहिल्या दिवसाच्या अखेरीस ऑस्ट्रेलियाच्या टीमने 85 ओव्हर्समध्ये 327 रन्स केले. कोणत्या इतर कारणामुळे पाच दिवसांत सामना पूर्ण झाला नाही तर कोणत्या टीमला जेतेपद मिळणार हे आपण आज जाणून घेऊया
Jun 8, 2023, 04:11 PM ISTRohit Sharma च्या विकेटमुळं पुन्हा वादंग, आयसीसीचा नियम काय सांगतो?
Rohit Sharma : आरसीबी विरूद्धच्या सामन्यात रोहित शर्माच्या विकेटवरून वादंग माजल्याचं दिसून येतंय. रोहित शर्मा खरंच आऊट होता का यावर प्रश्न उपस्थित केलं जातंय. रोहित या सामन्यात अवघ्या 7 रन्सवर माघारी परतला.
May 10, 2023, 04:20 PM ISTBBL: बॉल बाँड्रीपारही गेला नाही, तरीही अंपायरने दिला SIX; पाहा काय आहे ICC चा नियम?
Ball Hits Roof of the Stadium: बिग बॅश लीग स्पर्धा (Big Bash League) आता रोमांचक स्थितीत पोहोचली आहे. या स्पर्धेतील एका सामन्यात विचित्र दृश्य पाहण्यात मिळालं.
Jan 14, 2023, 06:38 PM IST१ ऑगस्टपासून क्रिकेटमध्ये २ नवे नियम
१ ऑगस्टपासून क्रिकेटमध्ये २ नवे नियम लागू होणार आहेत.
Jul 22, 2019, 09:52 PM IST