india vs new zealand in icc trophy

T20 World Cup : 7 दिवसांत कर्णधार कोहली वक्तव्यावरून पलटला, म्हणाला...

टॉसच्या दरम्यान कोहली असं काही म्हणाला की स्वतःच्याच वाक्यात तो फसला.

Nov 1, 2021, 01:33 PM IST

T20 WC: सलग दोन पराभवांनंतर विराट कोहलीच्या मुलीला मिळाली धमकी?

 T20 वर्ल्डकप 2021च्या त्यांच्या दुसऱ्या सामन्यात भारताला न्यूझीलंड विरुद्ध आठ विकेट्सनी पराभव पत्करावा लागला. 

Nov 1, 2021, 11:24 AM IST

कोहलीच्या हट्टीपणाचा परिणाम पराभवाच्या स्वरूपात भारताने भोगला!

 T20 वर्ल्डकपमध्ये न्यूझीलंड विरुद्ध करो या मरो या सामन्यात, भारतीय कर्णधार विराट कोहलीचा हट्टीपणा भारी पडला. 

Nov 1, 2021, 10:43 AM IST

'हा' लाजिरवाणा विक्रम भारताची पाठ सोडेना!

 हा लाजिरवाणा विक्रम 14 वर्षांपासून टीम इंडियाची काही पाठ सोडताना दिसत नाहीये.

Nov 1, 2021, 09:28 AM IST

T20 World Cup: का टीम इंडियावर भारी पडली किवी टीम!

 न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सनने ICC T20 वर्ल्डकप 2021 च्या महत्त्वपूर्ण सामन्यात टीम इंडियाचा 8 विकेट्स राखत पराभव केला.

Nov 1, 2021, 08:46 AM IST