3 लाखाहून अधिक भारतीय विद्यार्थी कॅनडात शिकतात 'हा' कोर्स, कारण काय?
भारत आणि कॅनडा देश पुन्हा एकदा आमनेसामने आले आहेत. दोघात वादाला तोंड फुटलंय. भारताने आपल्या उच्चायुक्तांना कॅनडातून माघारी बोलावलंय. कॅनडात लाखो भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतात. पण भारतीय विद्यार्थी कोर्ससाठी कॅनडाला प्राधान्य का देतात?बहुतांश विद्यार्थी एमबीबीएस करण्यासाठी कॅनडात जातात. कॅनडामध्ये एमबीबीएसचे शिक्षण 37 लाख रुपयांमध्ये पूर्ण होतं. भारतातील खासगी काँलेजच्या तुलनेत कॅनडातील एमबीबीएसचं शिक्षण परवडणारं आहे. इतर देशात होणाऱ्या एमबीबीएस शिक्षणापेक्षा इथली फी कमी असल्याने विद्यार्थी कॅनडाला प्राधान्य देतात.
Oct 15, 2024, 06:01 PM ISTमोदी सरकारच्या दणक्यानंतर कॅनडा वटणीवर! ट्रूडो आता म्हणतात, 'कॅनडाला भारताबरोबर सध्या...'
Justin Trudeau On India: मागील अनेक आठवड्यांपासून भारत आणि कॅनडामध्ये सुरु असलेल्या वादादरम्यान भारताने एक मोठा निर्णय घेतल्यानंतर कॅनडाचा सूर बदलला आहे.
Oct 4, 2023, 09:58 AM ISTIndia vs Canada: "याबद्दल माझं थेट आणि स्पष्ट..."; मोदींचा उल्लेख करत ट्रूडोंचं विधान
Justin Trudeau On Issues With India: जस्टीन ट्रूडो यांनी अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये पत्रकारांशी बोलताना भारताबरोबर सुरु असलेल्या तणावपूर्ण संबंधांवर भाष्य केलं. यावेळेस त्यांनी पंतप्रधान मोदींचा उल्लेख केला.
Sep 22, 2023, 08:46 AM ISTत्या खलिस्तानी दहशतवाद्याला आम्हीच मारलं; 20 गोळ्या झाडल्या! लॉरेन्स बिश्नोई गँगने स्वीकरली जबाबदारी
Lawrence Bishnoi Gang Says We Killed Sukkha Dunake In Canada: लॉरेन्स बिश्नोई गँगने फेसबुकवरुन या हल्ल्याची जबाबदारी घेतली असून फेसबुक पोस्टच्या माध्यमातून याबद्दल प्रतिक्रिया नोंदवली आहे.
Sep 21, 2023, 03:32 PM ISTलांडा नावाच्या या माणसाची माहिती द्या 10 लाख कॅश मिळवा; राष्ट्रीय तपास यंत्रणेची ऑफर
NIA Cash Reward For Info: भारतामधील राष्ट्रीय तपास यंत्रणेने यासंदर्भातील एक पत्रकच जारी केलं असून यामध्ये एकूण 4 खलिस्तानी दहशतवाद्यांच्या नावाचा समावेश आहे.
Sep 21, 2023, 02:55 PM ISTकॅनडियन नागरिकांना भारतीय VISA देण्यावरुन गोंधळ; 'ते' नोटिफिकेशन गायब
India Suspends Visa For Canada: मागील काही दिवसांपासून दोन्ही देशांमध्ये खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येच्या मुद्द्यावरुन वाद सुरु असतानाच आता भारताने हा मोठा निर्णय घेतला आहे.
Sep 21, 2023, 12:04 PM IST