india vs pakistan

India vs Pakistan : मनाने भारतीय, पण बायको पाकिस्तानी, सपोर्ट कोणाला करावा, इंडिया की पाक? क्रिकेट चाहत्याचा फोटो व्हायरल

तुम्हाला काय वाटतं आगामी सामन्यात या चाहत्याने कोणाला सपोर्ट करायला हवा, पाकिस्तान की इंडिया? 

Aug 29, 2022, 08:24 PM IST

गेमचेंजर ठरलेल्या हार्दिक पांड्याबाबत शोएब अख्तरचं मोठं विधान; म्हणाला...

भारत हरला असता पण...; शोएब अख्तरचं वक्तव्य चर्चेत 

Aug 29, 2022, 08:00 PM IST

Hardik Pandya: स्ट्रेचरवर गेला पण इतिहास घडवून परतला, 4 वर्षापूर्वीचा फोटो होतोय व्हायरल

हार्दिक पांड्याने 4 वर्षात असा केला चमत्कार. आज होतंय कौतूक.

Aug 29, 2022, 06:44 PM IST

#IndVsPak: भारत जिंकला पण चर्चा पाकिस्तानच्या 'या' बॉलरची, विराटसारखीच त्याचीही कहाणी

'तो आला, तो खेळला आणि त्याने जिंकलं' पाकिस्तानचा 'हा' बॉलर होतोय सोशल मीडियावर ट्रेंड

Aug 29, 2022, 04:44 PM IST

शेवटच्या ओव्हरमध्ये 15 धावांची गरज असती तर...; पांड्याचं वक्तव्य चर्चेत

मॅच जिंकवल्यानंतर पांड्याचं विधान चर्चेत, नक्की काय म्हणाल पांड्या  

Aug 29, 2022, 04:10 PM IST

Asia Cup 2022 : विनिंग सिक्स मारून सुद्धा Hardik Pandya पेक्षा Dinesh Kartik ची का चर्चा रंगलीय, पाहा VIDEO

हार्दिक पंड्याच्या सिक्सला जितकी दाद मिळाली नाही, तितकी दाद दिनेश कार्तिकच्या 'त्या' कृतीला मिळाली,  VIDEO पाहिलात का? 

Aug 29, 2022, 03:33 PM IST

ट्वीट वॉरनंतर मांजरेकर आणि जडेजा पहिल्यांदाच आमने-सामने, VIDEO तुफान व्हायरल

रविंद्र जडेजा आणि संजय मांजरेकर यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आहे.

Aug 29, 2022, 03:25 PM IST

KL Rahulच्या खराब कामगिरीमुळे Athiya Shettyने लग्न केलं Cancel?

केएल राहुलच्या खराब कामगिरीमुळे त्याची गर्लफ्रेंड अथिया शेट्टी हिने लग्न Cancel केली आहे...

Aug 29, 2022, 01:33 PM IST
Top Speed news  bulletin PT12M58S

India Vs Pakistan: शेवटच्या ओव्हरमध्ये Dot Ball खेळणाऱ्या हार्दिक पंड्याच्या मिलियन डॉलर Reaction चा Video Viral

हा तर कालिन भैय्या... एकदा पाहा, तुम्हीही हेच म्हणाल 

Aug 29, 2022, 08:28 AM IST
India vs Pakistan asia cup 2022 india defeat pakistan by 5 wicket PT9M53S

पाहा Video! हार्दिक पंड्याने विजयी षटकार लगावताच शरद पवारांनी केलं असं...

सुप्रिया सुळे यांनी एका खास कॅप्शनसहीत शरद पवारांचा व्हिडीओ सामना संपल्यानंतर शेअर केला आहे.

Aug 29, 2022, 06:56 AM IST