नवी दिल्ली | इस्त्रायलचे पंतप्रधान भारत दौऱ्यावर, राष्ट्रपती भवनात गार्ड ऑफ ऑनर
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 15, 2018, 12:20 PM ISTभारताला हरवणे ऑस्ट्रेलियासाठी सोपे नाही - गांगुली
पुढील महिन्यात भारत - ऑस्ट्रेलिया यांच्यात वनडे आणि टी-२० मालिका रंगणार आहे. या मालिकेत यजमान भारताला हरवणे ऑस्ट्रेलियासाठी सोपे नसणार असल्याचे भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने म्हटलंय.
Aug 19, 2017, 09:44 PM ISTभारताचा दौरा आव्हानात्मक - स्टीव्ह स्मिथ
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने पाकिस्तानविरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये 3-0 असे यश मिळवल्यानंतर आगामी भारताचा दौरा सोपा नसणार असल्याचे त्याने म्हटलेय. पुढील महिन्यात ऑस्ट्रेलिया संघ भारत दौऱ्यावर येतोय.
Jan 8, 2017, 09:42 AM ISTभारत दौऱ्याने ओबामांचं आयुष्य ६ तासांनी घटलं?
भारत दौऱ्याने ओबामांचं आयुष्य ६ तासांनी घटलं?
Jan 28, 2015, 06:38 PM ISTभारत दौऱ्याने ओबामांचं आयुष्य ६ तासांनी घटलं?
अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी भारताचा दौरा केला, मात्र या तीन दिवसीय भारत दौऱ्यामुळे ओबामांचं आयुष्य सहा तासांनी घटलं आहे, असा दावा अमेरिकन मीडियानं करायला सुरूवात केली आहे.
Jan 28, 2015, 06:17 PM ISTसुनीता विल्यम्सने साधला संवाद
भारतीय वंशाची अंतराळवीर सुनीता विल्यम्स अंतराळातील वास्तव्यानंतर प्रथमच भारतात दाखल झाली आहे. दिल्लीत सुनीताचे स्वागत करण्यात आले. यावेळी तिने विद्यार्थ्यांशी संवाद साधला. सुनीता भारत भ्रमण करणार आहे.
Apr 1, 2013, 02:22 PM ISTअंतराळवीर सुनीता करणार भारत भ्रमण
भारतीय वंशाची अंतराळवीर सुनीता विल्यम्स दिर्घकाळ अंतराळत राहणारी जगातील पहिली महिला आहे.अंतराळातील वास्तव्यानंतर सुनीता भारत भ्रमण करणार आहे. तिच्या भारत भ्रमणाला उद्या सोमवारपासून सुरूवात होणार आहे.
Mar 31, 2013, 01:39 PM ISTभारत-फ्रान्स मैत्रीचा नवा अध्याय सुरू
फ्रान्सचे अध्यक्ष फ्रांस्वा ओलांद दोन दिवसांच्या भारत दौ-यावर आलेत. नवी दिल्लीत इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर परराष्ट्र राज्यमंत्री परिणित कौर यांनी त्यांचं स्वागत केलं.
Feb 14, 2013, 06:36 PM ISTपाकचा भारतातील दौरा ही तर शरमेची गोष्ट- ठाकरे
पाकिस्तानी क्रिकेट टीम भारताच्या दौऱ्यावर प्रखर टीका करत शिवसेनेने म्हटलं आहे की, देशासाठी ही अत्यंत शरमेची गोष्ट आहे.
Nov 1, 2012, 05:17 PM ISTपाकिस्तान संघ भारतात खेळायला येणार हो....
पाकिस्तानचा क्रिकेट संघ २५ डिसेंबर ते सहा जानेवारी या कालावधीत भारत दौऱ्यावर येत असून, उभय संघांमध्ये तीन वन डे आणि दोन टी-२० सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे.
Sep 12, 2012, 07:11 AM IST