india vs pakistan

Asia Cup 2022 : टीम इंडियासाठी मोठी बातमी, आशिया कपच्या मुहूर्तावर बदलला कोच

राहूल द्रविड नाही तर आता आशिया कपसाठी हा दिग्गज असणार टीम इंडियाचा कोच

Aug 24, 2022, 08:28 PM IST

Asia Cup 2022 : पाकिस्तान संघाचा 'मास्टर प्लान' उघड, भारताविरुद्धच्या सामन्यासाठी अशी आहे रणनिती

भारताविरुद्धच्या हाय व्होल्टेज सामन्यासाठी पाकिस्तानची खास रणनिती

Aug 24, 2022, 06:43 PM IST

Asia Cup 2022 स्पर्धेत विराट की बाबरची बॅट तळपणार? आकडेवारी वाचून बसेल धक्का

 आशिया कप स्पर्धा 27 ऑगस्टपासून सुरु होणार असून भारत पाकिस्तान सामना 28 ऑगस्टला होणार आहे. या सामन्यात कोण बाजी मारणार? याबाबत चर्चा रंगली आहे. मात्र असं असताना या सामन्यात कुणाची बॅट तळपणार? याची उत्सुकता आहे.

Aug 24, 2022, 12:32 PM IST

India vs Pakistan Asia Cup 2022 : भारताविरुद्ध पाकिस्तानचा Master Plan, दिवसाला करताहेत 'असं' काम...

आशिया चषक 2022 (Asia Cup 2022) चे बिगुल वाजण्यास अवघे काही दिवस उरले आहेत. स्पर्धेचे प्रबळ दावेदार असलेले भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) 28 ऑगस्ट रोजी आमनेसामने असणार आहेत. त्याआधी दोन्ही संघ भरपूर तयारी करत आहेत.

Aug 24, 2022, 12:15 PM IST

Asia Cup 2022: टीम इंडियासाठी गुड न्यूज, Rahul Dravid संदर्भातली मोठी अपडेट आली समोर

टीम इंडियाच्या जीवात जीव, राहूल द्रविड एशिया कप आधी फिट होणार? तुम्हाला काय वाटतं 

Aug 23, 2022, 09:54 PM IST

Ind Vs Pak Asia Cup 2022: तो तिथे काय करतोय? टीममध्ये नसतानाही हा खेळाडू पोहोचला दुबईला

संघात समावेश नसतानाही संघाबरोबर या खेळाडूला पाहून क्रिकेट चाहते हैराण

Aug 23, 2022, 09:51 PM IST

Asia Cup 2022: ठरलं! पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात अशी असणार भारताची Playing 11

पाकिस्ताविरुद्ध पराभवचा वचपा काढण्यासाठी टीम इंडिया सज्ज, अशी असेल 'रोहित सेना'

Aug 23, 2022, 08:01 PM IST

Asia Cup 2022: आशिया कप ट्रॉफीची पहिली झलक! उरले अवघे काही दिवस

या ट्रॉफीचा खरा मानकरी कोण आहे हे 11 सप्टेंबरला ठरणार आहे. या सुंदर ट्रॉफीचा एक व्हिडिओ समोर आला आहे.  

Aug 23, 2022, 07:46 PM IST

पंत की कार्तिक कोण BEST विकेटकीपर, Asia Cup आधी रोहित शर्माने वाचा काय दिलं उत्तर

ऋषभ पंत की दिनेश कार्तिक, एशिया कप स्पर्धेत कोणाला मिळणार संधी?

Aug 23, 2022, 03:57 PM IST

Asia Cup 2022 : आशिया चषकापूर्वीच भारतीय संघाला मोठा झटका; पुढची वाट खडतर?

संघातील खेळाडूंसाठीही ही बाब चिंता वाढवणारी 

Aug 23, 2022, 11:16 AM IST

"मी आधीच सांगितले होते..."; जावई आशिया कप स्पर्धेतून बाहेर झाल्यानंतर भडकला शाहिद आफ्रिदी

शाहीन आफ्रिदी स्पर्धेतून बाहेर झाल्यानंतर पाकिस्तानच्या संघाला मोठा धक्का बसला आहे

Aug 22, 2022, 03:44 PM IST

IND vs PAK Asia Cup: मैदानाबाहेर भिडणार भारत-पाकिस्तान, जाणून घ्या नेमकं प्रकरण काय?

आशिया कपमध्ये मैदानातचं नाही तर मैदानाबाहेरही भारत-पाकिस्तान भिडणार, नेमकं काय होणार आहे, वाचा संपुर्ण प्रकरण

Aug 19, 2022, 07:03 PM IST

Asia Cup: संघात निवड, पण प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळणार? हे दोन खेळाडू वेटिंगवरच

क्रिकेट चाहत्यांना उत्सुकता एशिया कप स्पर्धेची, हे दोन खेळाडू मैदानात उतरणार?

Aug 13, 2022, 09:55 PM IST

अरेच्चा ! काहीही न करता Virat Kohli च्या नावे होणार 'या' रेकॉर्डची नोंद

नुसता बॅट घेऊन मैदानात जरी उतरला तरी करता येणार 'विराट' पराक्रम, जाणून घ्या 'या' विशेष रेकॉर्डबद्दल

Aug 9, 2022, 03:04 PM IST

...तरीही टीम इंडियाला परफेक्ट ओपनिंग जोडी मिळेना, कॅप्टन रोहितसाठी मोठी डोकेदुखी

Asia Cup 2022 :  तब्बल 7 ओपनर्सना संधी, तरीही परफेक्ट प्लेअर मिळेना, कॅप्टन रोहितसोबत ओपनिंग कोण करणार?

Aug 5, 2022, 09:06 PM IST