increment

पैशांची बातमी; 2025 मध्ये किती टक्क्यांनी वाढणार तुमचा पगार? 'या' क्षेत्रातील कर्मचाऱ्यांची चांदी

Salary Increment in FY 2025: नोकरीला असणाऱ्या प्रत्येकालाच आवश्यकता असते ती म्हणजे पगारवाढीची. किंबहुना ही पगारवाढच कर्मचाऱ्यांसाठी अनेकदा प्रोत्साहनाचं काम करते. 

 

Jan 15, 2025, 08:56 AM IST

Kalyan Crime News: पगारवाढ रोखल्यानं साहेबालाच संपवलं; 5 वर्षांपासून आखत होता प्लॅन

Kalyan Crime News : हल्ला झाल्यानंतर पोलीस अधिकाऱ्याचे सहकारी मदत करण्यासाठी पुढे आले होते. आरोपीने तू मध्ये पडू नको अशी धमकी दिली. यानंतर आरोपीने तिथून पळ काढला, मात्र इतर सहकाऱ्याने त्याला ओळखले आणि पोलिसांना याची माहिती दिली. 

Feb 10, 2023, 09:56 AM IST
State Government Employees and Teachers will get incriment in Travel Allowance PT1M4S

Video | राज्य सरकारी कर्मचारी, शिक्षकांसाठी खूशखबर...

State Government Employees and Teachers will get incriment in Travel Allowance

Apr 21, 2022, 08:20 AM IST

'या' बड्या कंपनीचा मोठा निर्णय, ऑफिसात फक्त 3 दिवस काम करणाऱ्यांना घसघशीत पगार

येत्या दिवसांमध्ये मात्र हे चित्र बदलण्याची शक्यता आहे

Apr 12, 2022, 05:28 PM IST

Salary | नोकरदारांसाठी गूड न्यूज, 2022 मध्ये वाढणार 10 टक्के पगार?

कोरोनामुळे गेली 2 वर्ष फार वाईट गेली. कोरोनामुळे अनेकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली.

Jan 28, 2022, 09:19 PM IST
Mumbai BMC Present Wards Increment Proposal To Election Commission PT57S

VIDEO : मुंबई महापालिका निवडणूक प्रक्रियेचे बिगुल वाजले

VIDEO : मुंबई महापालिका निवडणूक प्रक्रियेचे बिगुल वाजले

Jan 21, 2022, 12:05 PM IST

2019 मध्ये या कर्मचाऱ्यांचं वेतन सर्वाधिक वाढणार!

इंधनाचे वाढत चाललेले दर आणि वाढलेल्या महागाईमुळे सर्वसामान्य जनता त्रासलेली आहे.

Oct 7, 2018, 08:36 PM IST

पगारवाढीसाठी मिळवावा लागणार वरिष्ठांचा 'व्हेरी गुड' शेरा!

केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू झालाय खरा...पण केंद्रानं जारी केलेल्या अधिसूचनेत कामचुकार कर्मचाऱ्यांना चांगलाच दणका दिलाय. 

Jul 27, 2016, 08:22 AM IST

यावेळी नोकरदारांना 13 टक्के वेतनवाढ शक्य

कर्मचारी भरती सल्लागार कंपनी टीमलीजने वर्तवलेल्या शक्यतेनुसार, देशातील कर्मचाऱ्यांना चालू आर्थिक वर्षात सरासरी 11 ते 13 टक्क्यांची वेतनावाढ मिळण्याची शक्यता आहे.

Apr 18, 2016, 08:39 PM IST

सातवा वेतन आयोग, ...तर कर्मचाऱ्यांना वेतनवाढ नाही!

केंद्राने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सातवा वेतन आयोगाची गूड न्यूज दिली असताना आता काम चुकारपणा करणाऱ्या आणि टाळाटाळ करणाऱ्यांना वार्षिक वेतनवाढ मिळणार नाही, असे स्पष्ट केलेय. याबाबतची शिफारस या आयोगात करण्यात आलेय.

Nov 23, 2015, 08:43 AM IST