india energy week

PM Narendra Modi Jacket: तुम्ही फेकलेल्या बाटल्यांमधून बनलंय पीएम मोदींचं जॅकेट, जाणून घ्या कसं

पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते भारत ऊर्जा सप्ताहाचा शुभारंभ झाला, यावेळी इंडियन ऑईलतर्फे पीएम मोदींना एक अनोखी भेट देण्यात आली

Feb 8, 2023, 02:32 PM IST

Reliance Truck : अंबानी यांचा नवीन बिझनेस जोरात; हाइड्रोजनवर धावणारा देशातील पहिला ट्रक लाँच

हायड्रोजन इंधनावर धावणारे वाहन (H2ICE Technology ) लाँच करण्याचा अदानी ग्रुपची योजना होती. मात्र, त्या आधीच् अंबानींच्या  रिलायन्स इंडस्ट्रीजने बाजी मारली आहे. हाइड्रोजनवर धावणारा देशातील पहिला ट्रक अंबानी यांनी लाँच केला आहे (Reliance Hydrogen Truck). 

Feb 6, 2023, 05:48 PM IST