india vs pakistan match tickets

बापरे! IND vs PAK सामन्याच्या तिकिटाची किंमत कोटींच्या घरात; ब्लॅक मार्केटची किंमत ऐकून डोकं चक्रावेल

India vs Pakistan T20 WC Match Tickets : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना पाहण्यासाठी पाण्यासारखा पैसा ओतला जातो. अशातच आता ब्लॅक मार्केटमध्ये सामना पाहण्यासाठी चक्क कोटींमध्ये तिकीट विकलं जातंय.

May 18, 2024, 12:00 AM IST

T20 WC: Ind vs Pak मॅचच्या एका तिकीटाच्या किंमतीत मुंबईत येईल 2 BHK; आकडा एकदा पाहाच

India vs Pakistan T2o WC Match Tickets: भारत आणि पाकिस्तानच्या संघामध्ये द्विपक्षीय मालिका खेळवल्या जात नाहीत. त्यामुळेच केवळ आयसीसीच्या स्पर्धांमध्येच हे संघ आमने-सामने येत असल्याने सामन्यांच्या तिकिटांना प्रचंड मागणी असते.

Mar 4, 2024, 12:51 PM IST