india bloc meeting

'इंडिया आघाडीच्या बैठकीत समोसे न मिळाल्याने आम्ही महत्त्वाचे विषय टाळले'; खासदाराचा दावा

INDIA Bloc Meeting Without Samosa: इंडिया आघाडीच्या बैठकीला काँग्रेसच्या सोनिया गांधी, राहुल गांधी आणि मल्लिकार्जून खरगे यांच्यासारख्या मोठ्या नेत्यांबरोबरच शरद पवार, नीतीश कुमार, ममता बॅनर्जी, उद्धव ठाकरे यासारखे नेते उपस्थित होते.

Dec 21, 2023, 08:54 AM IST

'मोदी-शहा अजिंक्य नाहीत, फक्त...'; 'इंडिया'च्या बैठकीआधीच ठाकरे गटाच्या काँग्रेसला कानपिचक्या

Uddhav Thackeray Group On Congress Ahead Of INDIA Bloc Meeting: नवी दिल्लीमध्ये आज होत असलेल्या 'इंडिया' आघाडीच्या बैठकीमध्ये उद्धव ठाकरेही उपस्थित राहणार आहेत.

Dec 19, 2023, 08:22 AM IST