Ind vs Aus: रवींद्र जाडेजाकडून Ball Tampering? ICC ने केली मोठी कारवाई
Ind vs Aus Test: ऑस्ट्रेलियाविरोधातील (Australia) पहिल्या कसोटी सामन्यात भारताने दणदणीत विजय मिळवला असला तरी रवींद्र जाडेजावर (Ravindra Jadeja) मात्र कारवाई करण्यात आली आहे.
Feb 11, 2023, 03:56 PM IST
Ind vs Aus Nagpur Test | फिरकीपटूंच्या जोरावर भारताचा कांगारुंवर दणदणीत विजय
india vs australia 1st test india win
Feb 11, 2023, 03:45 PM ISTR Ashwin India vs Australia: कुंबळेला जे जमलं नाही ते अश्विनने करुन दाखवलं, आकडेवारी पाहून थक्क व्हाल!
IND vs AUS, 1st Test : भारतीय संघाचा अनुभवी स्टार फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या (R Ashwin India vs Australia) नागपूर कसोटी सामन्यात मोठी कामगिरी केली आहे. दुसऱ्या डावात पाचवी विकेट घेताच त्याने इतिहास रचला.
Feb 11, 2023, 03:43 PM ISTIND vs AUS: भारत 400 धावांवर ऑलआऊट, 223 धावांची आघाडी
IND vs AUS, 1st Test: भारताचा पहिला डाव आटोपला असून भारताने 400 धावा करत 223 धावांची आघाडी घेतली आहे.
Feb 11, 2023, 01:05 PM ISTBall Tampering! रवींद्र जडेजाचं क्रिकेट करियर संपणार? ऑस्ट्रेलियन मीडियाने उचलला मुद्दा
cricket india australia nagpur test ball tempering charges against team india allrounder ravidnra jadeja marathi news
Feb 10, 2023, 04:32 PM ISTIND vs AUS: रोहित शर्मा चेतेश्वर पुजारावर एवढा का संतापला? रागाच्या भरात केले असे काही...Video Viral
Rohit Sharma Viral Video: फक्त 13 बॉल खेळून झालेला पुजाऱ्याने रिस्क घेतली आणि बॉल स्लेस करण्याचा प्रयत्न झाला. मात्र, त्याचा निर्णय चुकला. बोलँडने एक अप्रतिम कॅच घेतला आणि पुजाराचा डाव संपुष्टात आला. त्यावेळी रोहितने जे काही केलं ते कॅमेऱ्यात कैद झालंय.
Feb 10, 2023, 02:57 PM ISTटीम इंडियाला मोठा धक्का, 'हा' प्रमुख खेळाडू ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतून बाहेर, वर्ल्ड कप खेळण्यावरही प्रश्न?
भारत आणि ऑस्ट्रेलिया कसोटी मालिका सुरु असतानाच भारतीय क्रिकेट संघासाठी धक्कादायक बातमी, भारताचा स्टार खेळाडू संपूर्ण मालिकेतून बाहेर पडलाय
Feb 10, 2023, 02:48 PM ISTIND vs AUS :केएस भरतमध्ये दिसली धोनीची छवी! करिअरमधील पहिल्या स्टंम्पिंगचा VIDEO व्हायरल
KS Bharat first Career stumping : भरतने (KS Bharat) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये करिअरची पहिली स्टंम्पिंग घेताच त्याची धोनीशी तुलना होऊ लागली आहे.खरं तर भरतने ही पहिली स्टम्पिंग चित्याच्या वेगाने घेतली, ते पाहून लाबूशेनसह क्रिकेट फॅन्स अवाक झाले होते.
Feb 9, 2023, 07:58 PM ISTIND vs Aus :रविचंद्रन अश्विनच्या फिरकीची जादू, दिग्गजांचा रेकॉर्ड ब्रेक
बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या (Border Gavaskar Trophy) पहिल्या टेस्ट सामन्यात टीम इंडियाच्या फिरकीची जादू चांगलीच चालली आहे. रविंद्र जडेजाने मैदानात दमदार कमबॅक करत 3 विकेट घेतल्यानंतर आता अश्विनने (Ravichandran Ashwin) मोठा रेकॉ़र्ड ब्रेक केला आहे. हा रेकॉर्ड ब्रेक करत त्याने दिग्गज गोलंदाजांना मागे टाकले आहे.
Feb 9, 2023, 02:19 PM ISTIND vs AUS बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी मालिका; ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून घेतला मोठा निर्णय, जाणून घ्या प्लेइंग-11
IND vs AUS: बॉर्डर गावसकर ट्रॉफी 4 सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात आज रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणार आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी सामन्यात टीम इंडियातल्या दिग्गजांचं भवितव्य पणाला लागणार. तसेच दोन युवा खेळाडूंचं होणार कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण होणार आहे.
Feb 9, 2023, 09:40 AM ISTICC T20 Ranking: नुसता जाळ आणि धूर... शुभमन भावाने टी20 आयसीसी रँकिंगच हलवून टाकली
T20 Ranking: आंतरराष्ट्रीय क्रिकेट काऊंसिलने(ICC) ताज्या टी20 रँकिंगची घोषणा केली आहे. यात टीम इंडियाचा युवा स्टार बॅट्समन शुभमन गिलने मोठी झेप घेतली आहे.
Feb 8, 2023, 06:13 PM ISTIND vs AUS: 'या' गोलंदाजामुळे Shubman Gill शून्यावर बाद, पाहा VIDEO
IND vs AUS 1st Test : भारतीय संघाचा युवा सलामीवीर शुभमन गिलनं (Shubman Gill) एकाच सामन्यात अनेक विक्रम केले आणि सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. टी-20 सामन्यात गिलनं अशी झंझावाती खेळी खेळली की, किवींचा पार धुव्वा उडवला.
Feb 6, 2023, 11:45 AM IST