नोटबंदीनंतर असे 6 व्यवहार करणाऱ्या व्यक्ती येणार अडचणीत
काळापैशाच्या विरोधात मोदी सरकारने नोटबंदीची घोषणा केली होती. 500 आणि हजाराच्या 97 टक्के नोटा बँकांमध्ये जमा केल्या गेल्या यानंतर आयकर विभागाचं काम सुरु झालं.
Jan 19, 2017, 07:24 PM ISTनोटबंदीनंतर केली असेल खरेदी तर येणार अडचणीत
८ नोव्हेंबरनंतर नोटबंदी झाली त्यानंतर काळा पैसा जवळ ठेवणाऱ्यांची झोप उडाली. अनेकांनी काळा पैसा पांढरा करण्याचा प्रयत्न केला. यावेळी अनेक जण आयकर विभागाच्या जाळ्यात अडकले. पण आता ज्यांनी नोटबंदीनंतर मोठी खरेदी केली आहे त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
Jan 2, 2017, 02:17 PM IST